नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन यास्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक  १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक/संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे,नाशिक,… Read More नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर ( Madhusudan Kalelkar) यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९… Read More मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे यांचे ‘इवलेसे रोप’ नाटक रंगभूमीवर

‘इवलेसे रोप’ छान डौलदार बहरावं यासाठी त्याला चांगलं खतपाणी घालावं लागतं. नात्याचंही तसंच असतं ते चांगलं बहरावं यासाठी प्रेमाचं  आणि विश्वासाचं खतपाणी  घालायचं असतं. मुरलेल्या नात्याची अशीच  खुमासदार  गोष्ट घेऊन लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे १३ वर्षांनी रंगभूमीवर आल्या आहेत. रावेतकर प्रस्तुत, नाटकमंडळी प्रकाशित आणि खेळिया प्रॉडक्शन्स मुंबई  निर्मित, ‘इवलेसे  रोप’ या  नव्या नाटकाचा  शुभारंभ ८… Read More लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे यांचे ‘इवलेसे रोप’ नाटक रंगभूमीवर

वस्त्रहरण” नाटकाचा लवकरच ५२५५ प्रयोग

मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत  असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण… Read More वस्त्रहरण” नाटकाचा लवकरच ५२५५ प्रयोग

काला घोडा फेस्टिवल” महोत्सवात पहिल्याच दिवशी मराठीचा जागर होणार!

नाटक नृत्य संगीत याच्या माध्यमातून दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवल च्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी सात वाजता वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट इथे सादर होणार आहे. “मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार” असं म्हणणाऱ्यांपासून “मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते”… Read More काला घोडा फेस्टिवल” महोत्सवात पहिल्याच दिवशी मराठीचा जागर होणार!

पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका… ‘मुक्काम पोस्ट आडगाव’

पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते. रसिक प्रेक्षकांची नाडी नेमकी ओळखणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रत्येक कलाकृती आकर्षक आणि बहारदार असते. लवकरच ते रंगमंचावर एक जबरदस्त गावरान तडका घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ या नव्या नाटकाचा शुभारंभ २४ जानेवारीला दुपारी ४.०० वा. यशवंत नाट्यगृहात होणार आहे. अष्टविनायक… Read More पुरुषोत्तम बेर्डे यांचा गावरान तडका… ‘मुक्काम पोस्ट आडगाव’

पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण’हम दोनो और सूट’ नाटकाचे केले दिग्दर्शन

केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे. दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो, ” मला ही कथा प्रचंड भावली. १९७०च्या काळातील ही कथा आहे. ही… Read More पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण’हम दोनो और सूट’ नाटकाचे केले दिग्दर्शन

सार्वजनिक ठिकाणी बोलताना टोपण नावाने हाक मारू नका तुम्ही एकमेकांना मान दिला तरच, प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या अदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठी कलाकारांना दिला.… Read More सार्वजनिक ठिकाणी बोलताना टोपण नावाने हाक मारू नका तुम्ही एकमेकांना मान दिला तरच, प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला