
-
या वर्षी तमन्ना भाटिया वाढदिवस साजरा करणार नाही, कारण..

यंदाच्या वर्षात कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली ती म्हणजे तमन्ना भाटिया. तिचे यंदाच्या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आणि यातून तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. रेड कार्पेट वरचा अनोखा अंदाज असो किंवा अनेक फॅशन आयकॉन म्हणून असलेली तिची ओळख तमन्ना भाटिया ही तिच्या कामामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे.

व्यस्त शेड्यूलमध्ये असलेली ही अभिनेत्री यंदाचा वाढदिवस सेटवर साजरा करणार असून कामात राहून हा वाढदिवस ती खास करणार आहे. तमन्नाने तिचा वाढदिवस तिला सर्वात जास्त आवडत असलेल्या गोष्टींमध्ये साजरा करण्याबद्दल म्हणते “आणखी एक वर्ष, आणखी एक वाढदिवस ! यंदाचा वाढदिवस हा कामात राहून साजरा करणार आहे. सेटवरच काम इथली लोक आणि निर्मिती असलेल्या या गोष्टीत माझा वाढदिवस साजरा करण्याची मज्जा वेगळी आहे. वर्किंग वाढदिवस साजरा करून येणाऱ्या वर्षात अजून उत्तम काम करायचं आहे “
तमन्ना चित्रपटसृष्टीत चमकत असून याव्यतिरिक्त ती जॉन अब्राहम सोबत निखिल अडवाणीचा हिंदी चित्रपट ” वेदा ” मध्ये दिसणार आहे ह चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे सोबतीला बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट “अरनामनाई 4” मध्ये दिसणार आहे. -
आनंद एल राय की कलर येलो प्रोडक्शन्स ने ‘फिर आई हसीन दिलरुबा’ की शूटिंग पूरी की!

‘तनु वेड्स मनु’, ‘रांझणा’, ‘गुड लक जेरी’ और तुम्बाड जैसी फिल्मों के पीछे की क्रिएटिव फ़ोर्स, कलर येलो प्रोडक्शन्स अपने आगामी प्रोजेक्ट, फिर आई हसीन दिलरुबा की शूटिंग पूरी करने की घोषणा करते हुए उत्साहित है। फिल्म फिलहाल पोस्ट-प्रोडक्शन फेज में है।
फ़िल्म का रैप-अप सेलिब्रेशन प्रोड्यूसर आनंद एल राय के घर पर हुआ, जिससे एक रोमांचक और कॉलेबोरेटिव जर्नी पूरी हुई, जिसमें क्लोज फ्रेंड और फिल्म का क्रू शामिल हुआ। शाम खुशी, कामराडरी और फिर आई हसीन दिलरुबा को बनाने में कड़ी मेहनत और समर्पण से भरी थी।
हसीन दिलरुबा फ्रेंचाइजी ओटीटी एंटरटेनमेंट प्लेटफार्म में एक ट्रेलब्लेजर साबित हुई। यह सबसे मोस्ट वॉचड़ फिल्म के रूप में लगातार कई हफ्तों तक अपना दबदबा कायम रखते हुए प्रतिष्ठित नंबर एक स्थान पर पहुंच गई। इस उपलब्धि ने आनंद एल राय के कलर येलो प्रोडक्शन्स को ओटीटी प्लेटफार्मों के लगातार विकसित होते लैंडस्केप में एक जबरदस्त ताकत के रूप में स्थापित किया।
कलर येलो प्रोडक्शन्स के पास सफल फिल्में बनाने का एक हिट ट्रैक रिकॉर्ड है, जो क्रिटिक्स और ऑडियंस दोनों को पसंद आती है। साल 2024 में नेटफ्लिक्स पर फिर आई हसीन दिलरुबा की ओटीटी रिलीज की घोषणा ने इस प्रतिष्ठित प्रोडक्शन हाउस की उपलब्धियों में एक और सफलता जोड़ दी है।
फिर आई हसीन दिलरुबा के अलावा, कलर येलो प्रोडक्शन्स ‘तेरे इश्क में’ और ‘नखरेवाली’ दो नए प्रोजेक्ट्स पर भी सक्रिय रूप से काम कर रहा है, जो दर्शकों के लिए विविध और आकर्षक फिल्मों का वादा करता है।
आनंद एल राय और भूषण कुमार द्वारा प्रस्तुत, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ कनिका ढिल्लन द्वारा लिखी गई है और जयप्रद देसाई द्वारा निर्देशित है। जो कलर येलो प्रोडक्शन्स और टी-सीरीज़ का साथ में को-प्रोडक्शन है। -
Alankrita Sahai to be next seen in Jio Cinema’s Fuh Se Fantasy Season 3’s second episode titled ‘Dangerous Affair’

A super exciting and interesting update is coming in for all fans of Alankrita Sahai. The talented actress who earlier won hearts of many with her versatile and incredible performances is all set and charged up for her new role. Yes, that’s right. Alankrita Sahai will be next seen with Jatin Shah in Jio Cinema’s popular original ‘Fuh Se Fantasy’. Presently, the third season of the show is on and Alankrita will be seen in the second episode of the same titled ‘Dangerous Affair’. The episode is all set to be a thriller that’s set to keep the audience glued to the screens till the very end. Regarding her role and performance in the episode, Alankrita shares and we quote,
“This one is quite special and challenging at the same time. It’s a thriller and it is the second episode of the third season of a very popular original backed by Jio Cinema. It is called ‘Dangerous Affair’ and as the name suggests, it is dangerous indeed. I can’t reveal much details about the project but it’s set to come out on 22nd December. It is set to be a gripping watch and alongside me, you also have talented artistes like Namit Khanna, Jatin and a couple of other artistes who are adding value. It was a good experience with a collaborative approach. Looking forward to the release now.”
Here’s wishing Alankrita all the very best for this and all her upcoming endeavours. Stay tuned for more updates. -
Shama Sikander and hubby James Milliron host pre-Christmas bash at their home

As Christmas knocks the door, actress Shama Sikander and her husband James Milliron are in complete zen and all set to enjoy the festival in grand style. The duo hosted a special bash at their home where they invited their close friends for a fun-filled evening. Shama took to her social media handle to share delightful and sublime photos from the evening and no wonder, we are all smiles seeing them. Regarding the same, Shama shares and we quote,

“Well, this is a ritual that James & I like to follow every year. It is one of my most favourite festivals. For us, chilling and vibing on such festive days is important to rejuvenate ourselves from the regular work stress. This year however, we planned the party a little earlier because around the time of Christmas, James and I are traveling to Switzerland for a mini vacation. We do make it a point to travel around that time and this year, Switzerland is the place that we have picked. Looking forward to celebrating Christmas and New year on a positive note before we get going with 2024. Wishing all our fans and admirers Merry Christmas and a Happy New Year in advance.”

Here’s wishing Shama Sikander, James Milliron and their families Merry Christmas and may they have a blissful and engaging time during their trip to Switzerland. Stay tuned for more updates.
-
पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘डंकी’साठी दिल्या शुभेच्छा

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अभिनेता शाहरुख खान आणि सहकारी राजकुमार हिरानी यांना त्यांचा आगामी ” डंकी” साठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने यापूर्वी शाहरुख खानसोबत 2023 च्या ब्लॉकबस्टर पठाणमध्ये काम केल असून पठाणने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडत ब्लॉकबस्टर हीट ठरला जगभरात 1,050 कोटी कमवून त्याने अनोखा रेकॉर्ड केला आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ट्विटर वर आपल्या भावना शेयर करत म्हटलं “फक्त एकदाच असा चित्रपट येतो ज्यामध्ये उस्ताद एकत्र येतात जे त्यांच्या अनोख्या कलाकृती ने प्रेक्षकांची मन जिंकून घेतात. @iamsrk आणि राजू हिराणी सर यांच्या चित्रपटाची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे.मी उद्या चित्रपटगृहात हसायला , रडायला आणि या चित्रपटाचा अनुभव घ्यायला तयार आहे “
या शुभेच्छा खरच खास आहेत कारण शाहरुख खानचा २०२३ मधला हा तिसरा चित्रपट येणार असून संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्री या साठी सज्ज आहे. -
कैटरीना कैफ और विजय सेतुपति की “मैरी क्रिसमस” का आगाज़!

हिंदी फिल्म इंडस्ट्री की आगामी चर्चित फिल्मों में से एक दिलचस्प कहानी का बज काफी समय से जोरो पर है। यह फ़िल्म क्राइम रोमांस का मजेदार फ्यूज़न होगी, जिसमें इंडस्ट्री की लीडिंग लेडी कैटरीना कैफ मुख्य भूमिका अदा करेंगी।
आपको बात दें यह फ़िल्म कोई और नहीं बल्कि कैटरीना कैफ और विजय सेतुपति की मोस्ट अवेटेड रिलीज “मेरी क्रिसमस” है, जिसका ट्रेलर रिलीज हो गया है। श्रीराम राघवन द्वारा निर्देशित और टिप्स फिल्म्स के रमेश तौरानी और जया तौरानी, संजय राउत्रे और केवल गर्ग द्वारा निर्मित, यह फिल्म 12 जनवरी, 2024 को रिलीज़ होगी।
फिल्म के ट्रेलर में राघवन का रोमांटिक सिग्नेचर स्पिन देखा जा सकता है। इस फ़िल्म के जरिये सस्पेंस, सिडक्शन और सरप्राइज फैंस का इंतजार कर रहे हैं। जहां एक साधारण सी मुलाकात दो अजनबियों के बीच एक ऑब्सेशन बन जाती है, जिसके खतरनाक परिणाम बढ़ते जाते हैं। बाइलिंगुअल फिल्म का ट्रीटमेंट नियो-नोयर जॉनर पर आधारित है, जिसे पहले बड़े पर्दे पर करने का प्रयास नहीं किया गया है।
यह डार्क रोमांटिक क्राइम थ्रिलर में कैटरीना कैफ और विजय सेतुपति पहली बार साथ में स्क्रीन शेयर करेंगे। फ़िल्म की कहानी का अनुभव करने के लिए कैटरीना और विजय के फैंस बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं। -
“८ दोन ७५”: फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा टीजर लाँच!!

अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्मिती केली आहे, शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधून गुप्ते संगीतबद्ध केलं आहे.

केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, एकमेकांच्या साथीने समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणाईची गोष्ट…
फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरवरून चित्रपटाचा लुक अत्यंत फ्रेश दिसतो आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
-
कोकण चित्रपट महोत्सव २०२३’ दिमाखात संपन्न

कोकणातील कलावंतांचे कलागुण सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने तसेच कोकणातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणाऱ्या सिंधुरत्न कलावंत मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘कोकण चित्रपट महोत्सव २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मालवणमधील मामासाहेब वरेरकर नाट्यगृहामध्ये पुरस्कार सोहळ्याच्या रूपात या महोत्सवाची सांगता करण्यात आली. शनिवार १६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मराठी तारे-तारकादळच मालवणमध्ये अवतरले. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या परफॅार्मन्सने सजलेल्या या सोहळ्यात ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या, अभिनेता ओमकार भोजनेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि प्रियदर्शनी इंदलकरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणपतीच्या आरतीने पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विजय पाटकर यांनी मनोगत व्यक्त करत कोकण चित्रपट महोत्सवाची संकल्पना विषद केली. कोकण चित्रपट महोत्सव उत्तरोउत्तर मोठा होत असताना, “मी इथेच म्हातारा होईन असे सांगत कोकणातील कलावंतांची कला जगभर पोहोचवण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंच कायम अग्रेसर राहील” अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून मालवणमध्ये दाखल झालेल्या सर्व कलावंत, पत्रकार, रसिक आणि मान्यवरांचे विजय पाटकर यांनी स्वागत केले.

दिगंबर नाईकने मालवणी स्टाईलने गाऱ्हाणे घातल्यानंतर खऱ्या अर्थाने पुरस्कार सोहळा सुरू झाला. पूजा सावंत, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, हेमलता बाणे, मीरा जोशी, मेघा घाडगे, शुभंकर तावडे, संतोष पवार, पॅडी कांबळे, अभिजीत चव्हाण, आनंदा कारेकर, आरती सोळंकी, सुहास परांजपे यांच्या नृत्य-अभिनयाने कोकण चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली. या सोहळ्याला प्रमोद जठार, बाबा परब ,नरेंद्र पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते शिवाय या सोहळ्यासाठी खास करून सिंधुदुर्ग कलावंत मंचाचे पदाधिकारी प्रकाश जाधव, यश सुर्वे, प्रमोद मोहिते, उमेश ठाकूर, शितल कलापुरे, मनोज माळकर,गणेश तळेकर इत्यादींनी खूप सहकार्य केले.
‘सरला एक कोटी’ या चित्रटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नितिन सुपेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता ओमकार भोजने, सर्वोत्कृष्ट संगीतकार विजय नारायण गवंडे असे चार महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. ‘ती फुलराणी’ चित्रपटातील टायटल रोलसाठी प्रियदर्शनी इंदलकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘तमाशा LIVE’मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्याचा, तर ‘वाळवी’तील व्यक्तिरेखेसाठी नम्रता संभेरावला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे (दगडी चाळ २), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रकाश भागवत (गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात), लक्षवेधी अभिनेता संदीप पाठक (विठ्ठल माझा सोबती), सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट ‘घे डबल’, विशेष चित्रपट पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’, लक्षवेधी चित्रपट ‘बापल्योक’, सर्वोत्कृष्ट कथा मकरंद माने-विठ्ठल काळे (बापल्योक), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार वासुदेव राणे (दगडी चाळ २), सर्वोत्कृष्ट संकलक जयंत जठार (टाइमपास ३), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव (धर्मवीर), लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब, सर्वोत्कृष्ट लघुपट ‘पाळी’, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक अनिकेत मिठबावकर, कोकणात चित्रीत करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ ‘मोरया रे…’ (डीके फिल्म्स अँड म्युझिक), सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शक नितीन दत्ता सातोपे (मोरया रे) यांना प्रदान करण्यात आले.

विशेष पुऱस्कारांमध्ये मुंबई न्यूज २४ x ७ चे एडिटर इन चीफ सचिन चिटणीस, पुढारी वाहिनीचे श्रेयस सावंत आणि ई-सकाळच्या प्रेरणा जंगम यांना पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या ‘सिंधुरत्न पत्रकार पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. अभिनेत्री अर्चना नेवरेकर पुरस्कार यांना कोकणची शान पुरस्कार यांना देण्यात आला. प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, पंढरीनाथ कांबळी, दिगंबर नाईक, संतोष पवार यांना ‘कोकणरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. लीना नांदगावकर यांना ‘सिंधुरत्न कोकण कन्या पुरस्कार’ देण्यात आला. दिगंबर नाईकने मालवणी भाषेत, तर संदीप पाठकने मराठवाडी शैलीत पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सिंधुरत्न कलावंत मंचचे सचिव विजय राणे यांनी आभार प्रदर्शन केले.
११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोत्सवाचे उदघाट्न करण्यात आले होते. १२, १३ व १४ डिसेंबरला महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखवण्यात आले. १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी झाले. १६ डिसेंबरला पुरस्कार वितरण समारंभाच्या रूपात महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. -
Pranati Rai Prakash’s These 3 Approved Outfits For Your Christmas Celebration

With the festive season upon us, it’s time to curate the perfect Christmas ensemble that strikes the right balance between comfort and style. Get ready to jingle all the way, because Pranati Rai Prakash known for her impeccable style and chic fashion choices effortlessly blends elegance with a touch of playfulness. Let’s explore three stunning looks of Pranati that can ensure a perfect show-stopping entrance and an inspiration for your Christmas celebration.
Pranati looks stunning in a red printed floral pants suit co-ord set dress. She opted for a red floral blazer with a flattering V-neckline, accentuated by black show buttons. Pranati’s ensemble perfectly balances elegance and edginess, making a bold statement and leaving us in awe of her style choices. She completed her look with nude lips, shimmery eyeshadows, and an open loose wavy hairdo. Pranati’s look can be your perfect inspiration for a Christmas office party, you can channel boss-babe vibes with this look!
Pranati’s Neon Green Shimmery Deep Neckline Mini Fullsleeves Dress:
https://www.instagram.com/p/CiRhq6-BFtM/?img_index=2Staying in this Christmas doesn’t mean compromising on style and color. Pranati opted for an oh-so-glam look in which she looked every bit elegant. Pranati donned a neon green mini gown, with a cinched waistline that completed her toned figure, the full sleeves and deep plunging V neckline gown looked stunning with tresses left open in minimal makeup and studs earrings with contrast heels made look Pranati dead gorgeous as always and this look can surely be your inspiration for a house party or even for a Christmas dinner eve.
Let this Christmas be all about embracing your confidence. Channel your inner boss lady vibe as you host the merriest party. Pranati dons a pink sequin mini sleeveless single-strap dress that has a crisscross strap to tie at the back. To flaunt that sexy back you can tie your tresses up or leave them in loose wavy curls like Pranati if you have short hair. You can pair the look as the actress did with White or black boots and keep your makeup minimal. This look can be your perfect inspo for a brunch date or a Christmas bring-in party.
This Christmas, elevate your style with inspiration from the ever-fashionable Pranati Rai Prakash. Whether you choose to dazzle in sequins, embrace boho chic, or exude classic elegance in velvet, these looks are sure to make you the star of the festivities. So, channel your inner fashionista, experiment with these styles, and make this holiday season your most stylish one yet!
On the work front, Pranati recently made her Tollywood debut with a special song ‘O Dollar Pillaga’ alongside Vishwak Sen in Das Ka Dhamki’s movie. She is also gearing up for the release of a web series with Endemol, in which she plays the lead role. Pranati was also the winner of ‘India’s Next Top Model Season 2’. Pranati made her debut with ‘Mannphodganj Ki Binny’. and acclaimed fame through movie Love Aaj Kal 2. She has also worked in the web series ‘Poison’, ALT Balaji’s ‘Cartel’ and was last seen in ‘Odd Couple’ on Amazon Prime.
-
भीतीची बाराखडी दिसणार ‘पंचक’च्या टायटल साँगमध्ये

डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी आगळीवेगळी सुरूवात असणारे हे गंमतीशीर गाणे सुहास सावंत यांनी गायले असून गुरू ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले आहे.
हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे, तितकेच ते पाहायलाही कमाल आणि मजेदार आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत .
गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’हे गाणे पडद्यावर पाहाणे जितके धमाल दिसतेय. तितकेच ते चित्रीत करणे खरंच आव्हानात्मक होते. चार कलाकार धावत आहेत आणि त्यांच्या मागे पाचवा कुत्रा धावत आहे. किती तरी वेळ कलाकारांच्या आणि कुत्र्याच्या धावण्यात मेळ साधला जात नव्हता. या गाण्याचे चित्रीकरण सलग दोन दिवस चालले. दोन दिवस हे कलाकार संपूर्ण गावभर पळत राहिले. हा सीन नैसर्गिक वाटावा, म्हणून ही सारी मेहनत होती. असे चित्रपट पडद्यावर पाहायला गंमतीदार दिसत असले तरी यामागे मेहनत खूप जास्त असते.’’
संगीतकार मंगेश धाकडे म्हणतात, ‘’ हे एक धमाल गाणे आहे. याचे काही भाग आधीच चित्रीत करण्यात आले होते. चित्रपटाचे जे वैशिष्ट्य आहे, ते गाण्यातूनही व्यक्त व्हावे, असे अपेक्षित होते. चित्रपटाच्या कथेची मजा गाण्यातही आणायची होती. आणि या गाण्यात या ओळी चपखल बसवण्यात आल्या. हे शब्द या परिस्थितीशी तंतोतंत जुळले आणि गाण्यात अधिकच रंगत आणली.’’
