Home

  • अभिरा और अरमान ‘ये तीज बड़ी है मस्त मस्त’ में फैलाएंगे प्यार का जादू, समृद्धि शुक्ला ने जाहिर किया उत्साह!

    स्टार प्लस दर्शकों को कई तरह की इमोशंस का एहसास कराने वाले दिलचस्प और अनोखे कंटेंट की पेशकश के लिए जाना जाता है। बता दें कि चैनल के पास एंटरटेनमेंट और सशक्तीकरण दोनों के लिए डिज़ाइन किए गए शो की एक बेहतरीन लाइनअप है। इनमें अनुपमा, गुम है किसी के प्यार में, ये रिश्ता क्या कहलाता है, उड़ने की आशा, माटी से बंधी डोर, झनक, दिल को तुमसे प्यार हुआ और ये है चाहतें शामिल हैं, जो जिनकी कहनी फैमिली ड्रामा और रोमांस पर केंद्रित हैं, जिन्हें दर्शकों द्वारा खूब पसंद किया जाता है।

    तीज के लिए, स्टार प्लस पर ‘ये तीज बड़ी है मस्त मस्त’ प्रसारित किया जाएगा। तीज एक ऐसा त्यौहार है जो उत्तर भारत और भारत के अन्य भागों में विवाहित महिलाओं और अविवाहित लड़कियों द्वारा मनाया जाता है। वे अपने पति या होने वाले पति की लंबी उम्र की कामना करने करने के लिए गाती, नाचती, अनुष्ठानों के साथ ही प्रार्थना करती हैं। कहा जाता है कि औरतें और लड़कियां उपवास के साथ मानसून के मौसम का भी स्वागत करती हैं। ‘ये तीज बड़ी है मस्त-मस्त’ के साथ फैंस अपने पसंदीदा स्टार प्लस के स्टार्स और कपल्स को बॉलीवुड के हिट गानों पर डांस और अनोखे स्किट्स और एक्ट करते हुए भी देख पाएंगे।

    ‘ये तीज बड़ी है मस्त मस्त’ के साथ दर्शकों को स्टार प्लस के कलाकारों द्वारा कई तरह के डांस परफॉर्मेंस देखने को मिलेंगे। इनमें से एक परफॉर्मेंस में शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ के कलाकार समृद्धि शुक्ला (अभिरा) और रोहित पुरोहित (अरमान) भी शामिल होंगे। यह जोड़ी “मनवा लागे” और “लाल इश्क” जैसे रोमांटिक गानों पर परफॉर्म करेगी। दर्शकों के लिए अपनी पसंदीदा जोड़ी को एक साथ डांस करते हुए और प्यार का जादू बिखेरते हुए देखना एक ट्रीट होगा।

    *स्टार प्लस के शो ये रिश्ता क्या कहलाता है की समृद्धि शुक्ला उर्फ अभिरा ने शेयर करते हुए कहा है,* “यह अभिरा की पहली तीज है और मैं इसे लेकर बहुत उत्साहित हूँ। ‘ये तीज बड़ी है मस्त मस्त’ में स्टार परिवार के सभी कलाकार एक छत के नीचे आ रहे हैं और मैं दर्शकों द्वारा इसे देखने का बेसब्री से इंतजार कर रही हूँ। मैं अपने सह-कलाकार रोहित पुरोहित उर्फ अरमान के साथ मनवा लागे, लाल इश्क और तू है तो दिल धड़कता है जैसे गानों पर परफॉर्म करूंगी।  मैं बहुत उत्साहित हूँ;  जोश हाई है…  बने रहें!”

    5 अगस्त से 9 अगस्त तक शाम 6.30 बजे स्टार प्लस पर देखिए ‘ये तीज बड़ी है मस्त-मस्त’!

  • Vijay Deverakonda, Gowtam Tinnanuri, Sithara Entertainments’ VD12 to Release on 28th March 2025

    Remarked fondly by fans as Rowdy, Vijay Deverakonda has grown in stature as a star with his stunning acting skills and earned fame across all languages in India. Now, he is gearing up to thrill movie-lovers and fans with an intense action drama, VD12, directed by National Award-winning filmmaker Gowtam Tinnanuri, known for Jersey & Malli Raava.

    The movie is being referred to as VD12 for the time being. The makers have been working tirelessly with great care and utmost passion to provide a never-before theatrical experience to audiences.

    Currently, the shoot of the film is completed in the scenic locales of Sri Lanka. As 60% of the shoot is wrapped up, the movie team has decided to release the film on 28th March 2025. Title & First look of the film will be unveiled this August.

    Generational talent, Rockstar Anirudh Ravichander is composing the music for the film. Ace Cinematographers Girish Gangadharan & Jomon T John are handling camera, while National Award-winning editor Navin Nooli is editing the film.

    Suryadevara Naga Vamsi of Sithara Entertainments and Sai Soujanya of Fortune Four Cinemas, respectively, are producing the film on a lavish scale. Srikara Studios is presenting the film.

    More details will be revealed soon by the makers, including the highly anticipated first look of Vijay Deverakonda.

    Cast & Crew:

    Movie Title – VD12 [Untitled Film]
    Stars: Vijay Deverakonda
    Writer & Director: Gowtam Tinnanuri
    Music: Anirudh Ravichander
    Cinematographers: Girish Gangadharan & Jomon T John
    Editing: Navin Nooli
    Production Design: Avinash Kolla
    Producers: Naga Vamsi S & Sai Soujanya
    Banners: Sithara Entertainments & Fortune Four Cinemas
    Release Date: 28th March 2025

  • ‘आयुष्यात यापेक्षा मोठं काहीच नसेल!’: YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट अल्फाची शूटिंग सुरू झाल्यावर शर्वरीने भावना व्यक्त केल्या.

    बॉलीवूडची उदयोन्मुख स्टार शर्वरीने तिच्या अत्यंत प्रतीक्षित चित्रपट अल्फा च्या शूटिंगला सुरुवात केली आहे! YRF स्पाय युनिव्हर्स प्रोजेक्ट अल्फा मध्ये शर्वरी सुपरस्टार आलिया भट्ट सह दिसणार आहे. दोघेही या चित्रपटात सुपर एजंटची भूमिका साकारत आहेत.

    शर्वरीने आपल्या करिअरमधील या महत्त्वपूर्ण क्षणाची घोषणा आपल्या सोशल मीडियावर केली. तिने अल्फा च्या सेटवर दिग्दर्शक शिव रवैल आणि तिची चित्रपटाच्या पहिल्या शॉटच्या आधीची एक फोटो शेअर केली!

    शर्वरीने लिहिले, “यापेक्षा मोठं काहीच नाही! 👊 आज माझ्या #Alpha प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहे! विश्वास ठेवा… मी या क्षणाची कल्पना केली आहे 💫🧿 खूप तयारी केली आहे पण पोटात फुलपाखरं जाणवतात… तुमच्या विश्वासासाठी धन्यवाद आदि सर आणि @shivrawail (शिव रवैल) तुमचा माझ्यावर विश्वासासाठी! 🚀💥🧿❤️”

    यापूर्वी, शर्वरीने YRF स्पाय युनिव्हर्स सारख्या सुपरस्टार ने भरलेल्या फ्रँचायझीचा भाग बनण्यासाठी आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, “या विशाल YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग बनणे खूपच रोमांचक आहे. मी सध्या ऊर्जा भरलेली आहे – या संधीसाठी खूप उत्सुक आहे – आपल्या देशातील महान सुपरस्टार्सपैकी एक आलिया भट्टसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

    ती पुढे म्हणाली, “या युनिव्हर्सचा भाग बनणे, ज्यामध्ये माझे सिनेमाई आदर्श आहेत, हे खरोखरच स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. फक्त या तथ्यामुळे की मी सिनेमा जगतातील महान आयकॉनच्या या गॅलक्सी मध्ये एक सुपर एजंटची भूमिका निभावतेय, हे खूपच अद्भुत आहे.”

    कामाच्या आघाडीवर, शर्वरी मास्टर-फिल्ममेकर निखिल आडवाणी यांच्या पुढील चित्रपट वेदा मध्ये दिसणार आहे, जो १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. ती या चित्रपटात वेदाची भूमिका साकारत आहे. 

  • हिबा नवाब का स्पेशल परफॉर्मेंस: स्टार प्लस के “ये तीज बड़ी है मस्त मस्त” में बिखेरेंगी जादू!

    स्टार प्लस दर्शकों को कई तरह की इमोशंस का एहसास कराने वाले दिलचस्प और अनोखे कंटेंट की पेशकश के लिए जाना जाता है। बता दें कि चैनल के पास एंटरटेनमेंट और सशक्तीकरण दोनों के लिए डिज़ाइन किए गए शो की एक बेहतरीन लाइनअप है। इनमें अनुपमा, गुम है किसी के प्यार में, ये रिश्ता क्या कहलाता है, उड़ने की आशा, माटी से बंधी डोर, झनक, दिल को तुमसे प्यार हुआ और ये है चाहतें शामिल हैं, जो जिनकी कहनी फैमिली ड्रामा और रोमांस पर केंद्रित हैं, जिन्हें दर्शकों द्वारा खूब पसंद किया जाता है।

    स्टार प्लस तीज के खास मौके पार दर्शकों कर लिए एक शो “ये तीज बड़ी है मस्त मस्त” लेकर आया है। इस मौके पर दर्शक अपने पसंदीदा आर्टिस्ट्स और जोड़ियां बॉलीवुड के गानों पर डांस और खास स्किट्स और एक्ट करते देखेंगे। इस शो में एक खास पर्रोमैंस हिबा नवाब की होगी, जो शो “झनक” में झनक का किरदार निभा रही हैं। पीले रंग का लहंगा पहने हुए, वह  स्टेज पर “घूमर” और “ये रिश्ता क्या कहलाता है” जैसे गानों पर डांस करती नज़र आएंगी। वह अपने को-स्टार कृषाल आहूजा, जो अनिरुद्ध का किरदार निभा रहे हैं, के साथ “तुझ में रब दिखता है” गाने पर भी परफॉर्मेंस देंगी। उन्होंने शाम को और भी चमकदार बना दिया है। ये एक्ट्रेस अपनी परफॉर्मेंस से दर्शकों को सरप्राईज करने वाली हैं, और एक्ट्रेस की जादू का इंतजार देखने का बेसब्री से इंतजार है।

    *स्टार प्लस के शो झनक की हिबा नवाब उर्फ झनक शेयर करते हुए कहती हैं,* “तीज के मौके पर दर्शकों के लिए कुछ खास आने वाला है, स्टार प्लस पर आने वाला शो ‘ये तीज बड़ी है मस्त मस्त’। मैं ‘घूमर’ और ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ के गानों पर परफॉर्म करूंगी। डांस हमेशा से ही मेरा जुनून रहा है, एक्टिंग के साथ-साथ, और मुझे लगता है कि डांस के दौरान ही मैं अपनी भावनाओं को खूबसूरती से व्यक्त कर पाती हूँ; यह आँखों की भाषा है। मैंने तीज स्पेशल के लिए पीले रंग का लहंगा पहना है, और मुझे यह लुक अपनाने में मज़ा आया। अधिक जानकारी के लिए ‘ये तीज बड़ी है मस्त मस्त’ ज़रूर देखें!

    5 अगस्त से 9 अगस्त तक शाम 6.30 बजे स्टार प्लस पर देखिए ‘ये तीज बड़ी है मस्त-मस्त’!

  • स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम

    प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे. 

    झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत  थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी ७.०० ते रात्री १०.३० यावेळेत हे ६ विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिर  मध्ये रंगणार आहेत.

    मराठी रंगभूमीवर ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना हा नाट्यानुभव खूप काही शिकवणारा असेल असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलं. हा भव्य नाट्यपट  एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी पर्वणीच आहे. या सलग नाट्यानुभवाच्या संकल्पनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या नाटकाची जोरदार तिकीटविक्री सुरु झाली आहे. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा आनंद अधिक द्विगुणित करायचा असेल तर छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या सहयोगाने ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचे होणारे हे सलग प्रयोग अजिबात चुकवू नका.

    अनेक विक्रमांना गवसणी घालत ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. कोविडचा काळ सोडला तर ६ वर्षात ८०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे आणि विक्रमी १००० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे. कलेप्रती असणारी बांधिलकी जपत कलाक्षेत्रासाठी वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या कलावंतांमध्ये निर्माते राहुल भंडारे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाट्यरसिकांनी लावलेल्या रांगा या त्याच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. या नाटकाने बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आता  सलग नाटय़ानुभवाचा ऐतिहासिक प्रयोग करत जागतिक विक्रमाच्या मानाचा तुरा ‘अलबत्या गलबत्या’नाटकाच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.  या सर्व नाट्यानुभवासाठी नाटकाच्या टीमने जय्यत तयारी सुरु केली आहे. कलाकार व संपूर्ण टीमचा डायटिशियनच्या सल्ल्याने आहार, डॉक्टरांची  टीम, आरामाची व्यवस्था, सजावट ते इतर सगळी जय्यत तयारी या नाटकाच्या टीमने नव्या विश्वविक्रमासाठी केली आहे.

    शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या.. अलबत्या गलबत्या….. अलबत्या गलबत्या….अलबत्या गलबत्या… अलबत्या. असं म्हणत चिंची चेटकिणीची धमाल प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देते. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदि दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करते.  या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.

  • खास गिरगावकरांसोबत लोकाग्रहास्तव बर्मन पिता पुत्र ह्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवर आधारित कराओके गाण्यांचा कार्यक्रम!

    सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)’ची  एस डी व आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली!

    शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५.४५ ते ८.३० चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगांव येथे

    मुंबईतील ‘सूर-ताल’-विलेपार्ले(पूर्व) ही संस्था गेली अनेक वर्ष संगीत साधनेसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंत यांच्यासाठी ‘सुर ताल’चे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे. गतवर्षी गानसम्राज्ञी ‘भारतरत्न लता मंगेशकर’ आणि ‘संगीतकार बप्पी लाहिरी’ यांना संगीतमय आदरांजली वाहणारी ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार सुरेल मैफिल ‘सूर-ताल’ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती. २२ जुन रोजी झालेल्या कार्यक्रमात खास एस डी आणि आरडींच्या गाण्यांची मैफिल परत एकदा आयोजित करण्याची विनंती ‘सूर-ताल’च्या आयोजकांना गिरगावकरांकडून करण्यात आली होती. त्यानुसार म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मन हा एस डी आणि आरडी बर्मन  ह्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या अजरामर बहारदार लोकप्रिय गाण्यांचा गिरगावाकरांना आनंद घेता येणार आहे. ह्या कार्यक्रमाला डॉक्टर जितेंद्र खेर ह्यांच्या माउंटन रेज ह्या कंपनी चे सह प्रायोजकत्व लाभले आहे.

    या कार्यक्रमात एस डी आणि आर डी ह्यांची लोकप्रिय गाणी गायिका अमृता, संध्या व गायक यशवंत, रुदय, अमर आपल्या सुरेल आवाजात सादर करणार आहेत. आकाशवाणीच्या आरजे पद्मजा बापये या कार्यक्रमाचे रंजक आणि खुसखुशीत निवेदन करत बर्मन ह्यांचा संगीतमय जीवनप्रवास उलगडून सांगणार आहेत.

  • Padma Shri Anup.Jalota launches Star Angel Film Productions’  Rocky – The Slave music on Red Ribbon

    Padma Shri Anup Jalota launched the music of Star Angel Film Productions’ latest action-packed drama, Rocky – The Slave, the film that is set to hit theaters on July 26. Produced by Shobha Barla, written and directed by James John Barla, Rocky –  The Slave promises to captivate audiences with its riveting storyline, intense action sequences, and powerful performances.

    Rocky – The Slave follows the story of Rocky, a young man raised by a ruthless smuggler who betrayed and killed his mother. As he grows, Rocky becomes the smuggler’s formidable right-hand man, instilling fear among their competitors. However, his world turns upside down when he discovers the smuggler’s dark secret. The film then unfolds Rocky’s journey of revenge, intertwined with a poignant romantic subplot involving a girl who stands by him through thick and thin.

    The film boasts a stellar ensemble cast featuring Sudesh Berry, Shakti Kapoor, Mushtaq Khan, Pradeep Kabra, Harry Josh, Leslie Tripathi, Sharmila, Dalip Tahil, Amit Ghanshyam, Gavin Packard, and Richard Barla. Each actor brings their character to life, delivering performances that are sure to leave a lasting impression on the audience.

    Adding to the film’s appeal, the soundtrack includes captivating songs by acclaimed singers Alka Yagnik, Mamta Sharma, Ritu Pathak, and Ajitabh Aj Ranjan, promising to leave a lasting impression on the audience. The music for Rocky – The Slave will be released on Red Ribbon Entertainment, further enhancing the film’s auditory experience. Lalitya Munshaw of Red Ribbon Music says, “We are delighted to be associated with this film. The music of Rocky – The Slave is powerful and resonates with the film’s themes of love and vengeance.”

    James John Barla, the visionary behind Rocky – The Slave, shares, “This film is a labour of love and an exploration of themes like betrayal, vengeance, and the power of love. With a dynamic cast and a gripping narrative, we aim to offer a cinematic experience that is both thrilling and emotionally engaging.”

    Shobha Barla, the producer, adds, “We are excited to bring Rocky – The Slave to the audience. It is a story of resilience and retribution, brought to life by a talented cast and crew. We believe this film will resonate with viewers and leave a lasting impact.”

    Rocky – The Slave will be released nationwide on July 26. Mark your calendars and prepare for a cinematic journey filled with action, drama, and emotional depth.

    Star Angel Film Productions is a leading film production company known for creating engaging and impactful cinema. With a portfolio of diverse and acclaimed films, the company continues to push the boundaries of storytelling and cinematic excellence.

  • बिग बॉस मराठी’चा नवा सीझन 28 जुलैपासून कलर्स मराठीवर

    मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार  आहे.. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत.. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे. रितेश देशमुख आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवणार आहे. या खेळात धमाल आहे, मस्ती आहे, मनोरंजनाचा राडा आहे, धुरळा आहे. फॉरमॅट ओन बाय बनिजय ग्रुप, बनिजय आणि एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित, विशेष प्रायोजक SANTOOR, पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या सहयोगाने ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन येत्या रविवारपासून दररोज रात्री 9 वा. पाहा आपल्या ‘कलर्स मराठी’वर.

    ‘बिग बॉस मराठी’च्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता हे अतरंगी स्पर्धक कोण? यंदाच्या सिझनची थीम काय असेल? अशा अनेक रहस्यांचा उलगडा ‘बिग बॉस’प्रेमींना आता लवकरच होणार आहे.’बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रोमोमध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी’ स्टाईल पाहायला मिळाली. पण आता मात्र नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता पाहू या रितेश भाऊ या सगळ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करणार?? यावेळेस JioCinema वर प्रेक्षकांना त्यांचे आवडते सेगमेंट चुगली बूथ, हाइप फीडमध्ये सहभागी होता येईल. Hype Feed द्वारे चॅटिंग, रिएक्टिंग, पोल्समध्ये सहभागी होता येईल. तसेच एलिमिनेशन व्होटिंगद्वारे मतदान करुन त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवता येईल.

    रितेश भाऊ या सिझनमध्ये कुणाचा मित्र होणार की कुणाचा गुरू होणार?  कुणाबरोबर ग्रॅन्ड मस्ती करणार नि कुणाबरोबर लय भारी दोस्ती करणार? कुणाचं काही चुकलं तर भाऊ कानही उपटणार आणि कधी कुणाची पाठही थोपटणार आहे! रितेश भाऊचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आता उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाबद्दल रितेश देशमुख म्हणाला’, “बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची खूप उत्सुकता आहे. अनेक वर्षांपासून मी हा शो फॉलो करतोय. आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून ‘कलर्स मराठी’सोबत जोडला गेल्याचा आनंद आहे. ‘बिग बॉस मराठी’ला नव्या ढंगात, नव्या रुपात पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे. नव्या सीझनमध्ये राडा, धुरळा, मजा-मस्ती आणि लय भारी कल्ला होणार.”.

    बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाबद्दल कलर्स मराठीचे प्रोग्रेमिंग हेड केदार शिंदे म्हणतात,”कलर्स मराठीचा सगळ्यात बिग तिकिट शो “बिग बॉस मराठी” दोन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोसोबत कलर्स मराठीच्या प्रवासाचा नवा अध्याय सुरू होतोय, ज्यात कल्पकतेची उंच भरारी असेल. बॉलीवूडचा स्टायलिश स्टार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुख वर या शो चा होस्ट म्हणून आम्ही जबाबदारी सोपवली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन हटके असणार आहे .. तो अधिक टवटवीत आणि तरूण असणार आहे.’बिग बॉस’च्या घरात जायला खूप हुशारी आणि हिंमत लागते. या सिझनमध्येही असेच जिगरबाज, हरहुन्नरी कलावंत आम्ही महाराष्ट्राच्या विभिन्न भागातून निवडले आहेत.. जे या सिझनला एका वेगळ्या उंचीवर नेतील, याची मला खात्री आहे”.

  • स्टार प्लस के शो “माटी से बंधी डोर” के किरदार वैजू, रणविजय और जया की ज़िंदगी में आने वाला है बड़ा ट्विस्ट! एक्टर अंकित गुप्ता उर्फ रणविजय ने किया खुलासा

    स्टार प्लस के शो माटी से बंधी डोर में ऋतुजा बागवे (वैजू) का रोल निभा रही हैं, जबकि अंकित गुप्ता (रणविजय) की किरदार में हैं। स्टार प्लस का शो माटी से बंधी डोर महाराष्ट्र के कोल्हापुर की बैकड्रॉप में सेट कहानी है। यह वैजू की कहानी है, जो खेतों में काम करके अपने परिवार का साथ देती है। लेकिन उसकी किस्मत में कुछ और ही है। वैजू परिवार से जुड़ी, मेहनती और सपनों की बुनियाद पर खड़ी है। उसका लक्ष्य है अपनी जीवनशैली को सुधारकर गांव की उन्नति में योगदान देना।

    स्टार प्लस का शो माटी से बंधी डोर वैजयंती की इमोशन से भरी उलझन वाली कहानी है, जो दिखाती है की कैसे अपने परिवार की मदद करने के लिए वो अपनी जिंदगी में संघर्ष करती है। रणविजय से मिलने के बाद उसकी जिंदगी में होने वाले बदलाव को भी देखने मिलने वाला है। शो में रिश्तों की गहराई और संस्कृति के विशेष पहलुओं को भी दिखाया जाएगा। व्यूअर्स को वैजयंती और रणविजय की शादी भी देखने मिलेगी, जो अजीब सी परिस्थिति में होती है। अब, शो में देखना दिलचस्प होगा की कैसे वैजयंती बिना प्यार की शादी में ढूंढती है, साथ ही अपनी जीवनशैली को ठीक करने और अपने गांव को बेहतर बनाने के अपने सपनों को जिंदा रखती है।

    शो माटी से बंधी डोर का मौजूदा ट्रैक वैजू, रणविजय और जया पर केंद्रित है। रणविजय और जया की शादी की तैयारियां जोरों पर हैं। इसके अलावा, वैजू ने उनके लिए एक खास गरबा नाइट का आयोजन किया है, जिसमें कुछ खास मेहमान शामिल होंगे। मशहूर गरबा सिंगर्स की जोड़ी प्रीति और पिंकी रणविजय और जया की संगीत रात में शो माटी से बंधी डोर में परफॉर्मेंस देंगी। रणविजय और जया की लव स्टोरी कॉलेज के दिनों से शुरू हुई थी, जिसमें कई मुश्किलें और चुनौतियाँ आईं। लेकिन अब आखिरकार रणविजय और जया एक साथ हैं और शादी के लिए तैयार हैं। क्या रणविजय और जया की लव स्टोरी अपनी मंजिल तक पहुंचाएगी, या फिर किस्मत को है कुछ कुछ मंजूर ?

    स्टार प्लस के शो माटी से बंधी डोर के अंकित गुप्ता उर्फ ​​रणविजय इस बारे में बात करते हुए कहते हैं, “रणविजय और जया ने अपने जीवन में बहुत सारे भावनात्मक संघर्षों का सामना किया है। अनचाहे हालातों की वजह वह अलग हो गए थे, लेकिन अब जबकि किस्मत ने कुछ और ही सोच रखा है, तो वह शादी करने जा रहे हैं और उनकी शादी की तैयारियाँ जोरों पर हैं। अब क्या रणविजय और जया असल में शादी करेंगे, या किस्मत ने उनके लिए कुछ और ही सोच रखा है? हाई वोल्टेज ड्रामे के लिए बने रहें और देखें कि उनकी कहानी क्या मोड़ लेती है।”

    ‘माटी से बंधी डोर’ स्टार प्लस पर सोमवार से रविवार शाम 7:30 बजे प्रसारित होता है।

  • सोशल मीडियावर होणार फक्त तात्यांची चर्चा, जी एम ई म्युझिकवर ‘तात्या सोडाना’ गाण प्रदर्शित

    मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये नवनवीन गाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तात्यांचे व्हिडाओ व्हायरल होताना दिसत आहेत.ते तात्या नेमके कोण ? याचा खुलासा झाला आहे. जी एम ई म्युझिक रेकॉर्ड लेबल ‘तात्या सोडाना’ हे भन्नाट कॉमेडी तसेच डान्सीकल गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार हे सनी महादेव आहेत. अण्णा भंडारी आणि श्रावणी काळे हे कलाकार या गाण्यात आहेत. तर हे गाणं गायिका वैष्णवी आदोडे हीने गायले असून या गाण्यातील रॅप सनी महादेव याने गायलं आहे. शिवाय अविनाश नलावडे हे या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक आहेत. जी एम ई म्युझिकवर या आधी गुलाबी साडी फेम संजू राठोडने गायलेली ‘कायमचा सिंगल आणि मुखडा’ ही दोन गाणी तुफान व्हायरल झाली होती. या गाण्यांना मिलीयन्स व्ह्यूजपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.

    या गाण्याचे संगीतकार, गीतकार सनी महादेव गाण्याविषयी सांगतात, “महाराष्ट्रात तात्या नावाने अनेक रील्स व्हायरल होत होत्या. युवकांमध्ये या शब्दाला घेऊन अनेक कॉमेडी व्हिडीओ बनवण्यात आले. एक संगीतकार म्हणून मला तात्या या शब्दाला घेऊन एक कथानक सुचलं आणि मी ते गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि अश्याप्रकारे मला या गाण्याची संकल्पना सुचली. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल.”

    पुढे ते सांगतात, “हे गाणं रेकॉर्डींग स्टुडिओत बनवताना आमच्यासमोर खूप मोठ चॅलेंज होतं. कारण बालवयापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच हे गाण ऐकावं यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कारण हे गाणं अडल्टनेसकडे न जाता सौम्यपद्धतीने मांडलं. गायिका वैष्णवी आदोडे हीने सुंदर पद्धतीने हे गाण गायलं आहे. तसेच या गाण्याच्या पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी एन डी ९ स्टुडिओकडे होती. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यातील एअरपोर्ट नजीक झाले आहे.”