Home

  • रॉनी रॉड्रिग्जने त्यांच्या कर्मचार्‍यांना लंडन ट्रिपची सर्वात मोठी दिवाळी भेट दिली

    दिव्यांचा सण, दिवाळी या काळात अनेक व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या भेटवस्तू देतात. पण तुम्ही कधी एखाद्या कंपनीच्या मालकाबद्दल ऐकले आहे का जो आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सर्व खर्चाचे सशुल्क परदेश ट्रिप देतो? संशोधनानुसार एकच कंपनी मालक आहे ज्याने हे अनेक वेळा केले आहे. पर्ल ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आणि सीएमडी रॉनी रॉड्रिग्स हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेट देत आहेत, ज्यात ऑफिस बॉईज, वॉचमन, ड्रायव्हर, सुरक्षा कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे, वर्षातून किमान एकदा तरी परदेशी सहलीला जावे.

    दिवाळी दरम्यान, रॉनी रॉड्रिग्स धीरज हेरिटेज कॉम्प्लेक्स (जिथे त्यांच्या ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यालय आहे) येथील सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि लहान कर्मचाऱ्यांना मिठाई, सुका मेवा, भेटवस्तू आणि रोख रक्कम वाटप करण्याचे सुनिश्चित करतात. याशिवाय, त्यांच्या संपूर्ण स्टाफला परदेश प्रवासाच्या रूपात चांगला बोनस मिळतो. रॉनी रॉड्रिग्ज प्रत्येकाची विमान तिकिटे, व्हिसा, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था इ. या दिवाळीत संपूर्ण कर्मचारी युनायटेड किंगडमची राजधानी लंडनला गेले. तो सर्वांसोबत फिरतो आणि त्याच हॉटेलमध्ये राहतो, अनेकदा पंचतारांकित हॉटेल. बर्‍याच लोकांना युरोपियन खाद्यपदार्थ आवडत नसल्यामुळे, ते स्वयंपाकघरातील सुविधांसह खोल्या बुक करण्याचे सुनिश्चित करतात जेथे लोक त्यांच्या आवडीचे अन्न शिजवू शकतात. या खोल्यांमध्ये ओव्हन, वॉशिंग मशिन, भांडीसह कुकिंग रेंज इ. आणि लक्षात ठेवा, या खोल्यांची किंमत इतर खोल्यांपेक्षा जास्त आहे.

    या सहलीदरम्यान तो लंडन आयसह सर्वाना प्रेक्षणीय स्थळी घेऊन गेला. सर्वात शेवटी, रॉनी रॉड्रिग्जने प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःच्या खर्चाने खरेदीची व्यवस्था केली. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे पण हे खरे आहे. कोणीही करते
    बॉस आपल्या कर्मचार्‍यांसाठी इतके काय करत आहेत माहित आहे का? रॉनी रॉड्रिग्जला आनंदाचा प्रसार करणे निश्चितच आवडते आणि त्याला सहज आधुनिक काळातील कर्ण म्हटले जाऊ शकते!

    मुंबई प्रतिनिधी रमाकांत मुंडे

  • Sorab Bedi Drops Poster Of His New Music Video Lagda Nahi

    Television heartthrob Sorab Bedi has always amazed the audience with his powerpack acting and heartthrobing pictures, and now the actor is all set to make his debut in the music video realm with the much-anticipated song “Lagda Nahi.”

    Sorab took to his social media and gave this exciting news to all his fans, where he dropped the official poster for his upcoming music video. Apart from Sorab, the music video also features Miss Universe India 2023, Shweta Sharda. The poster gives us major party anthem vibes as we can see Sorab in a white t-shirt, along with a heavy feather jacket, and Shweta donning a shimmering, bold dress.  The song is sung by Ammy Virk, and this is the first-ever collaboration between Sorab Bedi and Ammy Virk.

    Expressing his enthusiasm for the project, Sorab Bedi shares, “This is my first ever music video, and I am very thrilled to be a part of Lagda Nahi. The poster looks very promising, and I am sure that once people see the song and the video, they will hook onto it and listen to it on a loop. It’s a song that is all set to be played in clubs on wedding nights. It’s my first time working with Ammy Virk, and with his voice, he has done a phenomenal job, and I believe this song has the potential to become a favorite on everyone’s playlist.

    Sharing screen space with Shweta Sharda, Sorab says, “Working alongside Shweta Sharda has been a fantastic experience. She brings so much energy and charisma to the music video, making it an unforgettable project. We got along well, and we had so much fun shooting for this song. I would just say, Get ready to make Lagda Nahi the biggest party anthem song of the year.”

    The poster is receiving love from the audience, and they anticipate the release of the song. Lagda Nahi is produced by Manju Grover, Co-produced by Udit Vats and Saloni Arora and helmed by Pram X Pravi. The music is given by Toshi, The Song will be launched on Namoh Studio YouTube channel. So be prepared to captivate yourself with the beats, visuals, and charm of Sorab Bedi as he takes his first step into the world of music videos with “Lagda Nahi.”

    For the uninitiated, Sorab Bedi started his career after a successful career in modeling along with many pageants. Sorab has also been featured on TV for many well-known brands, such as Amazon, Skecters, Pantaloons, Ajio, Myntra, and many more. He has also walked ramps for many well-known designers and for Lakme Fashion Week. Apart from that, the actor also has a music video coming up soon.

  • प्रज्ञा और अभिषेक कपूर ने अपने रिश्ते के 12 साल पूरे होने का जश्न मनाया!

    निर्माता-निर्देशक जोड़ी प्रज्ञा और अभिषेक कपूर ने 12 साल की खुशी मनाई!*

    निर्माता प्रज्ञा कपूर और निर्देशक अभिषेक कपूर ‘काई पो चे’ और ‘केदारनाथ’ जैसी फिल्मों के लिए जाने जाते हैं, वे अपनी 12 साल की साझेदारी का जश्न मना रहे हैं। प्रज्ञा ने सोशल मीडिया पर अपनी खुशी साझा करते हुए अपने पोस्ट में न केवल उनकी सिनेमाई सफलताओं के लिए बल्कि उनके व्यक्तिगत संबंध के लिए भी आभार और प्यार व्यक्त किया। प्रोड्यूसर और एनवायरमेंटलिस्ट की पोस्ट का कैप्शन था:

    “ए पार्टनरशिप स्कोरिंग हायर देन sachintendulkar एंड souravganguly 12 ईयर एंड काउंटिंग हैप्पी एनीवर्सरी gattukapoor.”

    प्रज्ञा और अभिषेक कपूर अपने प्यार और संबंध से दूसरों को प्रेरित करते हैं। उनका प्यार, टीम वर्क और कहानी कहने के लिए साझा जुनून एक सुंदर उदहारण प्रदर्शित करता है क्योंकि वे सिनेमा की दुनिया में बदलाव लाना जारी रखते हैं। वर्कफ्रंट की बात करें, तो यह आकर्षक जोड़ी अपने अगले प्रोजेक्ट पर काम कर रही है, जहां अभिषेक दो नई प्रतिभाओं, अजय देवगन के भतीजे अमन देवगन और रवीना टंडन की बेटी राशा थडानी को निर्देशित करेंगे।

  • पिल्लू बॅचलर” १५ डिसेंबरला राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होणार

    वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा आणि त्याला असलेल्या विनोदाच्या फोडणीतून “पिल्लू बॅचलर” हा चित्रपट प्रेक्षकांची पुरेपूर हसवणूक करणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

    वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत. मंगेश कागणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले असे उत्तमोत्तम कलाकार आहेत. 

    वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका चित्रपटात असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरतो. 
    “पिल्लू बॅचलर”नं नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. त्यामुळे मनसोक्त हसवणुकीसाठी प्रेक्षकांना केवळ १५ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

    ट्रेलर लिंक

    https://youtu.be/ZJQZe13KWdc?si=0aBT0XBywApM6NkN

  • गालिब अनुभवायचा असेल तर…सोळा डिसेंबरची संध्याकाळ राखून ठेवा….

    इश्क ने ग़ालिब निकम्मा कर दिया
    वरना हम भी आदमी थे काम के
    – मिर्ज़ा ग़ालिब
    गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधी
    अमुच्यातही उभारी होती बरीच आधी
    – कुसुमाग्रज

    ‘ग़ालिब’… आठराव्या शतकात जन्मलेला कवी…

    स्वतःच्या कल्पनांना.. “सोमनाथी खयाल” (भारतीय संस्कृतीतला विचार) म्हणणारा … वाराणसी-नगरीच्या प्रेमात “चराग ए दैर” (देवालयातील दीप) हे फारसी काव्य लिहीणारा.. आयुष्यातील दुःखांवर मनस्वी हास्याची फुंकर मारणारा.. “सारे संप्रदाय मिटतील तेव्हा माणसं खऱ्या धर्मतत्वाशी जोडली जातील” (मिल्लतें जो मिट गयी अज्जा ए ईमां हो गयी) असं थेट धर्मतत्व मांडणारा… मुगल सत्तेचा अस्त आणि इंग्रजी सत्तेचा प्रारंभ पाहणारा… सत्तावन्नच्या बंडात राजधानी दिल्लीची झालेली वाताहात पाहून उद्विग्न होणारा… मदिरा आणि मदिराक्षीचे शौक बाळगताना ‘मिसरी की मख्खी बनो शहद की मख्खी ना बनो’ हे जाणून आसक्ती आणि विरक्ती दोन्ही उपभोगणारा.. आंबा आणि कारलं हे दोन्ही प्रीय असणारा.. बादशहाच्या नोकरीत असतानाही.. राजकवीची माफी मागण्याच्या प्रसंगी..
    सौ पुश्त से है पेशा ए आबा सिपहगिरी,
    कोई शायरी ज़रिया ए इज्ज़त नहीं मुझे !!
    (शंभर पिढ्या माझे वाडवडील शिपाईगिरी गाजवून गेलेत… माझ्यासाठी काव्यलेखन हा काही सन्मान मिळवण्याचा एकमेव मार्ग नाही) असं ऐकवणारा…
    कुसुमाग्रजांनाही ज्याच्या काही गजलांचा ‘गालिबगीते’ म्हणून मराठी अनुवाद करावासा वाटला..

    असा हा महाकवी… असदउल्लाह खां ग़ालिब ….

    तुम्ही साहित्यप्रेमी असा.. भाषाप्रेमी असा.. संस्कृतीप्रेमी असा.. इतिहासप्रेमी असा.. तत्वज्ञानप्रेमी असा… मदिराप्रेमी असा..
    किंवा फक्त ‘प्रेमी’ असा…
    ग़ालिब तुमच्याचसाठी आहे…

    आणि सादरकर्ते आहेत, कट्यार काळजात घुसली, उबंटु, बंदिश बॅंडिट्स अशा अनेक प्रसिद्ध कलाकृतींना आपल्या गीतलेखनाने सजवणारे कवी, शायर, गीतकार समीर सामंत आणि ह्या कार्यक्रमात ग़ालिबच्या गजलांना आपल्या अर्थवाही सुरांनी सजवणार आहेत सुप्रसिद्ध गायिका गायत्री सप्रे ढवळे.
    साजसंगिताची सोबत करणार आहेत हार्मोनियम वर निनाद सोलापूरकर, तबल्यावर अरूण गवई आणि कीबोर्ड वर अन्य गाडगीळ …

    November 2022 मध्ये मुंबईचे तत्कालीन रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खलिदसर यांच्या प्रोत्साहनाने ‘निजात का तालिब ..ग़ालिब’ ह्या कार्यक्रमाची संहिता लिहीली.. गायत्रीजींसोबत चर्चा करून गजल ठरवल्या .. झूम मिटिंगवरच रिहर्सल केली आणि 27 नोव्हेंबरला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पासबान-ए-अदबच्या ‘मिराज’ या उर्दू महोत्सवात पहिला प्रयोग झाला…

    त्या प्रयोगाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता ह्या कार्यक्रमाची ताकद लक्षात आली होती.. पण तेव्हा हार्ट सर्जरीच्या कारणाने चार महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली…

    एप्रील च्या महिन्यात पुन्हा सारे जमा झालो .. तयारीला लागलो आणि १३ मे २०२३ रोजी पुण्यात घोले रोडला शो लावला… पुणेकरांचं प्रेम आणि प्रतिसाद .. आहाहा… कमाल…

    इतका कमाल.. की त्यानंतर सातत्याने तीन शो पुण्यातच केले… वैभवदादा जोशी.. अश्वीन चितळे.. भगवान रामपुरे सर.. मंदार कमलापूरकर.. अक्षय शिंपी.. वेदश्री ओक .. श्रृती भावे.. अशा अनेक नामवंत कलाकारांनी हा कार्यक्रम बघून कौतुक केलं…

    ह्या कार्यक्रमाला राजेश गाडगीळ आणि त्याच्या जाई काजळ ची साथ लाभली… आणि आम्हालाही नवी उभारी मिळाली …



    जवळजवळ एक वर्षाने.. ‘निजात का तालिब ग़ालिब’ चा प्रयोग आपल्या मुंबईत होत आहे.. सोळा डिसेंबरला सायंकाळी सात वाजता..

    गोरेगाव हायवे जवळच..

    “Natanam Studio For Performing Arts”
    Gala No 6, Jagat Satguru Industrial Estate, Vishveshwar Nagar Rd, Hanuman Tekdi, Goregaon-East, Mumbai, Maharashtra 400063

  • द डर्टी पिक्चर के 12 साल: निर्देशक मिलन लुथरिया ने कहा “द डर्टी पिक्चर चुनौतियों से भरी यात्रा थी!

    फ़िल्म “द डर्टी पिक्चर” को आज 12 साल पूरे हो चुके हैं। इस अवसर पर मिलन लुथरिया ने हमें अपने सामने आने वाली बाधाओं के बारे में बताया और उन क्षणों के बारे में भी बताया जब उन्हें लगा कि फिल्म शायद ही बन पाएगी।

    द डर्टी पिक्चर—दिवंगत अभिनेत्री और डांसर सिल्क स्मिता के जीवन से प्रेरित एक बायोग्राफिकल म्यूजिकल ड्रामा आज अपनी 12वीं सालगिरह मना रही है। मिलन लुथरिया द्वारा निर्देशित और विद्या बालन, इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह और तुषार कपूर द्वारा महत्वपूर्ण भूमिकाओं में अभिनीत, यह 2 दिसंबर 2011 को दुनियाभर में हिंदी, तेलुगु और तमिल भाषाओं में रिलीज़ हुई थी। बालाजी मोशन पिक्चर्स द्वारा निर्मित, यह फिल्म एक मेगा हिट बन गई और देखते ही देखते बॉक्स-ऑफिस पर 100 करोड़ से अधिक की कमाई कर गई।

    मिलन ने अपना अनुभव साझा करते हुए कहा, “द डर्टी पिक्चर’ बनाना चुनौतियों से भरी एक यात्रा थी, जिसने परियोजना के प्रति हमारे प्रतिबद्धता का परीक्षा थी। तीन महत्वपूर्ण क्षण थे, जब ऐसा लगा कि फिल्म शायद ही बन पाएगी। सबसे पहले हमारे पास कास्टिंग में बाधाएं थीं लेकिन विद्या बालन की मेरी पसंद सफल रही। फिल्मिंग ने एक और चुनौती पेश की क्योंकि विद्या की छवि उनके किरदार के साथ विरोधाभासी थी, फिर भी विक्रम गायकवाड़ द्वारा एक परिवर्तन ने रेशमा को प्रस्तुत किया। हमारी आखिरी चुनौती तब थी जब डिस्ट्रीब्यूटर्स ने फ़िल्म के टाइटल को लेकर अपनी चिंता जाहिर की। लेकिन एकता कपूर ने अपना पैसा लगाकर दृढ़ निश्चय के साथ फिल्म की रिलीज सुनिश्चित की। इसके साथ ही फ़िल्म की रिलीज के बाद सोमवार को, भारत में केवल महिलाओं के लिए स्पेशल शोज आयोजित किये गए।”

    एक सफल फिल्म निर्माता अब्राहम की भूमिका निभाने वाले अभिनेता इमरान हाशमी कहते हैं, “द डर्टी पिक्चर मेरे दिल में एक विशेष स्थान रखती है क्योंकि आज इसके 12 साल पूरे हो गए हैं। फिल्म की बोल्ड, अपने समय से आगे की कहानी के साथ-साथ टीम का रीयलिस्टिक विजन, दर्शकों को पसंद आया। गहरे और भिन्न मानवीय अनुभवों के साथ एक जटिल किरदार निभाना हमेशा खुशी की बात रही है, जो फिल्म के नायक से प्यार करता है। मुझे उस टीम का हिस्सा होने पर गर्व है, जिसने करीब से दर्शकों के साथ जुड़ने का साहस किया।”

    द डर्टी पिक्चर ने फिल्म इंडस्ट्री में सीमाओं को तोड़ते हुए एक पूरी तरह से नया आयाम स्थापित किया। इसके अभूतपूर्व दृष्टिकोण ने न केवल दर्शकों को एंटरटेन किया बल्कि इसे तीन राष्ट्रीय पुरस्कार जीतने का प्रतिष्ठित सम्मान भी दिलाया।

  • बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

    तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सगळीकडे भरपूर लग्नाळू नवरदेव दिसतात मात्र त्यांना नवरी मिळत नाही. गावातील शेतकरी मुलांची परिस्थिती तर अजून बिकट आहे. हाच विषय मोठया पडद्यावर घेऊन येत आहेत दिग्दर्शक राम खाटमोडे! शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलं. या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च खूप आगळा-वेगळा होता, कारण बकासुर आणि सुंदर या बैलजोडीने हिरवा झेंडा दाखवत या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. या चित्रपटात अभिनेता क्षितीश दाते नवरदेवाच्या भूमिकेत झळकणार आहे. पुण्यातील आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये हा पोस्टर लॉन्च सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

    सध्या समाजात लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालंय, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो… त्यातही शेतकरी तरूण असेल तर विचारायलाच नको… पण शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल. आज प्रकाशित झालेल्या पोस्टरमध्ये क्षितीश मुंडावळ्या बांधून नवरीच्या प्रतिक्षेत असलेला दिसतोय… त्याला नवरी मिळणार की नाही याचं उत्तर आपल्याला २६ जानेवारीला चित्रपटगृहातच मिळेल.

    बैलगाडीतून चित्रपटाचे पोस्टर गाजतवाजत लॉन्च होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत या पोस्टरची आणि प्रमुख कलाकार क्षितीश यांची बैलगाडीतून मिरवणूक निघाली आणि पोस्टर लॉन्चचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी क्षितीश, प्रियदर्शिनी, गार्गी फुले, रमेश परदेशी, दिग्दर्शक राम खाटमोडे, निर्माते मिलिंद लडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

    आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

  • सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!

    नुकताच आलेल्या “आटा पिटा” गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं रसिकांच्या मनावर हळवा प्रभाव पाडत असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अविश्वसनीय प्रतिसाद येत आहे.
    ‘मन हे गुंतले’ गाणं ‘सुनिधि चौहान’ यांनी गायलं असून ‘गौरव चाटी’ यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि ‘शिवम बरपंडे’ यांनी लिहिलं आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री.सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून संदीप मनोहर नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.

    “संगीत म्हटलं की मन अगदी उल्हासित होऊन जातं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या मनाला उल्हासित करण्यासाठी सुनिधि चौहान हिच्या सुरेल आवाजातलं गाणं सादर करत असताना आमचा आनंद गगनात न मावणारा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

    ट्रेलर पाहण्यासाठी CHHAPA KAATATRAILER*
    https://drive.google.com/file/d/1X2dH2xNM1zvoBY_8De3eHjR2WeC_6Jxq/view?usp=sharing

  • Actress Jyoti Saxena Enthralled by Vicky Kaushal’s Stellar Performance in ‘Sam Bahadur’

    In a delightful turn of events, the talented actress Jyoti Saxena recently graced the first-day release of Vicky Kaushal’s much-anticipated film Sam Bahadur.’ The movie, helmed by the visionary director Meghna Gulzar, left Jyoti Saxena awe-inspired, praising both Kaushal’s outstanding acting skills and Gulzar’s ability to shed light on the often overlooked stories of our valiant fighters.

    Jyoti Saxena, who is the biggest Bollywood buff, never fails to let her opinions out, and now the actress is amazed by Vicky Kaushal’s most-awaited and most anticipated movie, Sam Bahadur. The actress says, “Vicky Kaushal is one of those rare personalities in Bollywood who always let his work speak, and I feel this movie is one of those movies of Vicky in which his work is speaking very loud and clear; Vicky Kaushal’s acting is truly class apart. ‘And in this movie, he has once again proved his mettle as an actor, immersing himself effortlessly into the character and delivering a powerful portrayal that resonated with me and the audience.”

    Captivated by Vicky Kaushal’s look, Jyoti says, “The look of Sam Manekshaw that Vicky has created is something that we can’t miss. The process and the portrayal of going through, from weight loss to going all clean-shave to having that perfect walk of Sam is something that proves his versatility as an actor and through this, we can feel that he has put his entire heart and soul into the movie and has depicted a perfect look like Sam Manekshaw. You won’t ever feel like you are watching a biopic played by a Bollywood actor, and that is only because of Vicky and his entire determination to the character and his work.”

    She further went on to say, “Meghna Gulzar is the dream director of every actor, and her incredible ability to bring depth and authenticity to the characters is worth witnessing on big screens. She has craved a niche for herself in the industry by delving into the stories that go unnoticed, and through Sam Bahadur I feel Meghna has acquired that unique ability to present stories that resonate on a deeper level. Sam Bahadur ‘ is not just a film; it’s a tribute to our unsung heroes, and Meghna has done a phenomenal job in bringing their stories to the forefront. Bollywood has once again showcased its versatility, leaving the audience spellbound.”

    With Vicky Kaushal’s stellar performance and Meghna Gulzar’s directorial finesse, ‘Sam Bahadur’ stands as a testament to the power of cinema in bringing untold stories to the forefront.

  • Actress Iti Acharya attends IFFI 2023, shares her happy experience for her fans

    Actress & Producer Iti Acharya who’s known for her meticulous work in hollywood album Love Her Too Much and many South Indian language films like Kavacha, Kerala Today and many more is happy for all the right reasons. The actress who’s also the Cultural ambassador for the Ministry Of Culture, Government Of India attended IFFI 2023 in Goa and had a great experience. IFFI aka ‘The International Film Festival Of India’ , as we all know is one of the most reputed film festivals in the country ever since it was founded in the year 1952. Regarding her experience this year, she says,

    “Well, I had a great experience this time at IFFI. Seeing Michael Doughlas and Catherine Zeta Zones so close was a delight and gave me Cannes Vibe. And seeing so many people from South Film industry like Rishabh Shetty, Vijay Setupati, Naga Chaitanya,
    Vijaya Raghvendra fills me with pride as someone who loves and breathes cinema, I make it a point to attend film festivals as much as my schedule permits. I was here last year as well and this time too, it was great. You get to hear opinions of some stalwarts through different panel discussions, fireside chats and more. Not just that, some wonderful films are shown and you learn so much as an artiste. Not just the craft, as a Producer, you learn the business side of it as well by interacting with people in the business from different parts of the world. I loved my time here at IFFI this year.”

    On the work front, Iti Acharya is set to have interesting announcements going forward and we are super excited. Stay tuned for more updates and follow her on Instagram to get your daily dose of visual delight and entertainment.