Home

  • Madhav Mahajan enjoys the bliss of solitude, enjoys a special trip in London, United Kingdom

    Singer Madhav Mahajan is currently in high spirits and for all the right reasons. The talented artiste got married to the ‘love of his life’ aka Angela Krislinzki some time back in a private and intimate marriage ceremony involving close family and friends and we loved it. Soon after the marriage, the actor also got to enjoy special occasions like Diwali and Karva Chauth with his dear wife. And well, seems like the celebrations aren’t stopping anytime soon by God’s grace.

    Madhav Mahajan is presently enjoying a nice trip in United Kingdom and some of his latest snaps from the beautiful city of London are winning hearts all over. He’s seen looking all uber cool and super stylish as he unlocks his winter wear fashion to beat the chill in the city. While his love for shades have always been evident, he’s rocking the stylish jacket swag as he enjoys some time off for himself in his own sweet company. Regarding his trip, he says,

    “Well, I was looking forward to this trip for quite some time now. My marriage ceremony involved me to be around many people for quite some time. I wanted to take this trip before I resume my usual work again like always. So far, it’s been very refreshing and London is absolutely beautiful. I am glad I came here.”

    On the work front, Madhav Mahajan is set to come up with interesting work projects, the announcements of which will happen as per the ideal timelines. Stay tuned for more updates.

  • Neha Bhasin & Deepika Singh collaborate for a special video on ‘Din Shagna’

    Neha Bhasin has received tremendous love for her song ‘Din Shagna’. The diva has the ability to create music that resonates with the minds and hearts of the audience and no wonder, her songs become trendsetters and the theme of festivals. Her song ‘Din Shagna’ that she released some time back is a huge hit and has managed to garner many million views across YouTube & social media including multiple audio and video streaming platforms. While the vibe of the song is perfect for the wedding season, it seems like Neha herself has got some special choreography tips for you which is particularly designed for the brides and their bridesmaid squads to perform this wedding season. Neha and actress Deepika Singh collaborated to create a special thematic representation of the song and we are loving it. Everything right from their expressions, grace, and smile wins the hearts of one and all and we simply can’t take our eyes off them.

    Yes, that’s true readers. The video is going viral all over social media and we love how both Neha and Deepika are rocking the red vibe with perfection. Both of them are bringing some serious traditional bridal vibe and fashion inspiration and netizens are in awe. Their hand movements are on point and seeing them moving in flawless rhythm in unison, netizens feel that they truly had an artistically happy time together indeed. Check out the video below –

    On a scale of 1-10, how much are you all in love with the song? Brilliant, ain’t it? On the work front, Neha has interesting work projects going forward, the announcements of which will happen soon as per the ideal timelines. Stay tuned for more updates.

  • आता कोणाचा नंबर?….पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित…

    पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित ‘पंचक’ या चित्रपटाचे जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे असून डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने यांची निर्मिती आहे. तर नितीन प्रकाश वैद्य हे कार्यकारी निर्माता आहेत. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे.

    टीझरमध्ये दिसतेय की, पंचकमुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आता कोणाचा नंबर लागणार याची भीती वाटतेय. हीच भीती विनोदी शैलीत सादर केली आहे. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी काय सर्कस करणार हे पाहायला मजा येणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने ही मराठमोळी जोडी, मराठी प्रेक्षकांसाठी हा खास चित्रपट घेऊन येत आहे. यात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांसारख्या उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

    माधुरी दीक्षित या चित्रपटाबद्दल म्हणतात, ” ‘पंचक’ ही आमची दुसरी निर्मिती असून यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ‘पंचक’ हा आम्ही खूप मनापासून बनवलेला चित्रपट असून नक्कीच प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनाचा डोस ठरेल याची मला खात्री आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार ‘पंचक’चा भाग आहेत. हळूहळू अनेक गोष्टी समोर येतीलच. टीझर बघून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. गंभीर परिस्थिती अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ‘पंचक’मधून करण्यात आला असून सिच्युएशनल कॉमेडी आणि ब्लॅक कॅामेडी यांचा मेळ यात पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारीला ‘पंचक’ घेऊन आम्ही येत आहोत, जो सर्वांना वर्षभर आनंदी ठेवेल.”

  • टीव्ही ९ मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ सोहळा दिमाखात संपन्न

    रसिकांचं मनोरंजन करण्याची परंपरा जपत मराठी सिने-मालिका विश्वाने नेहमीच लक्षवेधी कामगिरी केली आहे. पूर्वापार चालत आलेल्या पुरस्कार सोहळ्यांनी कलाकार-तंत्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे. याच परंपरेत महाराष्ट्रातील नंबर १ वाहिनी असलेल्या टीव्ही ९ मराठीने सिंहाचा वाटा उचलत ‘आपला बायोस्कोप’ पुरस्कार सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवत नवं पाऊल टाकलं आहे. दणक्यात झालेला ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात चित्रपट आणि मालिकांमध्ये रंगतदार लढत झाली. ३० नोव्हेंबर रोजी सहारा स्टार हॅाटेलमध्ये नृत्य-गायनाने रंगलेल्या या सोहळ्यासाठी मनोरंजन विश्वातील तारकादळ अवतरले. या सोहळ्यात ‘सुभेदार’, ‘वेड’, ‘वाळवी’ आणि ‘गोदावरी’ या चित्रपटांसोबत घरोघरी पोहोचलेल्या मनोरंजक मालिकांनी बाजी मारली.

    टाळ्या-शिट्ट्यांच्या निनादात ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आवर्जून उपस्थित होते. त्यांनी टीव्ही ९ मराठीच्या ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कार सोहळ्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. याखेरीज सिनेमा तसेच मालिका विश्वातील आघाडीच्या कलाकार-तंत्रज्ञांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. चित्रपट विभागामध्ये ‘सुभेदार’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ‘वेड’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत दिग्दर्शनाकडे वळलेल्या रितेश देशमुखने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘वाळवी’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या शिवानी सुर्वेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं. ‘सुभेदार’साठी चिन्मय मांडलेकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि ‘बाईपण भारी देवा’मधील भूमिकेसाठी सुकन्या मोने यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सयाजी शिंदे यांनी ‘घर बंदूक बिर्याणी’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेने त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळवून दिला. ‘वेड’मधील रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्काराची मानकरी बनली. याच चित्रपटातील ‘वेड तुझं…’ हे सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं. दिग्पाल लांजेकर यांनी ‘सुभेदार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावे केला.


    टीव्ही मालिका विभागातही चुरशीची लढत झाली. सर्वोत्कृष्ट मराठी मालिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या गळ्यात विजयाची माळ पडली. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामींची व्यक्तिरेखा साकारणारा अक्षय मुडावदकर सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘ठरलं तर मग’मधील जुई गडकरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अनुक्रमे ‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील प्रशांत चौडप्पा आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्योती चांदेकर यांना प्रदान करण्यात आला. ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत सुनिल तावडेंनी साकारलेली भूमिका सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्कारासाठी, तर कविता मेढेकरांची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अभिनय सर्वोत्कृष्ट खलनायिकाच्या पुरस्कारासाठी योग्य ठरली. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे यांना सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या दिग्दर्शनासाठी सचिन गोखले यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावे केला. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या तूफान लोकप्रिय कार्यक्रमाला सर्वोकृष्ट कथाबाह्य मालिकेचा पुरस्कार देण्यात आला.

    रितेश देशमुख, सिद्धार्थ जाधव, वर्षा उसगांवकर, निवेदिता सराफ, संदीप कुलकर्णी, शंतनू मोघे, सुशांत शेलार, अभिजीत खांडकेकर, संतोष जुवेकर, संदिप पाठक, सुयश टिळक, समीर चौघुले, स्मिता तांबे, नागेश भोसले, पल्लवी वैद्य, माधवी निमकर, अपूर्वा नेमळेकर, शर्मिष्ठा राऊत, विजय पाटकर, विजय कदम, जयवंत वाडकर, कांचन अधिकारी, राजेश देशपांडे, शिवाली परब या आणि अशा असंख्य तारकांनी या दिमाखदार सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रसाद ओक आणि श्रेया बुगडे यांनी केलेल्या धम्माल सूत्रसंचालनामुळे पुरस्कार सोहळ्याला चारचाँद लागले.

    ९ डिसेंबर रोजी रात्री ९.०० वाजता ‘आपला बायोस्कोप २०२३’ हा पुरस्कार सोहळा टीव्ही ९ मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

    पुरस्कार विजेत्यांची नावे

    चित्रपट विभाग

    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – सुभेदार

    सर्वोत्कृष्ट अभिनेता – रितेश देशमुख (वेड)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शिवानी सुर्वे (वाळवी)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – चिन्मय मांडलेकर (सुभेदार)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सुकन्या मोने (बाईपण भारी देवा)

    सर्वोत्कृष्ट खलनायक – सयाजी शिंदे (घर बंदूक बिर्याणी)

    सर्वोत्कृष्ट जोडी – रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (वेड)

    सर्वोत्कृष्ट गाणं – वेड तुझं (वेड)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर (सुभेदार)


    टीव्ही मालिका विभाग

    सर्वोत्कृष्ट मराठी मालिका – ठरलं तर मग (स्टार प्रवाह)

    सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय मुडावदकर (जय जय स्वामी समर्थ)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जुई गडकरी (ठरलं तर मग)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – प्रशांत चौडप्पा (फुलला सुगंध मातीचा)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ज्योती चांदेकर (ठरलं तर मग)

    सर्वोत्कृष्ट खलनायक – सुनिल तावडे (पिंकीचा विजय असो)

    सर्वोत्कृष्ट खलनायिका – कविता मेढेकर (तुला शिकवीन चांगलाच धडा)

    सर्वोत्कृष्ट जोडी – ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे (तुला शिकवीन चांगलाच धडा)

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सचिन गोखले (ठरलं तर मग)

    सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन – महाराष्ट्राची हास्यजत्रा (सोनी मराठी)

    परिक्षक पसंती पुरस्कार

    सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट – जितेंद्र जोशी (गोदावरी)

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट – सायली संजीव (गोष्ट एका पैठणीची

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चित्रपट – निखिल महाजन (गोदावरी)

    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – आत्मपॅम्फ्लेट

    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट सामाजिक – बालभारती

  • 3 इडियट्स’ चित्रपटातील ‘चतुर’ ओमी वैद्य यांचा ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज ..

    थ्री इडीयट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी ,केन्यन ,मल्याळी ,आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमी ने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती ! मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच ह्या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही.तर मग आता ओमीची प्रमुख भूमिका असलेला,टीएटीजी फिल्म्स एलएलपी ची प्रस्तुती असलेला, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे .

    चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा , धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का ? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक “मराठीपण” जोपासू शकतील काय ? ह्या सगळ्या प्रश्ननांची उत्तरं समरला गवसतातच ,पण प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळंमुळं ह्याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.

    या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.

    अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल उर्मी असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर ह्यांनी अमेरिकेतच ह्या चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे .संगीत आणि पार्श्वसंगीत – अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे .

    ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत.

    ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

  • लाईटस.. ॲक्शन ..ले पंगा

    प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाला भव्य क्रूझवर प्रारंभ

    कबड्डी आणि भारतातील लोकांमध्ये अनेक वर्षांपासूनचे घट्ट नाते आहे. या प्रवासात २०१४ मद्ये प्रो कबड्डी लीगला सुरुवात झाली आणि हे नाते आणखी दृढ झाले. मशाल स्पोर्ट्सच्या संस्थापकांनी या लीगच्या माध्यमातून ३० सेकंदाची चढाई, करा किंवा मरा (डू ऑर डाय), अव्वल चढाई (सुपर रेड), अव्वल पकड (सुपर टॅकल) असे नाविन्यपूर्ण नियम आणून कबड्डी खेळाला अधिक आकर्षक केले. त्याला थेट प्रसारणाच्या माध्यमातून लाखो चाहतेही मिळाले.

    आता ही लीग १०वे पर्व पूर्ण करत आहे. या पर्वाची सुरुवातही आगळी झाली. अहमदाबादमधील अक्षर नदीवरील एका क्रूझवर खास शैलीत या पर्वाच्या नाट्यावरील पडदा उघडला. मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख आणि प्रो-कबड्डी लीगचे प्रवर्तक अनुपम गोस्वामी यांनी ९व्या पर्वाचा विजेता कर्णधार सुनील कुमार (जयपूर पिंक पॅंथर्स) आणि या १०व्या पर्वातील उदघाटनाच्या सामन्याचे कर्णधार पवन सेहरावत (तेलुगु टायटन्स) आणि फझल अत्राचेली (गुजरात टायटन्स) यांच्या साथीत या पर्वाची सुरुवात केली.

    क्रूझ अक्षर नदीच्या पाण्यावरून पुढे जात असताना सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अनुपम गोस्वामी म्हणाले, ‘या नव्या १०व्या पर्वापासून लीग पुन्हा एकदा सर्व १२ शहरातून पार पडणार आहे हा सर्वात महत्वाचा क्षण आहे. आम्ही किमान नऊ भौगोलिक क्षेत्रात पुन्हा या निमित्ताने सक्रिय होणार आहोत. त्यामुळे २०१९ पासून ज्या शहरांना प्रो-कबड्डी लीगचा अनुभव घेता आला नाही, त्या शहरात सर्वप्रथम पोचणार आहोत. आता १२ शहरांमध्ये लीगचे आयोजन होत असल्यामुळे प्रत्येक घरच्या चाहत्यांना लीगशी जोडता येणार आहे.’

    प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वाला शनिवारी ईकेअे अरेना येथे गुजरात जाएंटस विरुद्ध तेलुगु टायटन्स, या लढतीने सुरुवात होणार आहे. टायटन्सचा कर्णधार आणि लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पवन सेहरावत म्हणाला, नव्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गेल्या हंगामाला दुखापतीमुळे मुकणे माझ्यासाठी कठिण होते. या नव्या हंगामासाठी भरपूर ऊर्जा साठवली आहे. पहिल्या सामन्यात फझलचे आव्हान पेलण्यासाठी मी उत्सुक आहे. सरानव शिबिराच्या माध्यमातून आमचा सराव चांगला झाला आहे. जाएंटसविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत.

    दरम्यान, लीगमधील सर्वात महागडा बचावपटू आणि जाएंटसचा कर्णधार फझल अत्राचेली म्हणाला, लीगच्या १०व्या पर्वाचाही भाग व्हायला मिळाले हे माझे भाग्य आहे. या पर्वात खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. ही कबड्डी विश्वातील सर्वोत्तम मोठी स्पर्धा आहे. आम्ही आता कधी एकदा मैदानावर उतरतोय, असे झाले आहे. आमच्याकडे भरपूर तरुण प्रतिभा आणि चांगला प्रशिक्षक आहे. मी चांगल्या सुरुवातीची वाट पहात आहे.

    जयपूर पिंक पॅंथर्सने नवव्या पर्वा अंतिम फेरीत पुणेरी पलटण संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. जयपूर पिंक पॅंथर्सचा कर्णधारक सुनील कुमार म्हणाला, या क्षणी तरी विजेतेपद आमच्याकडे आहे. ती आमच्याकडे राहिल यासाठी आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. कठोर मेहनतीसह या नव्या पर्वासाठी आम्ही तयार आहोत. गेल्या वर्षी आम्ही खेळाडूंमध्ये चांगले नियोजन आणि खेळाचे व्यवस्थापन केले होते. या वर्षी देखिल अशाच पद्धतीने आम्ही करु. तयारी तर चांगली झाली आहे.

    अहमदाबाद येथील पहिला टप्पा २ ते ७ डिसेंबर असा चाल णार आहे. त्यानंतर बंगळुर (८ ते १३ डिसेंबर), पुणे (१५ ते २० डिसेंबर), चेन्नई (२२ ते २७ डिसेंबर), नोएडा (२९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४), मुंबई (५ ते १० जानेवारी २०२४), पाटणा (२६ ते ३१ जानेवारी), दिल्ली (२ ते ७ फेब्रुवारी), कोलकता (९ ते १४ फेब्रुवारी) आणि पंचकुला (१६ ते २१ फेब्रुवारी) असे टप्पे पार पडणार आहेत.

    नेहमीप्रमामे या १०व्या हंगामातील सामन्याचेही थेट प्रसारणा स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने-हॉटस्टार वरून करण्यात येणार आहे.

    प्रो-कबड्डी लीगच्या सर्व लाईव्ह माहितीसाठी http://www.prokabaddi.com संकेतस्थळाला लगेच भेट द्या. अधिकृत प्रो-कबड्डी अॅप डाऊनलोड करा किंवा @prokabaddi Instagram, youtube, Facebook, Twiitter आणि थ्रेडसवरुन आमच्याशी संपर्कात रहा.

  • मुक्ताई’ चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर भेटीला

    संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे.

    ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेली दिव्य मुक्ताई दिसून येत आहे. जून २०२४ मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

    आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईने त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली. केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.

  • अपारशक्ति खुराना ने अपना नया म्यूजिक सिंगल “तेरा नाम सुनके” किया रिलीज़!

    अपारशक्ति खुराना ने कहा “मैं पर्सनल और प्रोफेशनल फ्रंट पर सबसे बेस्ट फेज में हूँ!*

    अपारशक्ति खुराना ने न केवल एक शानदार अभिनेता के रूप में अपनी बहुमुखी प्रतिभा का प्रदर्शन किया है बल्कि अपनी संगीत कौशल का भी प्रदर्शन किया है, जिससे पता चलता है कि वह एक सच्चे बहुमुखी कलाकार हैं। उन्होंने हाल ही में अपना नया सिंगल, ‘तेरा नाम सुनके’ रिलीज़ किया है। उनका पिछला सिंगल, “कुड़िये नी”, जो रीलों पर धूम मचा रहा है, उसे वर्तमान में 25 मिलियन से अधिक बार देखा जा चुका है।

    अपारशक्ति का ‘तेरा नाम सुनके’ एक ऐसा म्यूजिक वीडियो है, जिसमें कहानी, विजुअल और ऑडियो का उम्दा फ्यूज़न है। ‘तेरा नाम सुनके’ अभिनेत्री निकिता दत्ता द्वारा अभिनीत किया गया है। यह गाना बतौर एक कलाकार के रूप में अपारशक्ति के बहुमुखी क्षमता को दर्शाता है।

    अपने नए गाने के बारे में बात करते हुए, अपारशक्ति ने कहा, “मुझे लगता है कि मैं पर्सनल और प्रोफेशनल फ्रंट पर सबसे बेस्ट फेज में हूँ। जुबली के लिए बैक टू बैक पुरस्कार जीतने के साथ, बर्लिन के सभी फिल्म समारोहों में सराहना, मेजबानी, गायन टचवुड सब कुछ सही दिशा में चल रहा है। “तेरा नाम सुनके” निर्माण द्वारा लिखा और कंपोज किया गया है। मैं उम्मीद करता हूँ कि लोग “तेरा नाम सुनके” को उतना ही प्यार देंगे जितना कि “कुड़िये नी” को दिया। ”

    उनके वर्कफ्रंट की बात करें तो बर्लिन के अलावा, अपारशक्ति की बहुप्रतीक्षित “स्त्री 2” और अप्लॉज़ एंटरटेनमेंट द्वारा निर्मित एक डॉक्यूमेंट्री फ़िल्म “फाइंडिंग राम” में दिखाई देंगे।

  • Aparshakti Khurana Unleashes the Heartbreak Anthem with His Latest Music Single “Tera Naam Sunke”

    Aparshakti Khurana has demonstrated not only his versatility as a brilliant actor but also his musical finesse, demonstrating that he is a true multifaceted artist. A man who wears many hats recently released his latest musical endeavour, the soulful single titled ‘Tera Naam Sunke.’ His previous single, “Kudiye Ni,” which is rage on reels currently has received over 25 million views, and this soulful song aims to bring out a different side of musicality in Apar as it’s a heartbreak song.

    Aparshakti’s ‘Tera Naam Sunke’ offers a heartfelt musical narrative, blending soulful lyrics and melodies, expressing love authentically. The music video complements the storytelling, delivering a captivating visual and auditory delight. Featuring actress Nikita Dutta, written and composed by Nirmaan, the song is a testament to Aparshakti’s commitment to delivering quality content across various artistic realms.

    Talking about his new song, Aparshakti said, “I think I am the best phase of my life personally and professionally. With winning back to back awards for Jubilee, getting appreciated at all the film festivals for Berlin, hosting, singing touchwood everything is going in the right direction. After my music single “Kudiye Ni” getting so much love on Instagram and Spotify, I think this was the right time to release the next one which sounds totally different from Kudiye Ni. I wrote and composed and sung that one. This is written and composed by Nirmaan. I think Nirmaan has really brought out the best in me musically! I never had this vibe on music front, hoping for people to bless “Tera Naam Sunke” as much as Kudiye Ni or even more.”


    ‘Tera Naam Sunke’ provides fans and music enthusiasts with an immersive experience, highlighting Aparshakti Khurana’s musical prowess. Aparshakti is riding high after the success of his film ‘Berlin,’ which has won awards at numerous international film festivals. Aside from Berlin , Aparshakti will be seen next in the much anticipated “Stree 2”, and a compelling documentary, “Finding Ram,” produced by Applause Entertainment.

  • &TV’s ‘Atal’: The untold childhood story of late Shri Atal Bihari Vajpayee premieres on 5th December at 8:00 pm!

    &TV’s ‘Atal’ is all set to premiere its first episode on December 5 at 8:00 pm. Audiences eagerly anticipate the revelation of the untold childhood stories of the late Prime Minister, Shri Atal Bihari Vajpayee. The first episode will present the birth of Atal, the cultural values instilled into him by his family, his discomfort with the unfair treatment under British rule, and his stand against injustice.

    Talking about the upcoming track, Ashutosh Kulkarni, portraying Krishna Vajpayee’s role, shares, “The episode delves into Atal’s birth during Christmas festivities, highlighting his family’s obstacles due to a British officer and Tomar (Mahmood Hashmi) hindering their journey to the hospital. As Atal (Vyom Thakkar) grows up, his family instils the significance of cultural values and heritage in him. His defiance against the erasure of cultural symbols at school and his discomfort with the unfair treatment of those under British rule showcase his growing awareness and dissent. Witnessing the brutal oppression of villagers by British officers further strengthens his resolve to stand against injustice. Atal’s quest for understanding leads him to Bhagat Singh’s story, which deeply impacts him. The impending execution of Bhagat Singh, Sukhdev, and Rajguru disturbs Atal profoundly. Despite opposition, he aims to pay homage to these martyrs. The climax builds as Atal’s family confronts Tomar’s intimidation tactics, displaying their unwavering support for freedom fighters despite the risks posed by the British authorities. This confrontation highlights their resilience and determination to stand against oppression and honour the sacrifices made for India’s freedom.”

    Tune in to watch the premiere episode of ‘Atal’ on Dec 5th at 8:00 pm, airing every Monday to Friday only on &TV!