Home

  • Mouni Roy: Bollywood’s Most Stylish Diva on Par with Hollywood Icons

    Mouni Roy’s Journey to Global Fashion Stardom

    Mouni Roy’s meteoric rise as one of India’s most stylish stars is nothing short of extraordinary. From dazzling appearances at press events to stealing the show at London Fashion Week, and showcasing chic holiday looks in Ibiza, Mouni has seamlessly blended global trends with her unique charm. Her ability to channel Hollywood-level glamour while staying true to her distinct, fashion-forward aesthetic sets her apart from her contemporaries.

    A Perfect Balance of Sophistication and Modernity

    Mouni’s wardrobe choices reflect a perfect harmony between sophistication, timelessness, and contemporary flair. Whether it’s a red carpet event or a casual vacation day in Ibiza, her looks are effortlessly chic, keeping her in sync with global trends and ensuring she stands out among her peers.
    View Mouni’s Ibiza Vacation Look

    Red Carpet Glamour Rivaling Hollywood Icons

    From stunning gowns at Cannes to structured LBDs that rival Hollywood’s best, Mouni’s red carpet appearances are a masterclass in grace and sophistication. She ensures her looks are globally relevant and Instagram-worthy.
    Check Out Mouni’s Red Carpet Glam

    Flawless Accessorizing with a Signature Touch

    Mouni excels in choosing the perfect statement pieces—whether bold earrings, designer clutches, or dramatic shoes—that elevate her outfits. Her curated approach mirrors the precision of Hollywood’s most stylish icons.
    Explore Mouni’s Accessory Game

    Fearless Experimentation with Trends

    Much like Hollywood trendsetters, Mouni is unafraid to experiment with fashion-forward styles at press meets, movie screenings, and date nights. From bold monochromatic power suits to ethereal lehengas, she showcases her versatility and confidence with ease.
    See Mouni’s Bold Monochrome Look

    Impeccable Styling with Attention to Detail

    Mouni crafts her looks with precision, ensuring every element—from hair and makeup to outfit coordination—seamlessly fits and tells a story. Her meticulous attention to detail and commitment to high-quality tailoring give her a significant edge, akin to Hollywood’s elite.
    Witness Mouni’s Perfect Styling

    Mouni Roy has not only redefined fashion in Bollywood but has also become a global style icon, inspiring millions with her impeccable taste and fearless approach to trends.

  • अली फज़ल से रोहित सराफ तक: 4 बॉलीवुड सितारे जो दक्षिण भारतीय सिनेमा में कर रहे हैं डेब्य

    साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री 2025 में कई बॉलीवुड अभिनेताओं के लंबे समय से बहुप्रतीक्षित डेब्यू के साथ सितारों की स्वागत के लिए तैयार है। मनोरंजक एक्शन थ्रिलर से लेकर हंसी-मजाक से लोट-पोट कर देने वाली कॉमेडी तक, ये अभिनेता दक्षिण में अपना अनूठा आकर्षण लाने के लिए कमर कस रहे हैं। इस साल अपने साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री में डेब्यू से धूम मचाने वाले सितारों पर एक नजर:

    करीना कपूर खान: एक शानदार साउथ डेब्यू

    बॉलीवुड दिवा करीना कपूर खान एक भव्य, अनटाइटल्ड प्रोजेक्ट के साथ दक्षिण भारतीय फिल्म में अपनी शुरुआत करने के लिए पूरी तरह तैयार हैं। अपने बेहतरीन अभिनय और आकर्षण के लिए मशहूर करीना की साउथ में एंट्री काफी प्रतीक्षित है। हालांकि फिल्म का विवरण अभी भी गुप्त है, लेकिन प्रशंसक किसी ब्लॉकबस्टर से कम की उम्मीद नहीं कर सकते हैं। उनकी उपस्थिति निश्चित रूप से इस रोमांचक प्रोजेक्ट में भव्यता और शक्ति का स्पर्श जोड़ेगी।

    रोहित सराफ: ‘ठग लाइफ’ में महान हस्तियों के साथ जुड़ना

    अपने मनमोहक अभिनय के लिए मशहूर रोहित सराफ ‘ठग लाइफ’ के साथ साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री में डेब्यू कर रहे हैं। प्रसिद्ध मणिरत्नम द्वारा निर्देशित इस अखिल भारतीय परियोजना में रोहित सराफ, कमल हासन और अली फज़ल जैसे दिग्गजों के साथ स्क्रीन साझा करते नज़र आएंगे। एक्शन और ड्रामा के मिश्रण के साथ, ठग लाइफ एक सिनेमाई मनोरंजन होने का वादा करता है, और रोहित के शामिल होने से उनके पहले से ही प्रभावशाली प्रशंसक आधार का विस्तार होना निश्चित है।

    अली फज़ल: मणिरत्नम की ठग लाइफ के साथ दक्षिण में कदम रख रहे हैं

    अली फज़ल, जो मिर्ज़ापुर और विक्टोरिया एंड अब्दुल जैसी फिल्मों में अपने बहुमुखी प्रदर्शन के लिए जाने जाते हैं, ठग लाइफ के साथ साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री में भी कदम रख रहे हैं। मणिरत्नम द्वारा निर्देशित इस फिल्म में कमल हासन और रोहित सराफ सहित कई कलाकार शामिल हैं। अली की विविध भूमिकाओं को अपनाने की क्षमता उन्हें इस महत्वाकांक्षी अखिल भारतीय परियोजना के लिए बिल्कुल उपयुक्त बनाती है।

    शनाया कपूर: ‘वृषभ’ में साउथ इंडियन डेब्यू के लिए तैयार

    शनाया कपूर अपनी साउथ इंडियन डेब्यू के लिए तैयार हैं, जो बहु-भाषी फिल्म ‘वृषभ’ में होगी। इसमें वे दिग्गज अभिनेता मोहनलाल के साथ नजर आएंगी, और यह फिल्म एक सिनेमाई भव्यता का वादा करती है। एकता कपूर द्वारा निर्मित और प्रसिद्ध फिल्मकार नंद किशोर द्वारा निर्देशित ‘वृषभ’ एक हाई-ऑक्टेन ड्रामा है जो एक्शन और इमोशन का मिश्रण है। प्रशंसक इस भव्य प्रोजेक्ट में शनाया के नए अवतार को देखने के लिए उत्सुक हैं।

    जैसे-जैसे ये बॉलीवुड सितारे साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री में कदम रख रहे हैं, 2025 एक ऐसा वर्ष बनने का वादा करता है जिसमें सांस्कृतिक रूप से समृद्ध सिनेमाई प्रतिभा का प्रदर्शन होगा। अपनी अनूठी प्रतिभा और शानदार परियोजनाओं के साथ, ये अभिनेता निश्चित रूप से दक्षिण भारतीय दर्शकों पर एक अमिट छाप छोड़ने के लिए तैयार हैं।

  • What Top Industry Leaders Expect from Union Budget 2025-2026

    As the Union Budget 2025-26 approaches on February 1, anticipation builds across various sectors. Business leaders are outlining their hopes and expectations, emphasizing reforms that could steer India toward sustained growth amidst global economic fluctuations. Here’s what key industry heads have to say:

    Mr. Dheeraj Arora, Managing Director & CEO, Hygienic Research Institute Pvt. Ltd. (HRIPL)

    Parent Company of Vasmol, Streax & Streax Professional
    “The Union Budget 2025-26 has the potential to be a transformative moment for India’s economy. We look forward to tax reforms that could strengthen India’s position as a global economic leader. Key areas include boosting private consumption and enhancing investment activity, which are vital for growth in uncertain times. Addressing structural supply-chain issues, incentivizing domestic production, and reducing delivery costs will be crucial in fortifying our economic resilience.”

    Mr. Rohit Gupta, Vice President-Finance, Hygienic Research Institute Pvt. Ltd. (HRIPL)

    “With the backdrop of global trade volatility, we expect the budget to introduce initiatives that enhance the competitiveness of Indian exports. Measures such as tariff rationalization, duty exemptions, and efficient remission schemes are essential to lowering export costs and expanding our global trade presence. Post-election, we anticipate increased government spending in FY 2025, which should foster long-term development in agriculture and industry.”

    Mr. Satyen Momaya, CEO, Celio India

    “The retail sector is poised to play a pivotal role in India’s economic growth and job creation. We urge the government to stimulate consumer demand by reducing personal income taxes and lowering interest rates. The apparel and lifestyle retail segments, which have faced challenges due to subdued demand and inflation, would benefit from maintaining current GST rates for products priced at ₹1,000 and above. Additionally, a swift rollout of the National Retail Policy would streamline operations, supporting long-term sector growth and making significant contributions to the economy.”

    These perspectives underscore the diverse yet unified call for reforms that can drive robust economic progress, positioning India as a resilient player on the global stage.

  • स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार

    “स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमयेनी साकारली हसनभाईची भूमिका

    जोगवा, ॲनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता ‘स ला ते स ला ना ते’ या अनोख्या नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. या चित्रपटात ते हसनभाईची भूमिका साकारणार असून, त्यांची भूमिका कशी असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

    चित्रपटाची निर्मिती आणि तांत्रिक बाजू

    स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं आहे. या चित्रपटासाठी श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लिहिली असून, संवाद लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, तर रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांची सामाजिक विषयांवर मनोरंजक शैलीत भाष्य करण्याची खासियत या चित्रपटातही अनुभवायला मिळेल.

    चित्रपटाची कथा आणि उपेंद्र लिमयेची भूमिका

    ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. त्यांच्या उमलणाऱ्या नात्यात अनेक व्यक्तिरेखा येतात, ज्यामुळे कथा रंगतदार बनते. उपेंद्र लिमये यांची हसनभाई ही व्यक्तिरेखा खाणमालकाची असून, या भूमिकेत ते एका वेगळ्या रंगात दिसणार आहेत.

    महोत्सवांतील यश आणि प्रेक्षकांसमोर सादरीकरण

    ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्ये दाखवला गेला असून, तिथे त्याला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट ७ फेब्रुवरी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    तेव्हा पाहायला विसरू नका, हा सामाजिक भाष्य करणारा मनोरंजक चित्रपट!

  • “टायगरमुळे आम्हाला रिटेक ही नाही घ्यावा लागला” – वल्लरी विराज

    ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीलाची पहिली मकरसंक्रांत साजरी होत आहे. त्याआधी एजेने लीलासाठी खास पाणीपुरी तयार केली होती. एजे लीलाला एका खास ठिकाणी घेऊन जातो, जिथे एजेची मन्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. मन्या अनपेक्षितपणे एजेच्या घरी येतो, ज्यामुळे एजे थक्क होतो. मन्याने दिलेली आईस्क्रीम लीला खात आहे, पण त्यामागील त्याच्या खऱ्या हेतूंची तिला कल्पना नाही.

    लीला आजारी असताना एजे तिची काळजी घेतोय, तिच्यासाठी मकरसंक्रांतीसाठी हलव्याचे दागिने स्वतः तयार करतोय. एजेच्या काळजीने लीला भावूक होते, पण लीलाला अपेक्षा आहे की एजे आपले मन मोकळं करेल. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मालिकेत पतंग स्पर्धा रंगणार आहे.

    हा सीन शूट करताना लीला म्हणजेच वल्लरी विराजने काही खास अनुभव शेअर केले.

    “या स्पर्धेत मी आणि एजे वेगळ्या टीममध्ये होतो. सीन शूट करताना खूप मज्जा केली. आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केला, सगळे काळ्या कपड्यांमध्ये होतो, हलव्याचे दागिने घालून फोटोशूट केलं. हळदी-कुंकू केलं आणि मी एजेसाठी एक खास शेफ कॅप बनवली, ज्यात हलव्याचे दागिने लावले होते.

    आम्ही तीळगूळ वाटला, आणि सेटवर एकदम मस्त वातावरण होतं. मकरसंक्रांती सीनमध्ये आमच्या घरचा खास सदस्य, टायगरही सामील झाला होता. तसं त्याचं खरं नाव शेरू आहे. तो खूप गुणी कुत्रा आहे. फोटो काढताना तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि इतकं सहकार्य केलं की त्याच्यामुळे आम्हाला एकही रिटेक घ्यावा लागला नाही. त्याने पटापट आपले शॉट्स दिले. एकदम उत्साहात आमचा मकरसंक्रांत सण साजरा झाला. हे भाग प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मजा येईल.”

    तेव्हा बघायला विसरू नका ‘नवरी मिळे हिटलरला’ दररोज रात्री १० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

  • साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार ‘असंभव’ चित्रपटाचे दिग्दर्शन

    मराठी सिनेसृष्टीत उत्सुकता

    सध्या मराठी सिनेसृष्टीत ‘असंभव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा पहिलावहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण गोठवणाऱ्या थंडीत नैनीतालमध्ये होत आहे.

    सचित पाटील यांचे दिग्दर्शक म्हणून पुनरागमन

    ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ यानंतर सचित पाटील ‘असंभव’च्या माध्यमातून पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. सचित म्हणतो, “या चित्रपटाची कथा माझ्या हृदयाशी खूप जवळची आहे. हे केवळ चित्रपट नसून, माझ्यासाठी एक भावनिक प्रवास आहे. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.”

    पुष्कर श्रोत्रीचा दिग्दर्शनात सहभाग

    पुष्कर श्रोत्री सचितसोबत या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करत आहे. पुष्कर म्हणाला, “सचितसोबत काम करणे हे नेहमीच विशेष असते. आमच्यातल्या मैत्रीमुळे कामाचा आनंद द्विगुणित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अद्भुत अनुभव ठरेल.”

    दोन मोठ्या निर्मिती संस्था चित्रपटासाठी एकत्र

    ‘मुंबई-पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’ आणि ‘एरिकॉन टेलिफिल्म्स’ या दोन मोठ्या निर्मिती संस्था या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, “सचितचा कलात्मक दृष्टिकोन आणि माझा निर्मिती अनुभव एकत्र आल्याने ‘असंभव’साठी योग्य पायाभरणी झाली आहे.”

    चित्रपटाचे वैशिष्ट्य

    चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट, हे अद्याप गुलदस्त्यात असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. सचितने या चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि निर्मितीची जबाबदारी घेतली आहे, ज्यामुळे चित्रपटाला एक वेगळे आयाम मिळाले आहे.

    प्रदर्शन तारीख

    हा बहुप्रतीक्षित चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत ‘असंभव’चे रहस्य उलगडण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

  • भामला फाउंडेशन और रविन ग्रुप ने ‘सस्टेनेबल इंडिया टू द वर्ल्ड’ समारोह का आयोजन किया, जिसमें चेंजमेकर को सम्मानित किया गया।

    भामला फाउंडेशन और रविन ग्रुप की सफल मेजबानी

    भामला फाउंडेशन ने रविन ग्रुप के सहयोग से मुंबई में “सस्टेनेबल इंडिया टू द वर्ल्ड” के भव्य आयोजन की मेजबानी की। यह कार्यक्रम भारत के 76वें गणतंत्र दिवस की उपलब्धियों को समर्पित था।

    पर्यावरण संरक्षण और स्थिरता पर जोर

    इस साल का मुख्य विषय “सस्टेनेबल इंडिया टू द वर्ल्ड” था, जिसमें भारत की जलवायु कार्रवाई और पर्यावरण संरक्षण में नेतृत्व को रेखांकित किया गया।

    प्रमुख अतिथियों की उपस्थिति
    महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस और अभिनेता अजय देवगन ने इस कार्यक्रम में भाग लिया।

    विश्व पर्यावरण दिवस 2025 अभियान का अनावरण

    अजय देवगन और भामला फाउंडेशन के राष्ट्रीय अध्यक्ष आसिफ भामला ने वर्ल्ड एनवायरनमेंट डे 2025 के “बीट प्लास्टिक पॉल्यूशन” थीम के तहत पोस्टर का अनावरण किया।

    प्रमुख परिवर्तनकारियों को सम्मान

    कार्यक्रम में अजय देवगन, मानुषी छिल्लर, डॉ. रघुनाथ मशेलकर, गुलजार साहब, लक्ष्याराज सिंह मेवाड़, मलाइका अरोड़ा, नादिर गोदरेज, सोनू निगम और विकास खन्ना जैसे प्रतिष्ठित व्यक्तियों को सम्मानित किया गया।

    हरित भविष्य के लिए अपील

    आसिफ भामला ने कहा, “एक साथ मिलकर, हम प्लास्टिक प्रदूषण को हरा सकते हैं और दुनिया के लिए हरित और स्वच्छ भविष्य में योगदान दे सकते हैं।”

    भामला फाउंडेशन का योगदान

    25 वर्षों के सफल कार्यकाल में, भामला फाउंडेशन ने बच्चों की देखभाल, स्वास्थ्य सेवा, महिला सशक्तिकरण और पर्यावरणीय स्थिरता के लिए अद्वितीय कार्य किए हैं।

  • अभिषेक बच्चन की नवीनतम फिल्म ‘आई वांट टू टॉक’ अब ओटीटी पर है उपलब्ध

    शूजित सरकार द्वारा निर्देशित फिल्म ‘आई वांट टू टॉक’, जिसमें अभिषेक बच्चन ने मुख्य भूमिका निभाई है, अब प्राइम वीडियो इंडिया पर स्ट्रीमिंग के लिए उपलब्ध है। 22 नवंबर, 2024 को सिनेमाघरों में रिलीज होने के बाद, यह फिल्म अब डिजिटल प्लेटफॉर्म पर दर्शकों को भावुकता और प्रेरणा से भरपूर कहानी के साथ जोड़ने के लिए तैयार है।

    कैंसर के मरीज अर्जुन सेन की सच्ची कहानी

    फिल्म एक अमेरिका स्थित मार्केटिंग प्रोफेशनल अर्जुन सेन की वास्तविक जीवन की कहानी पर आधारित है। कैंसर से जूझते हुए अर्जुन ने कई सर्जरी के बाद जीवन के प्रति सकारात्मक दृष्टिकोण को अपनाया। उनकी यात्रा और उनकी बेटी रिया (अहिल्या बमरू) के साथ उनके भावनात्मक रिश्ते को फिल्म में बखूबी दर्शाया गया है।

    सशक्त कहानी और बेहतरीन अभिनय

    जॉनी लीवर, अर्जुन के केयरटेकर के रूप में अपनी अद्वितीय हास्य शैली के साथ फिल्म में एक खास भूमिका निभाते हैं। राइजिंग सन फिल्म्स और किनो वर्क्स द्वारा सह-निर्मित, फिल्म को रितेश शाह ने लिखा है। यह फिल्म शूजित सरकार के निर्देशन और प्राइम वीडियो पर ‘सरदार उधम’ के बाद उनकी नई प्रस्तुति है।

    अभिषेक बच्चन की शानदार परफॉर्मेंस

    गुरु में गुरुकांत देसाई से लेकर पा और घूमर में भावनात्मक भूमिकाओं तक, अभिषेक बच्चन ने भारतीय सिनेमा में अपनी बहुमुखी प्रतिभा का प्रदर्शन किया है। ‘आई वांट टू टॉक’ में भी उनका प्रदर्शन दर्शकों को प्रेरित और भावुक कर देगा।

    अब ‘आई वांट टू टॉक’ को प्राइम वीडियो पर देखिए और इस भावनात्मक यात्रा का हिस्सा बनिए।

  • आजारावर मात करत अभिनेते विद्याधर जोशी यांचं मालिका विश्वात पुनरागमन



    स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत लवकरच ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांचं आगमन होणार आहे. उमाच्या भावाची, म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत. बाळामामा एक आयुर्वेदिक औषधांचे जाणकार आहेत, जे मंजिरीवर उपचार करण्यासाठी पंढरपूरात आले आहेत. वृत्तीने स्पष्टवक्ता, परखड आणि लाघवी असलेला बाळामामा प्रेक्षकांच्या मनात घर करेल, यात शंका नाही.

    विद्याधर जोशींचं दोन वर्षांनंतर पुनरागमन

    जीवघेण्या आजारावर मात करून दोन वर्षांच्या ब्रेकनंतर विद्याधर जोशी पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात परतले आहेत. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे बाप्पा जोशी या नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

    पुनरागमनाचा आनंद व्यक्त करताना बाप्पा सांगतात

    “दोन वर्षांनंतर पुन्हा आवडीचं काम करताना अतिशय आनंद होत आहे. माझ्या सहकलाकारांकडून खूप आधार मिळाला आणि स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनीही प्रचंड मानसिक आधार दिला. आता प्रकृती उत्तम असून प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. बाळामामा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

    येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होते. प्रेक्षकांनी बाळामामाच्या या नव्या भूमिकेला प्रेम आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.

  • कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेची शतक महोत्सवी घोडदौड

    कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत यशस्वीरीत्या 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या देवी तुळजाभवानीची महागाथा, तिच्या असुरसंहाराच्या कथा, भक्तांसाठी केलेले त्याग, आणि तिचे पृथ्वीतलावरील अनोखे रूप प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

    महिषासुर युद्ध आणि देवीचे नाते उलगडणारी कथा

    महिषासुराशी देवीने लढलेले प्रदीर्घ युद्ध आणि दैत्यमाता दीतीची महत्वाकांक्षा यावर प्रकाश टाकत ही मालिका प्रेक्षकांना देवीच्या महापुरुषार्थाची जाणीव करून देते. त्याचबरोबर, महादेव आणि देवी पार्वतीच्या गोड नात्यावर आधारित प्रसंग या मालिकेला भावनिक किनार देतात. देवी पार्वतीला असलेल्या शापामुळे तिच्या जगदजननी बनण्याच्या प्रवासाची कथा ही मालिकेतील एक महत्त्वाचा भाग ठरतो.

    पूजा काळे आणि अभिजीत श्वेतचंद्र यांची दमदार कामगिरी

    आई तुळजाभवानीच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा काळे आणि महादेवाच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पूजा काळे यांनी आपल्या अनुभवाविषयी बोलताना सांगितले, “माझ्या अभिनय क्षेत्रातील अपुऱ्या अनुभवावरही निर्मात्यांनी दाखवलेला विश्वास आणि देवी तुळजाभवानीची सेवा करण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य आहे.”

    कोल्हापूर चित्रनगरीतून महागाथेचे शूटिंग

    गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. दिग्दर्शक शशांक शेंडे यांनी सांगितले की, “आई तुळजाभवानीच्या अद्भुत कथेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आमच्यासाठी एक सेवा आहे. मालिकेच्या यशस्वीतेमागे संपूर्ण टीमचा योगदान आहे.”

    प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आभार व्यक्त

    कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येते. निर्माते आणि दिग्दर्शकांनी प्रेक्षकांनी यापुढेही असेच प्रेम मालिकेवर ठेवावे, असे आवाहन केले आहे.