दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !
एम.पी.एफ.एस म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई, यंदा सुवर्णपर्व दिमाखात साजरे करत आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे एकांकिका स्पर्धा होऊ शकली नाही, पण यंदा मात्र ही स्पर्धा म्हणजेच सुवर्णपर्व एकांकिका करंडक २०२३ मंडळाच्या ५० व्या वर्षात जल्लोषात पार पडला. प्राथमिक फेरीत पूर्ण युएई तून सहभागी झालेल्या११ एकांकिका सादर झाल्या आणि त्यातून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध… Read More दुबईत रंगला सुवर्णपर्व एकांकिका करंडक !
