
-
ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ आजपासून पुन्हा एकदा रंगमंचावर!

सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…!’ या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी नाट्यसृष्टी ढवळून निघाली. राष्ट्रपिता समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामची बाजू मांडणाऱ्या या नाटकाचे लेखन ज्येष्ठ नाटककार कै. प्रदीप दळवी यांनी केले आणि ते नाटक दिग्दर्शित करण्याचे धाडस मराठी रंगभूमीवरील त्यावेळचे डॅशिंग दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नावानेच त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आणि नाटकावर बंदी आणण्याचे सत्र सुरू झाले. तरीही माऊली प्रॉडक्शन्सचे संचालक आणि नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी त्यावेळी यशस्वीपणे लढा दिला आणि नाटक कोर्टाच्या विवादातून मुक्त केले. नाटक सेन्सॉर संमत करावे लागले. त्यानंतरही अनेक वेळा या नाटकावर विविध पद्धतीने दबाव आणायचा राजकीय प्रयत्न झाला, नाटकाची बसही सामानासकट जाळण्याचे प्रयत्न झाले, त्यातील एक यशस्वी ठरला; परंतु तरीही रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणारे उदय धुरत नाटकाच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी सातत्याने प्रयोग सुरूच ठेवले. नाटकावर जेव्हा जेव्हा गंडांतर आले तेव्हा तेव्हा त्यांनी न्यायालयीन लढा दिला. न्यायदेवतेनेही त्यांना योग्य न्याय मिळवून दिला असे म्हणायला हरकत नाही. नवीन कलाकारांना त्यांनी या नाटकात त्यावेळी संधी दिली आणि नाटकाबरोबरच त्यांनाही मोठे केले. मध्यंतरीच्या काळात माऊली प्रॉडक्शन्सने नाटक काही कारणास्तव थांबवले तेव्हा ८१७ प्रयोग धडाडीने पूर्णत्वास नेले होते. मात्र पुन्हा एकदा माऊली प्रॉडक्शन्सच्या ओरिजनल नाटकाचा ८१८ वा प्रयोग आज शिवाजी मंदिर दादर येथे दुपारी चार वाजता होणार आहे. नाटकाचे पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून कै. विनय आपटे यांच्या तालमीत तयार झालेल्या वैचारिक आणि कलात्मक बैठकीचा प्रभाव त्यांच्या या नाटकात पाहायला मिळेल. नथुराम यांच्या वयाच्या जवळपास जाणाऱ्या वयाचा अभिनेता त्यांना या नाटकासाठी हवा होता, तो शोध आता पूर्ण झाला आहे.
नव्या नाटकात संगीतकार अशोक पत्की, नेपथ्य प्रकाश परब, रंगभूषा प्रदीप दरणे, वेशभूषा नाना गुजर, दृक्श्राव्य संकलन अभिमान आपटे, ध्वनी संकेत रुपेश दुदम, जाहिरात संकल्पना अक्षर कमल शेडगे अशी तंत्रज्ञांची चांगली फळी काम करीत आहे. नाटकाच्या मागे उभे असणारे आणि गेली ५० वर्षे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते उदय धुरत, निर्मिती सूत्रधार श्रीकांत तटकरे, निर्मिती प्रशासक चैतन्य गोडबोले, तसेच निर्मिती सहाय्यक प्रणित बोडके, सूत्रधार भगवान गोडसे यांचे योगदान महत्वाचे आहे.
या नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्निल फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर विविध व्यक्तिरेखा साकारत असून नथुराम गोडसेंच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले झळकणार आहे. नव्या तंत्रांसह, नव्या ढंगात, तितक्याच ताकदीचा आणि वेगळ्या धाटणीचा ‘दुसरा नथुराम’ नाटकाचा ८१८ वा प्रयोग शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४:०० वा शिवाजी मंदिर येथे सादर होईल
पुढील प्रयोग खालील प्रमाणे२ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४:३० वा, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली,
३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४:०० वा, यशवंत नाट्य मंदिर, दादर – माटुंगा,
४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४:३० वा, गडकरी रंगायतन, ठाणे, येथे शुभारंभाचे प्रयोग सादर होणार आहेत. -
Milind Dastane to essay Shyam Lal Vajpayee in &TV’s ‘Atal’!

&TV’s new show, Atal, which is set to explore the untold aspects of late Prime Minister Shri Atal Bihari Vajpayee’s childhood, has created immense buzz with its captivating promos. In a recent development, renowned Marathi actor Milind Dastane has been finalised to essay the role of young Atal’s Grandfather, Shyam Lal Vajpayee. Produced by Euphoria Productions, the show will deep dive into the formative years of a leader who played a pivotal role in shaping India’s destiny. Set against the backdrop of British colonial rule in India, the show will delve into the intricacies of Atal Bihari Vajpayee’s childhood, shedding light on the incidents, beliefs, and challenges that moulded him into the leader that he was. Milind Dastane, revealing details about his character says, “Shyam Lal Vajpayee immersed himself in reciting Bhagwat Katha and earned a livelihood by delving into astrology and scriptures. Shyam Lal possessed a remarkable enthusiasm for life. He exuded liveliness, discovering happiness amid sorrow, and finding amusement even in moments of anger. His cheerful demeanour profoundly impacted Atal. Despite being dedicated to work, Shyam Lal emphasized the significance of meditation and yoga. Shyam Lal Vajpayee’s abundant sense of humour left a lasting impression on Atal.”
Sharing his excitement about essaying Young Atal’s grandfather’s role, Milind Dastane says, “I’m quite excited to play such a big character on TV. The storyline unfolds the inspiring story of Atal Bihari Vajpayee, a boy from humble beginnings who became one of India’s most prominent leaders. When I was offered this role, I thought over it carefully before accepting it because it is a huge responsibility. There was nervousness as I was not very well aware of Atal Ji’s grandfather. However, I thrive on challenges and saw it as an opportunity to play such a pivotal role in a Hindi television show. The extensive workshop helped me prepare thoroughly for the role and helped me understand my character in much more depth. The makers did an excellent job of prepping me and modifying my appearance to look like Atal Ji’s real grandfather as much as possible. I am looking forward to viewer’s response to it.”
Watch Milind Dastane as Shyam Lal Vajpayee in ‘Atal’, premiering on Dec 5th at 8:00 pm only on &TV! -
नेटिज़न्स ने इंडियन ऑउटफिट में उर्फी जावेद को किया पसंद!

अपने बोल्ड और अपरंपरागत चॉइस के लिए जानी जाने वाली उर्फी जावेद को हाल ही में शहर में देखा गया था, जो एक पीच इंडियन ऑउटफिट में भव्यता का स्पर्श दिखा रही थी। स्टाइल आइकन ने पारंपरिक कपड़े सहजता से पहने और उनकी उपस्थिति ने सभी का ध्यान खींचा। उर्फी की ऑउटफिट चॉइस ने न केवल उनकी शानदार शैली को दर्शाया बल्कि एक अच्छा और आकर्षक एहसास भी दिया।
नेटिज़न, जो हमेशा स्टाइल आइकॉन की तलाश में रहते हैं, उर्फी जावेद की खूब तारीफ की। अपने फ़ैशन-फ़ॉरवर्ड चॉइस के लिए मशहूर, फ़ैशन आइकन एथनिक ऑउटफिट को सहजता से पहनती नज़र आईं। सॉफ्ट पीच कलर ने उनके लुक को क्लासी और मॉडर्न स्टाइल का टच दिया। पैपराज़ी द्वारा कैप्चर किए गए स्नैपशॉट में, उर्फी जावेद का आत्मविश्वास और पोइज पूरे प्रदर्शन पर थी, जो फैशन परिदृश्य में एक ट्रेंडसेटर के रूप में उभरी। उनकी नवीन उपस्थिति को लेकर सोशल मीडिया पर चर्चा फैंस और फैशन एनथुसीएस्ट की प्रशंसा और सकारात्मक स्वागत को दर्शाती है।
जैसा कि उर्फी जावेद लगातार स्टाइलिश बयान दे रहीं हैं, षीक पीच इंडियन वियर में उनकी हालिया सिटी ऑउटिंग बहुत ही खूबसूरत थी, जो फैशन के प्रति रुझान दर्शकों पर एक स्थायी प्रभाव छोड़ती है। -
पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग

सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरु आहे. या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ हे धमाल नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला आले आहे. वेध थिएटर निर्मित, अपूर्वा प्रॉडक्शन प्रस्तुत या दोन अंकी महाबालनाट्यात ६० बालकलाकार आहेत. डॉ. समीर मोने लिखित या नाटकाची संकल्पना संकेत ओक यांची असून निर्मिती सुमुख वर्तक यांनी केली आहे तर टीम वेधने ‘सुंदर ती दुसरी दुनिया’चे दिग्दर्शन केले आहे.

नाटकाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सुमुख वर्तक म्हणतात, ” लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी ही कलाकृती असल्याने प्रत्येक पाल्याने, पालकांनी आणि नाट्यप्रेमींनी आवर्जून पाहावे, असे हे नाटक आहे. नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रत्येक बालक एक सकारात्मक संदेश घेऊन निघेल. ठाणे, डोंबिवलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हा प्रयोग ३ डिसेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह आणि १७ डिसेंबर रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे. या नाटकात आणखीन एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे प्रत्येक प्रयोगागणिक या बालनाट्यात बालकलाकार वाढणार आहेत. १७ डिसेंबरच्या प्रयोगात १२० बालकलाकार रंगत आणणार आहेत. अनेकांनी या नाटकाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाल्यांपासून पालकांपर्यंत सर्वांनाच खुर्चीला खिळवून ठेवणारे हे नाटक मजा, मस्ती, धमाल करत सगळे एन्जॉय करत आहेत.”
-
Indian Outfit and Uorfi Javed

Uorfi Javed known for her bold and unconventional sartorial choices, was spotted recently in the city, exuding elegance in a delightful peach Indian ensemble. The style icon wore the traditional clothes with ease, and her graceful presence captivated everyone who saw her. Her outfit choice not only showed off her great style, but it also gave off a nice, charming vibe.
The netizen, who are always on the lookout for style icons, could not help but give Uorfi Javed lots of compliments. Known for her fashion-forward choices, the Fashion icon seemed to wear the ethnic attire with ease. The soft peach colour gave her look a little extra something, making it the perfect mix of classy and modern style. In the snapshots captured by the paparazzi, Uorfi Javed’s confidence and poise were on full display, reaffirming her status as a trendsetter in the fashion landscape. The social media buzz surrounding her latest appearance reflects the admiration and positive reception from fans and fashion enthusiasts alike.
As Uorfi Javed continues to make stylish statements, her recent city outing in the chic peach Indian wear undoubtedly adds another feather to her cap, leaving a lasting impression on the fashion-conscious audience. -
Why did Adah Sharma not attend screening or red carpet of her film The Kerala Story?

Adah Sharma who is fresh out of the blockbuster success of The Kerala Story .
The Kerala story is the highest grossing of female lead films till date .
Iffi film festival is being held currently in Goa with international stars like Catherine Zeta Jones and Michael Douglas attending .
Bollywood and South actors like Shahid Kapoor and Vijay Sethupathy are also in full attendance
One of the most successful films of the year The Kerala Story had a screening which was Houseful and everyone expected leading lady Adah Sharma to attend it but Adah was not present. After repeated attempts we finally got through Adah and asked her why she chose to not attend her film screening she said , ” I would have loved to attend IFFI but we are in the middle of a schedule of our next movie Bastar in the middle of a jungle so we all thought it’s best if I stay here in character.
Bastar will release next year by the same makers of The Kerala Story . Vipul sir and Sudipto sir have cast me in a part that seems more challenging than what I played in Kerala Story. I hope I do justice to Neeraja Madhavan. She’s the opposite of what you saw in Shalini Unnikrishnan.”
Known for her action image from the commando franchise, Adah will be next seen in an international project playing a female super hero .
Adah will also be Seen as the lead in season 2 of a very popular web series and 2 more big films to be announced soon .
She surprises us with each project with a different avataar in every film from her Bollywood debut 1920 to her south projects -
Radhika Mehrotra on shooting in Andaman for “Kaala Paani”: “We all became like a family”

Renowned for her stellar performance as Ritu Gagra in the gripping web series “Kaala Paani,” actress Radhika Mehrotra has left audiences eagerly anticipating the upcoming season. As Netflix announces a second season, fans excitement reaches a peak, and Radhika herself talks about how thrilled she is to continue the journey of Ritu Gagra.
Radhika shared her experience of diving into the world of “Kaala Paani.”
She stated:
Her character ritu gagra is a phd in communicable diseases which meant a headfirst nose dive into the medical terminologies..jargons and also the medical equipment …the rigorous training she had to undergo to make the smallest syringes to more complicated microscopes were an enthralling experience but also something that made the character real. Shooting in Andamans was not just about the challenging terrain and moody weather but walking through the fauna as if every leaf and ant has a story that ritu has heard before and is here to tell the world about it…she stayed there interacting with locals and the fauna in a way a phd would …in some ways she felt like Lara Croft ..a woman in uncharted territories but her weapons remained her labcoat and her conviction.
The actress credited the success of the series to the collaborative efforts of the entire cast and crew and expressed gratitude for the overwhelming response from the audience. With Season 2 on the horizon, Radhika Mehrotra’s fans are in for another riveting experience, eagerly anticipating the continuation of the exhilarating journey that “Kaala Paani” promises to deliver. As Radhika gears up for the next chapter, viewers brace themselves for another gripping installment of this captivating web series.
-
एक्टर प्रियांशु पेनयुली की “शहर लाखोत” में रोमांच और हास्य का एक दिलचस्प मिश्रण!

“चार्ली चोपड़ा एंड द मिस्ट्री ऑफ सोलंग वैली,” “भावेश जोशी,” “मिर्जापुर,” और “एक्सट्रैक्ट” में अपने प्रदर्शन के लिए मशहूर प्रियांशु पेनयुली अपनी नई वेब सीरीज़ “शहर लाखोट” के साथ दर्शकों का मनोरंजन करने के लिए वापस आ गए हैं। आज यह सीरीज़ अमेज़न प्राइम पर रिलीज़ हो गई है।
देव तोमर की मुख्य भूमिका में कदम रखते हुए, पेन्युली ने अपने किरदार के अतीत की जटिलताओं को कुशलता से पेश किया और रोमांचकारी कथा में कई दिलचस्प किस्से जोड़ दिए। नवदीप सिंह द्वारा निर्देशित, यह सीरीज़ प्रियांशु पेनयुली के उल्लेखनीय प्रदर्शन के लिए जानी जाती है, जो नियो-नोयर शैली में हास्य का सहज मिश्रण है। देव का उनका किरदार न केवल कहानी को गहन बनाता है बल्कि इसे एक मनोरंजक अनुभव में भी बदल देता है।
“चार्ली चोपड़ा एंड द मिस्ट्री ऑफ सोलंग वैली” में शानदार प्रदर्शन के साथ साल की शुरुआत करने के बाद, पेन्युली ने “शहर लाखोट” के साथ वर्ष का समापन एक शानदार तरीके से किया है। दर्शक उत्सुकता से इंतजार कर रहे हैं कि प्रतिभाशाली अभिनेता आगे स्क्रीन पर क्या लाएंगे, जिससे दर्शकों को एक यादगार अनुभव मिलेगा। -
शिवानी नाईकची पहिली गाडी 🚗

आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी नेहमी खास असतात मग ते पाहिलं काम असो, पहिली कमाई असो, पाहिलं घर असो किंवा पहिली गाडी. झी मराठीवरील चर्चित मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील शिवानी नाईक म्हणजेच तुमची लाडकी कलेक्टर अपर्णा सुरेश माने (अप्पी) हिने नुकतीच आपली पहिली गाडी घेतली आणि तिच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा होता. आपल्या ह्या यशस्वी स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त करताना शिवानी म्हणाली, ‘गाडी घ्यायची असं काही ठरलं नव्हतं पण असं वाटलं की शूटिंगला जाण्यासाठी अप्पीचीही गाडी असली पाहिजे. मी जेव्हा घरी सांगितले की मला गाडी घ्यायची आहे तेव्हा बाबा म्हणाले मी घेऊन देतो पण माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे, मला स्वतःच कष्टाने ही गाडी घ्यायची आहे, बाबांना याचा खूप अभिमान वाटला. मी संपूर्ण परिवारासोबत गाडी आणायला गेलो. माझ्या हातात जेव्हा माझ्या पहिल्या गाडीची चावी आली तो क्षण माझ्या हृदयात कोरला गेली आहे. मी एक शांत चालक आहे कारण अप्पीला नियम तोडून चालणार नाही आणि अप्पीची भूमिका निभावता निभावताना माझ्या आयुष्यात सुद्धा मी अप्पीच्या काही गुणांचा समावेश केला आहे.

-
Priyanshu Painyuli Takes Audiences on a Rollercoaster Ride in “Shehar Lakhot”

Known for his outstanding performances in “Charlie Chopra and the Mystery of Solang Valley,” “Bhavesh Joshi,” “Mirzapur,” and “Extract,” Priyanshu Painyuli is back to entertain viewers with his latest web series, “Shehar Lakhot,” which released today on Amazon Prime.
Stepping into the lead role of Dev Tomar, Painyuli skillfully navigates the intricacies of his character’s past in a hometown setting, adding layers of complexity to the thrilling narrative. Directed by Navdeep Singh, the series stands out for Priyanshu Painyuli’s remarkable performance, seamlessly blending humor into the neo-noir genre. His portrayal of Dev not only intensifies the storyline but also transforms it into a highly entertaining experience.
Having commenced the year with a stellar performance in “Charlie Chopra and the Mystery of Solang Valley,” Painyuli wraps up the year on a high note with “Shehar Lakhot.” Audiences are eagerly anticipating what the talented actor will bring to the screen next, as he continues to deliver back-to-back remarkable performances that leave a lasting impact.
