मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन
मुंबई, २ मार्च: महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकरण सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या भव्य समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मराठी कला, साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नूतनीकरणामुळे आधुनिक… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन
