Home

  • २६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

    शाहीर रत्न विठ्ठल उमप.

    अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत. यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत.

    पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी अशा अस्सल मऱ्हाटमोळ्या लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केलेल्या ‘जांभूळ आख्यानकार’ ज्यांनी गाता गाता भर कार्यक्रमात आपला देह ठेवला अशा,लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १३व्या स्मृतीदिनानिमित्त याहीवर्षी १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे आयोजित होणारा ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे संपन्न होणार आहे.

    सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. यंदा २०२३ च्या पुरस्कारांमध्ये जीवन गौरव, लोककला, सामाजिक, संगीत,अभिनय आणि नवोन्मेष प्रतिभा अशा विभागांमध्ये प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तिंच्या हातून पुरस्कार प्रदान केले जातील. यावर्षीचे पुरस्कार विजेते कोण असतील ? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याविषयीची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदेश विठ्ठल उमप लवकरच करणार आहेत.



    याआधी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार, पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले, डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र भिलारी, माया जाधव (जीवन गौरव) , जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

    आतापर्यंत संगीत समारोह मध्ये पद्मश्री पंडित सुरेश वाडकर,पद्मश्री उस्ताद राशीद खान, राहुल देशपांडे, महेश काळे, पद्मश्री पद्मजा फेणाणी, आरती अंकलीकर टिकेकर, शौनक अभिषेकी , शिवमणी, गणेश चंदनशिवे, लावणी साम्राज्ञी शकुंतला नगरकर, आदिती भागवत, सोनिया परचुरे, पंडित रोनू मुजुमदार, तौफिक कुरेशी आदि कलावंत मान्यवरांनी आपले सादरीकरण केले आहे.

  • Aditi Rao Hydari wins ‘Performer Of The Year’ for the acclaimed shows Taj & Jubilee

    Aditi Rao Hydari shines as ‘Performer Of The Year’ At A Prestigious OTT Awards*


    Actress Aditi Rao Hydari has added yet another feather to her cap by bagging the prestigious ‘Performer Of The Year’ Award at a recently held OTT award show in Mumbai. This award is a testament to her exceptional acting abilities, especially her outstanding performances in two notable web series, “Taj: Divided by Blood” and “Jubilee.”

    In “Taj: Divided by Blood,” Aditi’s portrayal of Anarkali touched the hearts of audiences and critics alike. Her ability to convey a wide range of emotions and the depth of her character left an indelible mark on the film. The ease with which she switched between being weak and strong moments showed her acting ability. As 1940s actress Sumitra Kumari in “Jubilee,” Aditi showed her versatility and dedication to her craft. Her ability to inhabit the character’s world and deliver a powerful performance that wows her fans and audience shows her versatility. This award not only acknowledges the remarkable talent of Aditi Rao Hydari but also celebrates her unwavering commitment to pushing the boundaries of her craft.

    As Aditi continues to shine in the film industry, she is poised to reach even greater heights in her already illustrious career. Currently, this exceptional performer has three exciting projects in the pipeline, generating high anticipation. Fans eagerly await her upcoming series “Heeramandi” with the acclaimed director Sanjay Leela Bhansali, as well as a silent film titled “Gandhi Talks” alongside Vijay Sethupathi. Aditi’s exceptional talent and dedication have set the bar high, and her Hollywood debut in “Lioness” is expected to reveal yet another dimension of her acting prowess.

  • Rajkummar Rao Wins the OTT Performer of the Year Award

    The National Icon Rajkummar Rao Bagged the OTT Performer of the Year Award

    When it comes to the entertainment industry, the name Rajkummar Rao has become synonymous with exceptional talent, versatility, and a commitment to pushing the boundaries of storytelling. Recently, this national icon added another feather to his cap by clinching the title of OTT Performer of The Year, thanks to his outstanding performances in the web series “Guns and Gulaabs” and the film “Monica, O My Darling.

    From Guns and Gulaabs to Monica O My Darling: Rajkummar Rao’s Journey to Becoming the OTT Performer of the Year

    From Guns and Gulaabs to Monica O My Darling: Rajkummar Rao’s Journey to Becoming the OTT Performer of the Year

    Rajkummar Rao’s ability to immerse himself in a range of diverse roles is nothing short of extraordinary. His portrayal of Paana Tipu, a charismatic mechanic-turned-gangster in “Guns and Gulaabs,” and his role as a robotics expert in “Monica O My Darling” have been met with resounding praise. These performances have not only won him critical acclaim but have also found a special place in the hearts of viewers, who were quick to embrace him on OTT platforms.

    Rajkummar Rao is all set to continue entertaining audiences with a string of exciting upcoming projects, which include “Vicky Vidya Ka Woh Wala Video,” “Stree 2,” and “SRI.”

  • मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट ‘झिम्मा२’ दिवाळीनंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज!

    झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित!

    जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे.

    या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ”यावेळेला खूपच व्हरायटी आहे.” आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता ‘झिम्मा २’ मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते!

    सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. आणि या टीझरमध्ये त्यांची पात्रदेखील भन्नाट वाटत आहेत.

    ‘झिम्मा’ मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता आला. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव ‘झिम्मा’ने करून दिली. हेच ‘स्वत्त्व’ शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा आहे.

    याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ”यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक पुरस्कारांवर चित्रपटाने मोहोर उमटवली. ‘झिम्मा’ पाहून अनेक महिलांनी, ज्या कधीही कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत, त्यांनी स्वतः मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या. प्रेक्षकांनी मेसेजद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्हाला ‘झिम्मा २’ यावा, अशी मागणीही केली. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आम्ही ‘झिम्मा २’ साठी प्रेरित झालो आणि चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत, पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे नक्की !’

    बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर आता या सगळ्यांचे ‘रियुनियन’ किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती, २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘झिम्मा २’ च्या प्रदर्शनाची!

  • Sunny Leone’s “Kennedy” Receives Rave Reviews And Creates Buzz With MAMI Premiere

    Sunny Leone’s “Kennedy” Shines Bright At MAMI Premiere

    Sunny Leone’s acclaimed film, “Kennedy,” made a grand premiere at the 2023 Mumbai Academy of the Moving Image (MAMI) Film Festival, captivating audiences and critics alike. The event, held at a prestigious cinema in Mumbai, was attended by Bollywood’s glitterati and film enthusiasts.

    Since its premiere at the ‘Midnight Screening’ of the Cannes Film Festival in May of this year, “Kennedy” has garnered praise at numerous film festivals around the world. Sunny Leone plays the female lead, Charlie, while Rahul Bhatt portrays the title character, Kennedy. The film is directed by Anurag Kashyap. The complexity and allure of Sunny’s role showcase her acting versatility. Sunny Leone’s presence at the event added to the excitement, and her fans had the opportunity to see her in a different light.

    “Kennedy” has been met with glowing critical acclaim and enthusiastic initial reactions, marking a significant milestone in Sunny Leone’s cinematic journey. The film’s debut at MAMI clearly highlights its potential and its role in the ever-changing landscape of Indian cinema. Furthermore, Sunny Leone is a renowned fashion icon, luminary, and versatile artist who is unafraid of tackling challenging roles. She is now on the verge of making her debut in the Tamil film industry with ‘Quotation Gang,’ where she will be sharing the screen with renowned actors Jackie Shroff, Priyamani, and Sara Arjun.

  • प्रत्येकाची आई अशीच असते का?’ ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं लक्ष



    सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि खोडकर श्याम व त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच्या आईच्या संस्कारांमध्ये कसे घडले याचं अगदी मार्मिक चित्रण केल्याचा उत्तम दाखला मिळाला. खोडकर श्याम ते आदर्श साने गुरुजी बनण्यापर्यंतचा हा प्रवास अनुभवणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे १० नोव्हेंबर रोजी ‘श्यामची आई’ चित्रपट आपल्या भेटीस येत आहे तो पुन्हा एकदा कृष्णधवल पटाचा ऐतिहासिक अनुभव द्यायला.

    स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्या अनुषंगाने त्यावेळचा पेहराव,देहबोली,भाषा आणि संवाद या सगळ्या गोष्टींवर घेतलेली मेहनत श्यामची आई चित्रपटाच्या ट्रेलरमधनं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधून समोर आलेले श्याम आणि त्याच्या आईमधील काही सीन व संवाद प्रत्येकाला भावुक करतीलच पण बरोबरीनं जगण्याची एक नवी प्रेरणा देऊन जातील हे तितकंच खरं. खोडकर श्यामचे साने गुरुजी बनण्यामागे त्यांच्या आईचा असलेला संघर्ष आणि जिद्द ‘श्यामची आई’ चित्रपटातून अतिशय रंजकपणे दाखवण्यात आलं आहे. आणि कदाचित म्हणूनच ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच त्याने मिलियन्स व्हयूजचा टप्पा पार केला.

    राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता जोरदार वाढली होती, आता ट्रेलर पाहून प्रेक्षक १० नोव्हेंबर या रिलीज डेटची वाट पाहू लागले आहेत.

    बहुचर्चित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर , आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.

    अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु झाली. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.

    ‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर,
    सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

  • Rohit Saraf Has A Star-Studded Moment At The MAMI’s Opening Ceremony


    On a momentous occasion for the Mumbai Academy of Moving Images (MAMI), the Mismatched actor Rohit Saraf graced the opening ceremony with his star presence. The MAMI Film Festival, known for celebrating cinematic excellence, received an extra dose of glamour as Rohit Saraf joined the festivities. This collaboration between a prominent actor and a prestigious film festival is a testament to the growing influence of cinema in India.

    Renowned for his exceptional acting in both films and web series, Rohit has earned a special place in the hearts of the Indian entertainment industry. He is celebrated as a national heartthrob. His presence at the MAMI’s opening ceremony added a spellbinding allure, captivating the adoration of fans and film enthusiasts. Saraf’s presence injected a sense of charisma and excitement into the occasion, further solidifying MAMI’s standing as a leading platform for both Indian and global cinema.



    The MAMI Film Festival remains a cultural pinnacle, and Rohit Saraf’s presence elevates anticipation and leaves a memorable mark on the minds of his fans and the cinephiles present there to enjoy the film festival. Currently, Rohit is preparing for the highly anticipated third season of “Mismatched,” where he reprises the cherished role of Rishi Singh Shekhawat. Fans can also eagerly anticipate his forthcoming projects, including the much-anticipated sequel to the iconic “Ishq Vishq,” titled “Ishq Vishq Rebound.”

  • Shilpa Shetty Rocks the Ramp For Designer Gopi Vaid At A Recently Held Fashion Week In Mumbai



    At the prestigious Bombay Times Fashion Week, Shilpa Shetty stole the show as the showstopper for famous fashion designer Gopi Vaid, who showed off his latest collection, “GOLCONDA.” This collection honours beautiful old weaves and delicate artistic traditions, and Shilpa Shetty’s beauty and grace seemed to go well with them.

    The show-stopper Shilpa Shetty, dazzled everyone with her glamorous and sophisticated look. She donned a gorgeous dress with gold and silver embroidery that reflected the rich culture of India and her global appeal. The outfit was adorned with glittering diamonds and intricate patterns that enhanced her beauty. She glided on the ramp with grace and charm, making the design come alive. Shilpa Shetty, who is known for her flawless fashion sense, showcased the perfect fusion of tradition and innovation in this collection.


    Shilpa Shetty, renowned for her flawless fashion sense, once again captivated the fashion world when she graced the runway for Gopi Vaid, a designer celebrated for effortlessly merging tradition and modernity. This event not only paid homage to our rich cultural heritage but also highlighted Shilpa Shetty’s deep appreciation for Indian traditions and arts, demonstrating her support for Indian artists.

  • A Glimpse Into Aditi Rao Hydari’s Upcoming Multi-Genre Projects

    Aditi Rao Hydari is all set to grace the silver screen with a diverse range of projects that showcase her versatility as an actress. From historical dramas to thought-provoking narratives, Aditi’s upcoming projects promise to be a treat for cinema lovers. Here’s a sneak peek into her exciting lineup:

    Heeramandi:
    Heeramandi is Aditi’s second collaboration with the visionary director Sanjay Leela Bhansali. This much-anticipated project has created a buzz in the world of Indian entertainment. The upcoming series is set against the backdrop of the historic red-light district, offering a unique and captivating insight on characters and their complexities. Aditi’s character will showcase her versatility as an actress, and we will see her diving into a rich and strong storyline. Heeramandi promises to be a visual and narrative treat that will transport viewers to a bygone era filled with intrigue, drama, and compelling storytelling. Fans and cinephiles alike are excited to see Aditi Rao Hydari in this series, which will premiere on Netflix at the end of the year.

    Gandhi Talks:
    Aditi Rao Hydari and Vijay Sethupathi’s collaboration in “Gandhi Talks” is highly anticipated. Aditi, known for her role as a mute girl in “Sufiyum Sujatayum,” will embark on a unique cinematic journey. With her acting prowess and Vijay Sethupathi’s stellar presence, “Gandhi Talks” promises to be a thought-provoking and emotionally rich experience. Notably, the film is dialogue-free, relying solely on the music of renowned composer A.R. Rahman. This extraordinary union of talent assures a memorable exploration of history and values, making it a project eagerly awaited by fans and cinephiles.

    Lioness:
    Aditi Rao Hydari’s upcoming Hollywood project, “Lioness,” is currently in production and represents a significant milestone in her career. For those unaware of her achievements, while she has made her mark on the global fashion scene as the face of a renowned international cosmetic brand, her foray into acting on the international stage is set to demonstrate her exceptional talent worldwide, establishing her as a versatile actress. “Lioness” is poised to deliver a compelling and impactful narrative, with Aditi portraying a strong and empowering character. As she enters the worl of international cinema, her fans eagerly await her performance, anticipating a brilliant and emotionally charged portrayal. Aditi’s involvement in “Lioness” not only shows her unwavering commitment to her craft but also unlocks exciting opportunities in Hollywood.


    As Aditi’s versatile artistry encompasses diverse genres. We look forward to her exciting projects, catering to global and Indian audiences alike. Let us know which of these three upcoming ventures of Aditi Rao Hyadri are you looking forward to?