
-
नागा चैतन्य और साई पल्लवी की फिल्म ‘तंडेल’ का ट्रेलर हुआ रिलीज़

देशभक्ति, रोमांस और जबरदस्त एक्शन से भरपूर ‘तंडेल’ का ट्रेलर दर्शकों को कर रहा है रोमांचित ‘तंडेल’ का बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज़ हो चुका है और यह धमाकेदार एक्शन, इमोशन और रोमांच से भरपूर नज़र आ रहा है। नागा चैतन्य और साई पल्लवी की जोड़ी इस बार एक ऐसी कहानी लेकर आ रही है, जो एक मछुआरे की ज़िंदगी और उसकी संघर्षपूर्ण यात्रा को दिखाएगी। फिल्म की कहानी एक भारतीय मछुआरे (नागा चैतन्य) के इर्द-गिर्द घूमती है, जिसे अंतरराष्ट्रीय जल में पाकिस्तान की सेना द्वारा पकड़ लिया जाता है।
ट्रेलर में फिल्म की भावनात्मक गहराई और रोमांचक एक्शन की झलक साफ दिखती है। इसमें नागा चैतन्य और साई पल्लवी के ऑन-स्क्रीन रिश्ते की कोमलता, संघर्ष की कड़वाहट और देशभक्ति का जज़्बा बखूबी उभरकर सामने आता है। इसके अलावा, ट्रेलर के एक्शन सीक्वेंस, एड्रेनालाईन-पंपिंग दृश्यों और दमदार संवादों ने इसे 2025 की सबसे बड़ी ब्लॉकबस्टर फिल्मों में से एक के रूप में स्थापित कर दिया है।
शानदार परफॉर्मेंस और जबरदस्त स्क्रीन प्रेजेंस
नागा चैतन्य अपनी सहज लेकिन दमदार स्क्रीन प्रेजेंस के साथ ट्रेलर में छा गए हैं। उनकी गंभीरता, देशभक्ति से ओत-प्रोत संवाद और जबरदस्त एक्शन सीन्स देखकर यह कहना गलत नहीं होगा कि यह उनकी अब तक की सबसे बेहतरीन परफॉर्मेंस में से एक हो सकती है। वहीं, साई पल्लवी ने अपनी भावनात्मक गहराई से किरदार में जान डाल दी है। उनकी और नागा चैतन्य की ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पहले भी ‘लव स्टोरी’ में दर्शकों को खूब पसंद आई थी और अब ‘तंडेल’ में यह जोड़ी फिर से जादू बिखेरने के लिए तैयार है।
ग्रैंड प्रोडक्शन वैल्यू और सिनेमैटिक अनुभव
‘तंडेल’ केवल एक रोमांटिक-थ्रिलर नहीं, बल्कि एक इमोशनल और विस्मयकारी सिनेमैटिक अनुभव है। फिल्म की भव्यता, शानदार सिनेमैटोग्राफी और प्रोडक्शन डिज़ाइन इसे एक बेहतरीन विज़ुअल ट्रीट बनाते हैं। फिल्म के सेट, स्ट्रक्चर और बैकग्राउंड डिज़ाइन पर दिया गया ध्यान काबिले तारीफ है, जो कहानी को और ज्यादा इंटेंस और रियलिस्टिक बनाता है।
फिल्म की दमदार टीम
इस फिल्म में केवल बेहतरीन कलाकार ही नहीं, बल्कि तकनीकी रूप से भी मजबूत टीम मौजूद है:
🎵 संगीत: राष्ट्रीय पुरस्कार विजेता देवी श्री प्रसाद
🎥 सिनेमैटोग्राफी: शमदत
✂️ संपादन: राष्ट्रीय पुरस्कार विजेता नवीन नूली
🎨 कला निर्देशन: श्रीनागेंद्र तंगला
निर्देशक चंदू मोंडेती के निर्देशन में बनी यह फिल्म गीता आर्ट्स के बैनर तले बनी वासु द्वारा निर्मित है, जबकि इसे अल्लू अरविंद प्रस्तुत कर रहे हैं।
कब रिलीज़ होगी ‘तंडेल’?
‘तंडेल’ 7 फरवरी 2025 को बड़े पर्दे पर धमाका करने के लिए तैयार है।
यह फिल्म देशभक्ति, रोमांस, एक्शन और इमोशनल ड्रामा का बेहतरीन मिश्रण होने वाली है। यदि आप थ्रिलिंग और हार्ट-टचिंग सिनेमा के शौकीन हैं, तो इस फिल्म को सिनेमाघरों में देखना न भूलें!
🔥 क्या आप ‘तंडेल’ देखने के लिए उत्साहित हैं? नीचे कमेंट करके हमें बताएं! 🎬💥 -
संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नृत्य, फॅशन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संस्कृतीचा पहिला इंग्रजी चित्रपट ‘Courage’ आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय.
या चित्रपटाची संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील (USA) सँटो डोमिन्गो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत निवड झाली असून, या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग तिथे संपन्न झाले.
संस्कृतीच्या अभिमानास्पद प्रवासाची सुरुवात!
या गौरवशाली क्षणाबाबत संस्कृती बालगुडे सांगते, “एक मराठी अभिनेत्री म्हणून एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणं, भारताचे प्रतिनिधित्व करणं, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. त्याचसोबत जबाबदारीसह एक प्रकारचं दडपणही आहे. पण मी यासाठी खूप उत्सुक आहे!”
‘Courage’ हा इंग्रजी चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी दिग्दर्शित केला असून, डॉ. उदय देवस्कर आणि सुशांत तुंगारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘Courage’ – स्त्रीप्रधान सशक्त कथा! “मी नेहमीच वेगळ्या विषयांवर काम करायला उत्सुक असते. माझी इच्छा होती की, एक स्त्रीप्रधान चित्रपट करावा आणि ‘Courage’ माझ्या वाट्याला येणं हे भाग्याचं आहे.”
‘Country of Honor’ या विशेष विभागात आमच्या चित्रपटाला स्क्रिनिंग मिळालं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही संपूर्ण टीम या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आलो आहोत, याचा मला खूप अभिमान वाटतो.”
संस्कृती बालगुडे – वेगळ्या वाटेवरचा प्रवास!
संस्कृती बालगुडेने आजवर अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. नेहमी काहीतरी वेगळं करण्याची तिची वृत्ती दिसून येते. हा तिचा पहिलाच इंग्रजी चित्रपट असूनही तो जगभरात चर्चेत आहे आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवत आहे.
संस्कृतीच्या ‘Courage’ ची जागतिक पातळीवर होत असलेली दखल तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतेय.
येत्या काळात ती आणखी कोणत्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार? हे पाहणं तितकंच रोमांचक ठरणार आहे! 🎬✨ -
T-Series Dominates IIFA 2025 Nominations with ‘Bhool Bhulaiyaa 3’ & ‘Srikanth’ Leading the Pack!

The International Indian Film Academy Awards (IIFA) 2025 nominations are out, and once again, T-Series has asserted its dominance in Bollywood. With ‘Bhool Bhulaiyaa 3’ leading the charge, securing multiple nominations—including Best Picture and Best Actor—the powerhouse production house is set to rule this year’s awards season.
T-Series Continues Its Reign Over Bollywood with Multiple Nominations Across Key Categories
Key IIFA 2025 Nominations for T-Series
Best Singer (Male)
Arijit Singh (Laapataa Ladies)
Arijit Singh’s soulful track from Laapataa Ladies, backed by T-Series, has earned him yet another milestone nomination in his illustrious career.
🎵 Best Music Direction
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya – Sachin-Jigar, Tanishk Bagchi, Talwinder, Mitraz, Raghav, NDS, MC Square
Bhool Bhulaiyaa 3 – Pritam, Tanishk Bagchi, Sachet-Parampara, Aditya Rikhari, DJ Chetas, Amaal Mallik
T-Series continues to redefine modern Bollywood soundtracks with Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya and Bhool Bhulaiyaa 3, offering a blend of experimental beats and commercial hits that have become fan favorites.
🎭 Best Performance in a Supporting Role (Male)
Rajpal Yadav (Bhool Bhulaiyaa 3)
Fardeen Khan (Khel Khel Mein)
Rajpal Yadav’s comedic brilliance and Fardeen Khan’s much-anticipated return have both garnered praise, highlighting T-Series’ knack for crafting memorable on-screen moments.
🎭 Best Performance in a Supporting Role (Female)
Vidya Balan (Bhool Bhulaiyaa 3)
Jyothika (Srikanth)
Vidya Balan and Jyothika’s power-packed performances in their respective films showcase the exceptional talent nurtured under T-Series’ banner.
🎬 Best Direction
Anees Bazmee (Bhool Bhulaiyaa 3)
Anees Bazmee’s masterful direction of Bhool Bhulaiyaa 3, one of the biggest blockbusters of the year, has earned him a well-deserved nomination for his exceptional storytelling and vision.
🏅 Best Actor in a Leading Role (Male)
Rajkummar Rao (Srikanth)
Kartik Aaryan (Bhool Bhulaiyaa 3)
Rajkummar Rao’s remarkable portrayal in Srikanth and Kartik Aaryan’s charismatic performance in Bhool Bhulaiyaa 3 add to T-Series’ impressive lineup of stellar talent.
🏆 Best Picture
Bhool Bhulaiyaa 3
With its massive success and critical acclaim, Bhool Bhulaiyaa 3 stands tall as one of the frontrunners for Best Picture at IIFA 2025.
T-Series: The Unstoppable Force of 2024!
With Bhool Bhulaiyaa 3, Srikanth, Laapataa Ladies, and Khel Khel Mein leading the IIFA 2025 nominations, T-Series continues to dominate the Bollywood landscape. From chart-topping music to blockbuster films and powerful performances, the production house has cemented its legacy as a true industry leader.
As IIFA 2025 approaches, all eyes will be on T-Series as they gear up to take home some of the biggest awards of the year. With such a strong presence across multiple categories, can anyone stop their winning streak? Stay tuned for the grand awards night! 🎬✨ -
‘स्नेक’ बना दुनिया में 24 घंटे में दूसरा सबसे ज्यादा देखा जाने वाला म्यूजिक वीडियो!

नोरा फतेही ने अंतरराष्ट्रीय संगीत जगत में अपना दबदबा फिर से साबित कर दिया है! जेसन डेरुलो के साथ उनके हाल ही में रिलीज़ हुए म्यूजिक वीडियो ‘स्नेक’ ने रिलीज़ के 24 घंटों के भीतर दुनिया भर में सबसे ज्यादा देखे जाने वाले वीडियो में #2 स्थान हासिल किया है।
ब्रूनो मार्स और रोज़े से बस एक कदम पीछे
‘स्नेक’ ने इंटरनेट पर तूफान मचा दिया है, और अब तक 75 मिलियन से अधिक व्यूज़ बटोर चुका है। यह उपलब्धि इसे ब्रूनो मार्स और रोज़े के नए चार्ट-टॉपिंग गानों के ठीक पीछे खड़ा करती है, जो इस समय ग्लोबल म्यूजिक ट्रेंडिंग लिस्ट में शीर्ष पर हैं।
नोरा फतेही ने फैंस को दिया धन्यवाद
नोरा फतेही ने अपनी इस बड़ी उपलब्धि को इंस्टाग्राम पर शेयर करते हुए दुनिया भर के अपने प्रशंसकों का आभार व्यक्त किया।
👉 लिंक: नोरा फतेही का इंस्टाग्राम
‘स्नेक’ क्यों बना ग्लोबल हिट?
1. हाई-एनर्जी बीट्स: गाने का म्यूजिक और जेसन डेरुलो का बेहतरीन साउंड इसे एक परफेक्ट पार्टी ट्रैक बनाता है।
2. भव्य विज़ुअल्स: वीडियो की शानदार सिनेमेटोग्राफी और नोरा का ग्लैमरस अवतार इसे एक विज़ुअल ट्रीट बनाते हैं।
3. ग्लोबल स्टार अपील: नोरा फतेही की लोकप्रियता सिर्फ बॉलीवुड तक सीमित नहीं है, बल्कि वह अंतरराष्ट्रीय स्तर पर भी एक बड़ी आइकन बन चुकी हैं।
क्या ‘स्नेक’ बनेगा ग्लोबल एंथम?
इसकी बढ़ती लोकप्रियता को देखते हुए, ‘स्नेक’ जल्द ही ग्लोबल म्यूजिक लवर्स के लिए एक एंथम बन सकता है। हर दिन बढ़ते व्यूज़ और सोशल मीडिया पर मिल रहे जबरदस्त रिस्पॉन्स को देखते हुए यह कहना गलत नहीं होगा कि नोरा फतेही और जेसन डेरुलो ने इस गाने के साथ एक नया माइलस्टोन सेट कर दिया है।
📢 क्या आपने ‘स्नेक’ सुना? अगर नहीं, तो अभी देखिए और इस म्यूजिक सेंसेशन का हिस्सा बनिए! 🎶🔥 -
बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!

१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले होते. या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. तब्बल दशकभरानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी सतत होत होती. अखेर वाढदिवसाचे औचित्य साधत अभिनेता अंकुश चौधरीने ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली आहे.
मराठीतही ‘फ्रेंचायझी ट्रेंड’ची लाट
बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलीवूडमध्ये फ्रेंचायझी ट्रेंड जोरात असताना आता मराठीतही हा ट्रेंड वाढू लागला आहे. ‘टाइमपास’, ‘लय भारी’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘नो एंट्री पुढे धोका आहे २’ हा सुद्धा यशस्वी फ्रेंचायझी बनण्याच्या तयारीत आहे. पहिल्या भागातील विनोद आणि धमाल डबल डोससह मोठ्या पडद्यावर परतणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची जादू आणि हटके थीम
निखिल सैनी फिल्म्स अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अंकुश चौधरी करणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्टायलिश लूकमधील अंकुश चौधरीसोबत दोन मुली दिसत आहेत, ज्या अर्ध्या मानवी रूपात तर अर्ध्या रोबोटच्या रूपात आहेत. त्यामुळे चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विज्ञान-फॅन्टसीची झलक पाहायला मिळणार आहे.
कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांचे संगीत लाभले आहे. अद्याप कलाकारांची घोषणा करण्यात आलेली नसली तरी चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
अंकुश चौधरी यांच्या शब्दात …
अभिनेता-दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात,
‘’आज वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तो खूपच भावनिक आहे. तुमच्या प्रेमाखातरच मी रिटर्न गिफ्ट म्हणून या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येतोय. ‘नो एंट्री’च्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यांच्या प्रेमाचा आदर ठेवत आम्ही दुसऱ्या भागाची घोषणा करत आहोत. हा चित्रपट डबल धमाल घेऊन येणार आहे.’’
चित्रपटाचे निर्माते निखिल सैनी सांगतात...
‘’आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी याहून चांगला दिवस असूच शकत नाही. आमच्या टीममधील प्रत्येक जण कमालीचा आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्हीसुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत.’’मराठी कॉमेडी सिनेमासाठी नवीन पर्व
‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ हा चित्रपट सस्पेन्स, विनोद, तंत्रज्ञान आणि धमाल यांचा अनोखा मिलाफ असणार आहे. आता प्रेक्षकांना या कॉमेडी फ्रेंचायझीच्या दुसऱ्या भागासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजणार हे निश्चित! -
“१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”

सुरेखा कुडची यांनी एकल पालकत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली ‘सन मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. लग्न झाल्यानंतर महिलांना योग्य मान मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं हेच या मालिकेतून दाखवलं जात आहे. मालिकेत धैर्य आणि सावी यांचे वाद सुरु असून धैर्य आणि त्याच्या आईने सावीच्या आजोबांची शाळा विकत घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, सावी आपल्या निर्णयावर ठाम आहे.
सिंगल मदरची जबाबदारी निभावताना सुरेखा कुडची यांचा अनुभव
मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरू असल्याने कलाकारांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागत आहे. मालिकेत ‘दामिनी मुजुमदार’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या खऱ्या आयुष्यात सिंगल मदर म्हणून आपल्या मुलीचा सांभाळ करतात.
अभिनेत्री सुरेखा कुडची यांचे अनुभव
“मालिकेतही मी सिंगल मदर आहे आणि खऱ्या आयुष्यातही… त्यामुळे ही भूमिका मला प्रचंड भावते. माझी मुलगी सध्या दहावीला आहे, पण कामामुळे कधीच तिला पुरेसा वेळ देता येत नाही. ती अवघी साडेतीन वर्षांची असताना माझ्या नवऱ्याचं निधन झालं. तेव्हापासून मी तिचा सांभाळ एकटीनेच केला आहे. माझ्या आई-बाबांनी मला पाठिंबा दिला नसता, तर इथवर येणं शक्य नव्हतं. माझ्या मुलीच्या बालपणातही मला तिच्याबरोबर जास्त राहता आलं नाही. तिने टेलिव्हिजनवर मला पाहूनच मोठं होणं शिकून घेतलं.”
“मी घरी नसताना माझ्या आई-बाबांनी तिच्यावर चांगले संस्कार केले. ती माझ्यासाठी फक्त मुलगी नाही, तर माझं संपूर्ण जग आहे. कामामुळे महिन्यातील २५ दिवस तरी मी बाहेर असते, त्यामुळे जेव्हा मी तिला भेटते, तेव्हा तिला बिलगून राहते, तिचे सगळे लाड पुरवते. बऱ्याच महिला सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचं संगोपन करत असतात आणि हा काळ खूप जबाबदारीचा असतो. अशावेळी आपल्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. मी या बाबतीत स्वतःला खूप नशीबवान समजते.”
‘जुळली गाठ गं’ मालिकेतील भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर…
“‘जुळली गाठ गं’ या मालिकेत मी दामिनी मुजुमदार ही खलनायिकेची भूमिका साकारते. पण जशी आईला आपलं मूल प्रिय असतं, तशीच दामिनीला धैर्य प्रिय आहे. त्याच्याकडे मुजुमदारांचं साम्राज्य असावं, यासाठी ती प्रयत्न करत आहे. या मालिकेचा विषय खूप छान आहे. प्रेक्षकांनी मालिकेला पसंती दर्शवली, म्हणून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. म्हणूनच सर्व प्रेक्षकांनी सोम. ते रवि. रात्री ८.३० वाजता ‘जुळली गाठ गं’ जरूर पाहा.” -
आनंद एल राय का बेहतरीन निर्देशन ‘तेरे इश्क में’ के साथ एक नई प्रेम कहानी को जीवित किया है

एक दशक से अधिक समय से, आनंद एल राय दिल से जुड़ी और सांस्कृतिक रूप से गहरी सिनेमा का पर्याय बने हुए हैं। दूरदर्शी निर्देशक-निर्माता ने ऐसे सदाबहार रत्न पेश किए हैं जो पीढ़ी-दर-पीढ़ी दर्शकों के दिल में बस गई हैं। ‘रांझणा’ से लेकर ‘तनु वेड्स मनु’ और इसके सीक्वल तक, राय ने ऐसे सम्मोहक कहानियाँ बनाने में महारत हासिल की है, जो बेहद व्यक्तिगत और सार्वभौमिक रूप से आकर्षक होती हैं। प्रेम, रिश्तों और मानवीय भावनाओं की उनकी सूक्ष्म और सटीक चित्रण के लिए जाने जानेवाले आनंद एल राय की फिल्मों को अक्सर उनकी प्रासंगिकता और आकर्षण के लिए सराहा जाता है।
आनंद एल राय के काम ने आलोचकों की प्रशंसा और बॉक्स-ऑफिस पर सफलता दोनों अर्जित की है, आलोचकों और दर्शकों ने मुख्यधारा के हिंदी सिनेमा को यथार्थवाद से भरने की उनकी क्षमता की सराहना की है, साथ ही ऐसी कहानियां भी बनाई हैं जो हास्य, ड्रामा और संगीत के बीच एक आदर्श संतुलन बनाती हैं। उनकी फिल्में उनके मजबूत पात्रों के आर्ट, सूक्ष्म कहानी कहने और अविस्मरणीय साउंडट्रैक के लिए प्रसिद्ध हैं जो समय की कसौटी पर खरे उतरे हैं।
अब, अपनी आगामी निर्देशन “तेरे इश्क में” के साथ, आनंद एल राय ने कई राष्ट्रीय पुरस्कार विजेताओं को एक सिनेमाई सहयोग में एक साथ लाया है, जो न केवल महत्वाकांक्षी बल्कि गहरी भावनाओं से भरा हुआ प्रतीत होता है। हालिया टीज़र में धनुष के साथ कृति सैनन को मुख्य भूमिका में दिखाया गया है, जिसने सोशल मीडिया पर हलचल मचा दी है, प्रशंसक इस बहुप्रतीक्षित प्रेम कहानी में उनकी भूमिका पर उत्सुकता से अटकलें लगा रहे हैं।
रांझणा (2013) और अतरंगी रे (2021) की सफलता के बाद, आनंद एल राय का धनुष और ए.आर. रहमान के साथ पुनर्मिलन ने अत्यधिक रुचि पैदा की है। परियोजना पर अपने विचार साझा करते हुए, राय ने कहा, “धनुष और रहमान सर के साथ फिर से जुड़ना घर वापसी जैसा लगता है। रांझणा से तेरे इश्क में तक, यह यात्रा सिर्फ सिनेमा के बारे में नहीं है – यह भावनाओं के बारे में है। मेरी कहानियाँ प्यार से आगे तक जाती हैं; वे उस पागलपन, लालसा और तीव्रता को अपनाते हैं जो इसे वास्तविक बनाती है। और अब, कृति के इस दुनिया में शामिल होने से, कहानी और अधिक गहरी, अधिक प्रभावशाली सार लेती है।
28 नवंबर 2025 को हिंदी और तमिल भाषा में दुनिया भर में रिलीज होने के लिए तैयार, ‘तेरे इश्क में’ एक असाधारण सिनेमाई अनुभव देने का वादा करती है, जिसमें शानदार प्रदर्शन, आश्चर्यजनक दृश्य, हिमांशु शर्मा की भावनात्मक लेखनी और ए.आर. रहमान का महाकाव्य संगीत होगा।
गहरी प्रभावशाली कथाएँ रचने की विरासत और रचनात्मक सीमाओं को आगे बढ़ाने की प्रवृत्ति के साथ, आनंद एल राय हिंदी सिनेमा के सबसे सम्मोहक कहानीकारों में से एक बने हुए हैं। ‘तेरे इश्क में’ के साथ, वह दर्शकों को प्यार, जुनून और शाश्वत भावनाओं की दुनिया में ले जाने के लिए तैयार हैं -
Jaani and B Praak Launch Devotional Music Label Kripa Records with Debut Song ‘Aayiye Ram Ji’

Mumbai, 27th January 2025: Renowned musical duo Jaani and B Praak have officially launched Kripa Records, a new devotional music label dedicated to creating spiritually uplifting compositions. Inspired by the Sanskrit word “Kripa”, meaning “grace”, the label aims to offer a modern take on devotional music, blending traditional melodies with contemporary production values and visually grand storytelling.
Kripa Records, distributed by Universal Music India, is set to bring together celebrated artists and composers to craft music that resonates with listeners across generations, fostering a deeper spiritual connection.
‘Aayiye Ram Ji’ – A Soulful Beginning
Marking its debut release, Kripa Records presents “Aayiye Ram Ji”, a heartfelt prayer dedicated to Lord Ram, sung by the legendary Shreya Ghoshal. With music composed by B Praak and lyrics penned by Jaani, the song embodies devotion, hope, and the call for divine intervention. It beautifully expresses the longing for peace, righteousness, and justice in a world facing hardships.
Accompanying this spiritual melody is a visually captivating music video featuring Bollywood actress Shriya Saran, who portrays a character deeply moved by the injustices around her. The video highlights the transformative power of divine grace, reflecting how faith can bring hope and change.
Artists Express Their Thoughts on ‘Aayiye Ram Ji’
Shreya Ghoshal, speaking about the song, shared:
“It’s always a blessing to lend my voice to a devotional song, and Shriya has brought it to life beautifully with her heartfelt performance in ‘Aayiye Ram Ji.’ Singing this track was a deeply emotional and sacred experience for me. B Praak and Jaani are exceptionally talented artists, and it’s always a pleasure to collaborate with them. I wish them the very best for this wonderful new initiative with Kripa Records.”
Shriya Saran, reflecting on her experience,“Shooting for this song in such a serene and divine setting was truly a special experience. As I immersed myself in the story, I felt a deep connection with Lord Ram, making the entire journey incredibly spiritual. Enacting to Shreya’s mesmerizing voice made it even more magical. B Praak and Jaani are brilliant artists, and I believe that through Kripa Records, they will elevate devotional music to new heights.”
Jaani and B Praak’s Vision for Kripa Records
Jaani and B Praak, sharing their excitement about this new venture, said:
“People are really connecting more with spirituality these days, and it feels like the right moment to introduce a devotional music label that appeals to all age groups. With Kripa Records, we aim to bring devotional music with a modern touch and grand visuals, something that has never been explored in this category. We’re excited and hopeful for this journey ahead, and we truly believe this label has the potential to reach new heights, bringing spiritual music to every heart.”
Universal Music’s Take on the Collaboration
Sanujeet Bhujabal, Managing Director – India & South Asia, Universal Music Group, expressed his enthusiasm:
“Our partnership with Jaani has always been rooted in a shared passion for creating impactful music, and together, we’ve delivered some of the biggest hits under Desi Melodies. With Kripa Records, we’re embarking on a journey with Jaani and B Praak to redefine spiritual and devotional music through a fresh approach to visual storytelling. At Universal Music India, we believe in pushing boundaries, and this collaboration is a testament to our vision of offering diverse, meaningful, and emotionally resonant music to audiences everywhere.”
A Spiritual Mission Through Music
With Kripa Records, B Praak and Jaani embark on a heartfelt mission to inspire devotion and touch lives through music. This initiative is their tribute to the divine, a way of giving back to the higher power that has blessed them with success. ‘Aayiye Ram Ji’ is just the beginning, and fans can expect many more soulful and spiritually enriching compositions from Kripa Records in the near future -
अभिनेते रमेश देव मार्ग नामकरण सोहळा दिमाखात संपन्न

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशा चतुरस्र भूमिकांमध्ये तब्बल सहा दशके योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त, अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.
‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण
मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्मिलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, “मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांचा मोठा ठसा आहे. त्यांच्या नावाने मार्ग होणे, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण आहे. ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले, याचा आम्हाला अभिमान आहे.”
अभिनेते अजिंक्य देव यांचे मनोगत
अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, “आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. बाबांच्या प्रेमापोटी येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला, याचा अतिशय आनंद आहे.”
ते पुढे म्हणाले, “या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अमित साटम आणि नगरसेवक रोहन राठोड यांनी पुढाकार घेतला, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. हे बाबांचेच आशीर्वाद आहेत.”
सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या नामकरण सोहळ्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रमेश देव यांच्या योगदानाचा सन्मान करणारा हा विशेष सोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरला. -
प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग! स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे!
स्वरदा ठिगळे – योगाची जिद्द आणि प्रवास
मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिचे वडील स्वतः योगतज्ज्ञ असल्यामुळे स्वरदालाही योगाची गोडी लागली.
सुरुवातीला स्विमिंग आणि योगा असं सत्र चालू असायचं. योगावरच्या याच प्रेमापोटी स्वरदाने म्हैसूर गाठलं आणि महिनाभर अष्टांग योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं.
योगाचे नवनवे प्रकार शिकण्याचा जणू स्वरदाला ध्यासच लागला होता. त्यामुळे तिने पुण्यातील एका संस्थेतून एरियल योग शिकण्याचा निर्णय घेतला.
होऊ दे धिंगाणाच्या मंचावर हटके सादरीकरण
होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग सादर करताना स्वरदाच्या मनात थोडं दडपण होतं. मात्र, होस्ट सिद्धार्थ जाधव आणि सहकलाकारांनी स्वरदाला जबरदस्त प्रोत्साहन दिलं, आणि तिने मंचावर अफलातून सादरीकरण केलं.
योगाने मिळालेली नवी दिशा
स्वरदाच्या आयुष्यात अभिनयासोबतच योगसाधनेलाही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही ती नियमित योगसाधनेसाठी वेळ काढते.
“योगसाधनेने तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे. प्रत्येकानेच ही कला आत्मसात करायला हवी” असं स्वरदाला वाटतं.
स्वरदाचा हटके अंदाज पाहायचा असेल तर…
स्वरदाचा हा हटके अंदाज पाहायचा असेल तर होऊ दे घिंगाणाचा हा खास एपिसोड नक्की पाहा!
📺 येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
