Home

  • अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

    बिग बॉस 17 मधील एका हृदयस्पर्शी क्षणात अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन यांच्याबद्दल खास गोष्ट सांगून त्याच्या बद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. तिने विकीचे कौतुक करून विकी तिच्यासाठी का खास आहे हे सांगितलं आहे. अंकिता ने या वेळी विकी बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.

    अंकिताने तिचा साथीदार विकी जैनने तिच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडवून आणले आहे हे तर सांगितलं पण तिने विकी आणि तिच्या कुटुंबातील खास नाते संबंध यावर खास चर्चा केली. विकीचा स्वीकार आणि अंकिताच्या कुटुंबातील प्रेमामुळे त्यांच्या हृदयात त्याच्यासाठी एक खास जागा निर्माण झाली आहे. अंकिताने विकीने तिच्या आयुष्यात आणलेल्या जादुई क्षणां बद्दल तिने भावना व्यक्त केल्या आहेत. ही जादू केवळ प्रेमाबद्दल नाही तर विकी ज्या प्रकारे तिच्या आई-वडील आणि कुटुंबासह अंकिताच्या जगाचा अविभाज्य भाग बनला आहे त्यावरही आहे.


    शिवाय अंकिता खेळत उत्तम कामगिरी करत आहे आणि बिग बॉस 17 मधून तिच्या चाहत्यांची मन जिंकत आहे. अंकिता लोखंडे सध्या तिच्या पुढील रिलीजची तयारी करत असून चरित्रात्मक चित्रपट ज्यामध्ये ती रणदीप हुडा सोबत विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. बिग बॉस हाऊसमध्ये तिचा नवरा विकी सोबत ती प्रेक्षकांची मन जिंकत असून पुढे खेळात काय होणार हे बघण उत्सुकतेच ठरत आहे.

  • Iss Diwali, kya hai khaas?


    With the Diwali festival approaching, everyone has started preparing for this much-awaited festival. From cleaning homes, preparing shopping lists, festive food menus and deliberating new clothes to even planning a visit to their hometowns, the Diwali preparations are in full swing, and the festive spirits are high. As everyone gathers to prepare for the Diwali festival, &TV artists reveal their plans for this year. These include Neha Joshi (Yashoda, Doosri Maa), Yogesh Tripathi (Daroga Happu Singh, Happu Ki Ultan Platan) and Vidisha Srivastava (Anita Bhabi, Bhabiji Ghar Par Hai). Neha Joshi, aka Yashoda from Doosri Maa, shares, “Diwali is one of my favourite celebrations, and it means a lot to me. I love being with my family at home during this festive time. I am looking forward to this year’s Diwali as I will be in Mumbai to celebrate it with my husband and family. Even though there are still more than ten days to go, I’m already very excited and have started packing (laughs). Diwali, known as the Festival of Lights, accompanies my love for nature. I don’t prefer fireworks; instead, I light lots of diyas. I recently bought some beautifully hand-painted clay lamps at Bapu Bazar in Jaipur to make the occasion eco-friendly. To make this Diwali special for my family, I’ve done a lot of shopping for traditional ethnic clothing. I hope they will like my choices. The markets are already bustling with the festive spirit, making me even more excited for the upcoming celebration. In our Maharashtrian tradition, we make delicious homemade treats for Diwali, like Karanji, a sweet coconut and sugar-filled pastry, crispy chakli made from lentils and rice, and Chivda, a delightful mixture of roasted poha, peanuts, cashews, and dal. This year, I can’t wait to make these traditional goodies for our guests at home. Diwali isn’t just about lights; it’s about being together and having fun, and I’m eager to share it with my loved ones.”

    Yogesh Tripathi, Daroga Happu Singh from Happu Ki Ultan Paltan, shares, “Our Diwali celebrations this year will be like they always are for my family and me. We will do the usual Laxmi Pujan at our home and later join our kids and neighbours in our Mumbai community for some cheerful fireworks fun. This tradition is an important part of our lives. Even though the festival is still a bit away, my wife has given me a to-do list. I will set aside some time for Diwali shopping with the family. We will all come together for a thorough cleaning to prepare for the arrival of Goddess Laxmi. This Diwali, I plan to surprise my on-screen family by bringing them some home-cooked meals when we resume work after the festivities. I haven’t decided on the menu yet, but I will make that choice soon. I’ve started my Diwali shopping during my recent visit to Gwalior for Navratri. I picked up some handcrafted items from Bada Bazaar, which I will use to decorate our home.” Vidisha Srivastava, aka Anita Bhabi from Bhabiji Ghar Par Hai, shares, “This Diwali is extra special because it’s the very first one for our little Laxmi, ‘Aadya,’ and our home is filled with excitement. My focus on this Diwali is all about her. Even though the celebrations last two days, I have already gathered a cute collection of traditional outfits for her. I’m planning a small photoshoot to capture these precious moments, creating lasting memories for her since she’s just a few months old. Also, I’ll be helping my mother with cleaning, decorating our home, and making delicious snacks for our guests. Diwali has always been one of my favourite festivals, and I can hardly contain my excitement as I eagerly look forward to this year’s celebrations.”

    Watch Doosri Maa at 8:00 pm, Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, and Bhabiji Ghar Par Hai at 10:30 pm, airing every Monday to Friday only on &TV!

  • Festive Season Style: Aditi Rao Hydari Shows Off Her Ethnic Kalidar Look


    The festive season is upon us, and social media is buzzing with celebrities showcasing their stunning ethnic ensembles. However, there is one Bollywood actress who stands out for her sophisticated ethnic look – the ever-graceful Aditi Rao Hydari. With her recent appearance in an elegant ethnic Kalidar, she has set a new standard for festive fashion.

    Aditi Rao Hydari took to Instagram to share her pictures in a gorgeous floor-length Kalidar Kurta, styled by the talented Sukriti Grover. The beautiful actress paired it with oversized jhumkas, which added a touch of vintage elegance to her attire. With her hair flowing gracefully and minimalistic makeup, Aditi has indeed brought a dash of chic to the festive season with this look.

    On the work front, fans cannot wait for her new projects, such as “Gandhi Talks” with Vijay Sethupathi and “Heeramandi” with Sanjay Leela Bhansali. Aditi will also play the lead in the upcoming film “Lioness.” Aditi’s charisma and fashion sense, as showcased in her recent ethnic Kalidar look, serve as a remarkable source of inspiration for the festive season, and her upcoming projects promise to be nothing short of spectacular, making her a truly iconic figure in the world of Bollywood and fashion.

  • Filled with eagerness and mystery, Asif Ali’s A Ranjith Cinema Trailer Out Now

    The trailer of Asif Ali’s upcoming film, “A Ranjith Cinema,” written and directed by Nishanth Sattu, has been released. Actor Nivin Pauly shared the trailer on his social media pages, where it was also shared by other industry professionals and Malayalam movie actors. The trailer’s mysterious tone has captured the attention of viewers, and it is currently receiving a positive response on social media.

    Asif Ali, Saiju Kurup, Anson Paul, Namitha Pramod, Hannah Reji Koshy, and Jewel Mary star in this psychological family thriller. The movie’s release date is yet to be announced.

    Apart from the leads, other characters include Harisree Asokan, Aju Varghese, Kalabhavan Navas, Renji Panikkar, JP of Usthath Hotel fame, Kottayam Ramesh, Jayakrishnan, Mukunthan, Krishna, Krishnan Balakrishna, Santhosh George Kulangara, Jassi Gift, Jordi Eerattupetta, Sabitha Anand, and Sobha Mohana.

    Trailer Link:

    https://youtu.be/zDk2zF70lkk

    Nishad Peechi and Babu Joseph are producing the movie under Luminous Film Factory, with Namith R and One Two Three Frames serving as the executive producers. The cinematography is handled by Sunoj Velayudhan and Kunjunni S Kumar.

    Music: Midhun Asokan, Editing: Manoj, Production Controller: Javed Chempu. Art: Akhil Raj Chirayil, Koyaz.
    Lyrics: Rafeeq Ahammed, Ajeesh Dasan, Costumes: Vipin Das, Makeup: Rony Vellathooval,
    Sound Design: M R Rajakrishnan, Choreography: Prasanna Master, Action: Murali G, Vfx: Coconut Bunch Creations, Stills: Nidad K N & Shalu Peyad, Designs: CollinsLeophil
    P.R.O- Rogin K Roy

  • हार्दिक जोशी दिसणार ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

    झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, *’करणार तेव्हा कळणार आता मज्जा येणार’* आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे रिऍलिटी शो आहे की नवी मालिका. आता ह्या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात आता *’हार्दिक जोशी’* म्हणताना दिसतोय करणार ‘तेव्हा कळणार आता मज्जा येणार’ नेमकं काय कळणार आणि काय मज्जा येणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर.

    *दिवाळीचा खुमासदार फराळाची चव जिभेवर रेंगाळत असतांना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा हा कार्यक्रम म्हणजे ‘जाऊ बाई गावात’ आपल्या भेटीस येत आहे लवकरच आपल्या झी मराठीवर.*

  • ११ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार

    कोकण म्हणजे कलेची आणि कलाकारांची खाण. आजवर असंख्य कलाकार ह्या मातीत तयार झाले. अनेकांनी त्यांची कारकीर्द गाजवली. याच कोकणातल्या मातीतल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.

    ११ डिसेंबरला सिंधुदुर्गात महोत्सवाचा शानदार उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होईल. १२ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये उदघाट्न सोहळा आणि चित्रपटांचे प्रदर्शन होईल. १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपटांचे प्रदर्शन संपन्न होईल. १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून या सेमिनार मध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.

    या महोत्सवासाठी आपले चित्रपट दाखविण्यास इच्छुक असणाऱ्या चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत आपले प्रवेश अर्ज kokanchitrapatmahotsav@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करायचे आहेत. जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२३ या वर्षात सेन्सॉर संमत झालेले मराठी चित्रपट यासाठी पात्र असणार आहेत. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांच्या स्पर्धेतून सर्वोत्तम चित्रपटाची निवड केली जाईल.

    कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने या कलाकारांना चित्रपट माध्यमाशी जोडले जाण्याची संधी मिळते. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर सांगतात. गेल्यावर्षी या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून याहीवर्षी उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    अधिक माहितीसाठी विजय राणे : ९१३७८३७६०८ यांच्याशी संपर्क साधावा.

  • सनी लिओनीच्या “केनेडी” च मुंबईत खास स्क्रिनिंग

    Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट “केनेडी” च कौतुक झाल्या नंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सनी लिओनी आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. खास आग्रह केल्यामुळे आता या चित्रपटाचं दुसरे स्क्रीनिंग शेड्यूल करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या रीगल सिनेमा मध्ये केनेडी च खास स्क्रिनिंग पार पडणार आहे.

    “केनेडी” चा प्रेमियर सुरुवातीला NMACC मधील ग्रँड थिएटरमध्ये पार पडला तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली आणि उत्सुक चाहत्यांनी पुन्हा एकदा चित्रपटाला खूप प्रेम दिलं.

    “केनेडी” व्यतिरिक्त सनी लिओनी ” कोटेशन गँग’ मधून तिच्या तमिळ चित्रपटात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे जिथे ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या प्रतिष्ठित अभिनेत्यांसह स्क्रीन शेअर करेल. तामिळ चित्रपटसृष्टीत सनीच्या प्रवेशाची खूप अपेक्षा आहे आणि तिचे चाहते या नवीन भूमिकेतील तिच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • Charak’s brand moha: continues to inspire and empire women entrepreneurs

    Charak’s brand moha: continues to inspire and empire women entrepreneurs
    2nd Edition of “moha: Foot Care Stand on Your Feet” initiative offered the best business ideas from women, to stand a chance of winning a grant of Rs. 15,00,000 (Fifteen lacs)
    Mumbai, 2nd November 2023. Today brand moha: from Charak Pharma concluded their nationwide hunt for women-led ideas/businesses and selected the best out of them with a one-time grant of Rs 15,00,000. This reward of Rs15 lacs is purely a grant and will not be a loan or an investment against equity. This financial independence will encourage more enterprising women to take up entrepreneurship fearlessly and work towards their dream.


    The initiative accepted approximately 1500 entries from the women entrepreneurs nationally from 15th August, 2023 to 15th Oct, 2023 while an eminent selection team evaluated their business ideas in terms of different business metrics. Finally, 10 entries were shortlisted for the event finale.
    The event finale on 2nd November saw the 10 finalists pitching their ideas to the esteemed jury members Ms. Sussanne Khan, Creative Director & Founder of The Charcoal Project; Ms. Divya Dutta, Actor, Poet, and Author; Ms. Manya Singh, Former Femina Miss India – 2020; within a fixed time slot. The jury members picked a single winner for the Rs.15 lacs reward from these finalists.
    The winners of the initiative …………
    Winner – Diksha Pandey (15,00,000)
    1st runner up – Gayatri Varun (5,00,000)
    2nd runner up – Jasmine Kaur (2,00,000)
    Constellation prize – Jhalak Shah (1,00,000)

    Speaking about the initiative, Dr. Ram H. Shroff, Director at Charak Pharma commented “We understand the growth pains of startups as we have one at our hand. We believe our Stand on Your Feet initiative will inspire and more women to fight the good fight and break free from economic burdens. We already support 4,500 underprivileged children across 85+ centers with hygiene, nutrition and education under our “Adopt a NGO program.” The Stand on Your Feet initiative shares the same DNA of inspiring and channelizing actions to bring sustainable social change and growth.”

  • Sorab Bedi on Chand Jalne Laga: I’ve always had a special place in my heart for television, and this is a dream come true for me

    Sorab Bedi, in portraying the character of Raunak as Kanika Mann’s (Tara) brother for Color’s Chand Jalne Laga says, “Raunak’s character has its charm with many interesting twists and turns which would lead to a lot of drama”

    In the television industry, one name that is making waves with his charm and acting skills is none other than actor Sorab Bedi. Known for his charming looks and natural acting talent, is gaining recognition for his outstanding portrayal of Raunak i.e. Tara, Kanika Mann’s brother in the show Chand Jalne Laga. The actor has made his big television debut as a parallel lead with Chand Jalne Laga

    Sorab on expressing his deep love for the show says, “I am grateful to have the opportunity to make my debut in the world of television. I’ve always had a special place in my heart for television, and this is a dream come true for me. My character, Raunak, is something of a badass boy who’s unapologetically after money, but he also has a very interesting storyline that will keep viewers hooked.”

    “Grateful to Colors and my production team for choosing me to play this pivotal role, who is a complete game changer in the show. The character of me in the show revolves around me and my sister Tara who are complete opposites of each other. Raunak’s character has its charm with many interesting twists and turns. Raunak has a lot to offer and I am sure as audience loves it and will always love it.”


    Sorab Bedi’s on-screen chemistry with Kanika Mann has been one of the highlights of “Chand Jalne Laga.” Their sibling dynamics, filled with love, rivalry, and drama, make for compelling television viewing. With Sorab Bedi’s electrifying performance as Raunak, viewers are treated to an unforgettable experience that showcases the dark and light sides of his character. As Sorab continues to captivate audiences with his performances, Sorab Bedi is undoubtedly the new television heartthrob to watch out for.

    For the uninitiated, Sorab Bedi started his career after a successful career in modeling along with many pageants. Sorab has also been featured on TV for many well-known brands such as Amazon, Skecters, Pantaloons, Ajio, Myntra, and many more. He has also walked ramps for many well-known designers and for Lakme Fashion Week. Apart from that the actor also has a music video coming up soon.

  • शिवाली परब झालीय ‘मासोळी ठुमकेवाली’

    सातत्याने दर्जेदार म्युझिक व्हिडिओ सादर करणाऱ्या सप्तसूर म्युझिकतर्फे मासोळी ठुमकेवाली हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची जोडी या गाण्यात दिसणार आहे. ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

    साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकची निर्मिती असलेल्या मासोळी ठुमकेवाली या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे यांनी केलं आहे.हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांच्या शब्दांना हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे. रोहन कंटक, निखिल वराडकर यांनी छायांकन केलं आहे. या गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर हे मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

    मराठी गाण्यांमध्ये कोळी गीतांचं वेगळंच महत्त्व आहे. अनेक कोळीगीतं आजही संगीतप्रेमींच्या तोंडी असतात. त्यात आता आली हो मासोळी ठुमकेवाली असे शब्द असलेल्या मासोळी ठुमकेवाली या गाण्याची भर पडणार आहे. उत्तम शब्द असलेलं हे गाणं प्रत्येकालाच ताल धरायला लावणारं आहे. त्यामुळे शिवाली परबची मासोळी ठुमकेवाली संगीतप्रेमींच्या आणि शिवालीच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही.