निर्माती आणि समाजसेविका स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमांतर्गत वेसावे विद्या मंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुरुवातीसाठी आत्मविश्वास देणारी मदत ३ जुलै रोजी स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमाअंतर्गत वेसावे विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शूज, पीटी युनिफॉर्म, वह्या आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वार्षिक शैक्षणिक फीचीही मदत करण्यात आली, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करता येईल. शिक्षण हेच खरे सामर्थ्य – स्मिता ठाकरे यांची… Read More निर्माती आणि समाजसेविका स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमांतर्गत वेसावे विद्या मंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
