
-
लंदन कॉन्सर्ट: रॉकस्टार डीएसपी का एंटरटेनिंग और एनरजेटिक यूके टूर सिर्फ एक दिन दूर!

रॉकस्टार डीएसपी का लंदन टूर सिर्फ एक दिन दूर है और शहर में इसी कॉन्सर्ट के बज का माहौल चारों तरफ छाया हुआ है। हर पल एक लार्जर दें लाइफ एडवेंचर का वादा करता है, जिसे अनुभव करने के लिए डीएसपी के फैंस कई महीनों से इंतज़ार कर रहे हैं।
एक बेहतरीन परफ़ॉर्मर के रूप में मशहूर, रॉकस्टार डीएसपी ने 2023 में दो सफल टूर्स किए हैं, जहां उन्होंने अमेरिका और मलेशिया में फैंस को अपनी इलेक्ट्रिक बीट्स पर थिरकने पर मजबूर कर दिया। अपने पहले यूके टूर के रूप में, रॉकस्टार 13 और 14 जनवरी, 2024 को वेम्बली में ओवीओ एरिना में दो बैक-टू-बैक शो करने के लिए तैयार हैं। वह 100 से अधिक फिल्मों में म्यूजिक देने के बाद अब तेलुगु और तमिल में आगामी हिट फिल्मों के लिए म्यूजिक तैयार करेंगे। नेशनल अवॉर्ड विनिंग म्यूजिक कंपोजर, जिन्होंने ‘पुष्पा: द राइज’ में अपने फुट टेपिंग डांस नंबर के लिए अवॉर्ड जीता। लंदन का यह कॉन्सर्ट पहले से कहीं ज्यादा बड़ा और सेंसेशनल होने वाला है।
रॉकस्टार डीएसपी के पास 2024 के लिए कई दिलचस्प प्रोजेक्ट्स हैं, जिनमें “थंडेल,” “पुष्पा: द रूल”, “कांगुवा” और “उस्ताद भगत सिंह” शामिल हैं, जो हर जॉनर में उनकी वर्सेटिलिटी को दर्शाता है। बालाकृष्णा और बॉबी के साथ एक फिल्म कोलैबोरेशन के लिए बातचीत चल रही है। रॉकस्टार डीएसपी अपने चार्ट-टॉपिंग तेलुगु और तमिल हिट्स की एनरजेटिक बीट्स पर फैंस और म्यूजिक एनथुसीएस्ट को एक म्यूजिकल रोलरकॉस्टर राइड पर ले जाने के लिए तैयार हैं।
-
आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू

तिला आपण रानातली पारवळ म्हणू शकतो, मोराचं सतरंगी मोरपीस म्हणू शकतो, किंवा डोंगरातल्या वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ नाद पण म्हणू शकतो. पारू काय नाही? तर पारू हे सगळं आहे. पारू खरंतर एक जग आहे. निरागस प्रेमाने भरलेली, उत्साहाने सळसळणारी, बारमाही वाहणाऱ्या नदीप्रमाणे खळखळत हसणारी, तुमच्या आमच्या प्रत्येकात दडलेली पारू. झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय एक नवा कार्यक्रम,“पारू”
ही गोष्ट आहे, गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या पारूची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांच्या पासून लांब राहिल्यानंतर आता वडिलांच्या सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडच निरागसपणा घेऊन आलीये, ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आलीये. शहराच्या वेगाची जाणीव नसणारी, इथल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज नसलेली, जे मनात आहेत ते ओठांवर असणारी पारू. या शहराचा वेग तिला पकडता येईल का? इथल्या माणसांच्या मनाचा तिला ठाव घेता येईल का? तिच्या हळव्या मनाला समजून घेणारं, तिच्या हक्काचं कुणीतरी तिला या शहरात भेटेला का? हे सगळं आपल्याला या नवीन मालिकेत बघायला मिळेल.
ट्रम्प कार्ड प्रोडक्शन ने ह्या मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे किरण कुलकर्णी यांनी तर संवाद लेखक इरफान मुजावर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत राजू सावंत. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’. तिच्या सोबत असतील प्रमुख भूमिकेत असतील प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, अनुप साळुंखे हे कलाकार असणार आहेत,
तर प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज असलेली “पारू” येतेय लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर. -
२० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी तसेच ‘सत्यजित रे’ पुरस्काराने फिल्म चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

एशियन कल्चर पुरस्कारने दिग्दर्शक रमेश सिप्पी सन्मानित सिनेमा हे माझं जग आहे थिएटर हे माझं घर या गोष्टीपासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही. ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी एशियन फिल्म फाऊंडेशनचा ऋणी असून हा पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारतो असे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे मत चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केले. नवे तंत्रज्ञान आत्मसात करत वेगळ्या कलाकृतींना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी आवर्जून नमूद केले.
यंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आंद्रागोजी’ चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली.१८जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.
-
अवधूत गुप्तेंच्या ‘विश्वमित्र’ या नवीन अल्बमची घोषणा

अवधूत गुप्ते हे त्यांच्या चाहत्यांसाठी, संगीतप्रेमींसाठी नेहमीच काहीनाकाही नवीन घेऊन येत असतात. त्यांचा ‘लावण्यवती’ला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी ‘विश्वमित्र’ ची घोषणा केली आहे. हा अल्बम १९ जानेवारीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. या अल्बममध्ये ४ गाणी असणार आहेत. प्रत्येक गाणं एका तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगेल. ‘लवचा खंजीर जर एकदा छातीत घुसला तर कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी’ असं म्हणत लवकरच यातील गाणी प्रेक्षकांच्या भेटली येणार आहेत.
या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणि संगीतप्रेमींसाठी आम्ही एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ अल्बम घेऊन आलो आहे. या अल्बममध्ये चार गाणी आहेत. ही चारही गाणी अधुऱ्या प्रेम कहाणीवर आधारित आहे. जसं प्रेम ‘लावण्यवती’ ला मिळालं तसंच ‘विश्वामित्र’ ला ही मिळेल याची मला खात्री आहे.“ -
The Partnership marks Ultra’s Entry to South India

Ultra Media and Entertainment Mumbai a leading name in the Entertainment industry, has entered in a landmark partnership with Einstin Media, marking Ultra’s Significant entry into the South India region. Ultra marks its grand entry into the Malayalam film Industry, creating a buzz by acquiring the digital rights of the Einstin Media’s blockbuster film ‘Antony’ for a staggering amount. The collaboration aims to bring captivating cinematic experiences to audiences through the production of films in Malayalam and Tamil languages. This defining partnership between Ultra Media and Entertainment and Einstin Media underscores a shared commitment to delivering high-quality and culturally rich content to diverse audiences. With the new association, Ultra assures Einstin Media a wide reach for upcoming movies and aims to Partner with a Mega OTT Platform to fulfill this commitment. Both entities express excitement about the collaboration and the creative synergies that will emerge from this strategic alliance.Sushilkumar Agrawal of Ultra Media and Entertainment remarked that the partnership with Einstin Media marks their strategic entry into the vibrant region of South. “We are eager to explore the rich Cultural tapestry of Malayalam, Tamil, and other regional languages of South India. This collaboration Aligns with our vision to create impactful and diverse content that resonates with audiences on a National scale.”
“We are thrilled to embark on this journey with Ultra Media and Entertainment Mumbai. This
partnership signifies our Dedication to pushing creative boundaries and bringing unique stories to
audiences across languages and regions. Together, we aim to redefine the entertainment landscape and create memorable Cinematic experiences”, said Einstin Zac Paul, CEO of Einstin Media.
While specific project details remain confidential at this time, both Ultra and Einstin Media assure
the public that they have several exciting projects in the pipeline.
This collaboration signifies a milestone in the entertainment industry, bringing together two
powerhouses to craft compelling narratives that transcend linguistic and cultural boundaries. As
Ultra Media and Entertainment and Einstin Media join forces, audiences can anticipate a new era of entertainment that promises innovation, diversity, and unparalleled storytelling. -
‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर

स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे,छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे बलिदान भूमी वडू बुद्रुक, पुणे येथे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.
प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात आहेत.
‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत. -
प्रथमेश परब-पृथ्वीक प्रताप म्हणतायत ‘भाऊचा नादखुळा’

काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्यातील दोघांची हूक स्टेप आता अवघ्या महाराष्ट्राला नाद लावणार आहे. एल. के. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या जबरदस्त आवाजात हे गाणे गायले असून या गाण्याला संगीत देखील त्यांचेच आहे. तर राम खाटमोडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या धमाल गाण्याचे नृत्य दिग्दर्शन जित सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करायला येणार आहे.
डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या धमाकेदार गाण्याची डिलिव्हरी
सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले असून यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या गाण्याबद्दल एल. के. लक्ष्मीकांत म्हणतात, ” ‘भाऊचा नादखुळा’ हे एनर्जेटिक गाणे प्रत्येकाला ऐकायला आणि पाहायला आवडेल असे आहे. या गाण्याचे गीत इतके हॅपनिंग आहे की गाताना माझेही पाय थिरकत होते. त्यामुळे मला असे वाटते आता या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकणार आहे.”
याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, “डिलिव्हरी बॉय या चित्रपटाचे पहिले गाणे ‘भाऊचा नादखुळा’ माझ्या प्रत्येक तरुणांना आवडेल असे आहे. या कलरफुल गाण्यात धमाल आहे, मजा आहे. समारंभांमध्ये दणक्यात वाजेल, असे हे गाणे आहे.’’ -
झिम्मा २’चे चित्रपटगृहात अर्धशतक

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा 2023 मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे.
‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दलबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ झिम्मा २ चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून आपल्या सर्वांचा आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी ‘झिम्मा २’ ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे.” -
The most handsome cop of B-Town is here! Sidharth Malhotra from Indian Police Force

Amping up the excitement for the premiere of the next chapter of Rohit Shetty’s copverse, Indian Police Force, Prime Video unveiled Sidharth Malhotra as DCP Kabir Malik in an interesting character video. The lead actor brings a perfect blend of charisma and intensity to the character of Delhi Police Officer in the series. The video showcases the challenges and complexities that Kabir faces in the line of duty, giving audiences a glimpse of the high-octane drama and action that the series is set to deliver.
With a commanding onscreen presence that exudes strength, Sidharth Malhotra looks refreshing in a never-seen-before cop avatar. His character embodies a powerful combination of commitment, sacrifice, and an unwavering pursuit of justice. Known for his stellar performances, Sidharth is all set to stun the audiences in a compelling role of a police officer with some power-packed action sequences.
Created by Rohit Shetty and directed by Rohit Shetty and Sushwanth Prakash, the series also features Sidharth Malhotra, Shilpa Shetty and Vivek Oberoi in lead roles along with Shweta Tiwari, Nikitin Dheer, Rituraj Singh, Mukesh Rishi, Lalit Parimoo in pivotal roles. Indian Police Force pays a heartfelt tribute to the selfless service, unwavering commitment, and fierce patriotism of Indian police officers who put everything on the line in their call of duty to keep the nation safe. The seven-episode series is set to premiere exclusively on January 19, 2024, on Prime Video in India and across more than 240 countries and territories worldwide. -
Riteish Deshmukh takes on the role of an antagonist in Ajay Devgn and Vaani Kapoor starrer Raid 2

IRS officer Amay Patnaik has identified his new target! Directed by Rajkumar Gupta and produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Abhishek Pathak, and Krishan Kumar, Raid 2 will feature Riteish Deshmukh in the negative lead role.
Known for delivering exceptional performances as a negative lead, Riteish Deshmukh will face off against Ajay Devgn on the silver screen for the first time, following their collaboration in hilarious comedy films.
The film has started shooting in Mumbai last week and will be extensively filmed in Mumbai, Delhi, Uttar Pradesh, and Rajasthan.
_Raid 2 is produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Abhishek Pathak and Krishan Kumar. The film is presented by Gulshan Kumar and T-Series and is a Panorama Studios production. The film will release theatrically on 15th November 2024_
