“टायगरमुळे आम्हाला रिटेक ही नाही घ्यावा लागला” – वल्लरी विराज

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीलाची पहिली मकरसंक्रांत साजरी होत आहे. त्याआधी एजेने लीलासाठी खास पाणीपुरी तयार केली होती. एजे लीलाला एका खास ठिकाणी घेऊन जातो, जिथे एजेची मन्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. मन्या अनपेक्षितपणे एजेच्या घरी येतो, ज्यामुळे एजे थक्क होतो. मन्याने दिलेली आईस्क्रीम लीला खात आहे, पण त्यामागील त्याच्या खऱ्या हेतूंची तिला… Read More “टायगरमुळे आम्हाला रिटेक ही नाही घ्यावा लागला” – वल्लरी विराज

आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन

स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत लवकरच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे. उमाच्या भावाची, म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. बाळामामा एक आयुर्वेदिक औषधांचे जाणकार आहेत, जे मंजिरीवर उपचार करण्यासाठी पंढरपूरात आले आहेत. वृत्तीने स्पष्टवक्ता, परखड आणि लाघवी असलेला बाळामामा प्रेक्षकांच्या मनात… Read More आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेची शतक महोत्सवी घोडदौड

कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत यशस्वीरीत्या 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या देवी तुळजाभवानीची महागाथा, तिच्या असुरसंहाराच्या कथा, भक्तांसाठी केलेले त्याग, आणि तिचे पृथ्वीतलावरील अनोखे रूप प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. महिषासुर युद्ध आणि देवीचे नाते उलगडणारी कथा महिषासुराशी देवीने लढलेले प्रदीर्घ… Read More कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेची शतक महोत्सवी घोडदौड

सहजसोप्या आठवणींना उजाळा देत सेटवर रांगोळी काढण्याचा अनुभव

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे हिने नुकतीच एका सीनसाठी सुबक रांगोळी काढली, ज्याने तिला बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ऐश्वर्या शेटेच्या आठवणी आणि रांगोळीचा योग रांगोळी काढताना आलेल्या अनुभवाबद्दल ऐश्वर्या म्हणाली, “लहानपणी दिवाळीत आजीकडे रांगोळी काढायचं, ते दिवस आज सिनसाठी रांगोळी काढताना… Read More सहजसोप्या आठवणींना उजाळा देत सेटवर रांगोळी काढण्याचा अनुभव