Actor Jyotika: ‘Dabba Cartel’ is a fresh take on how women face the outer world

Actor Jyotika believes that there is a significant lack of stories told from the female perspective. At the trailer launch of Dabba Cartel, she emphasized how the series presents a fresh take on women’s struggles, both as homemakers and as individuals navigating the outside world. A Conscious Shift Towards Stronger Roles Jyotika, known for films… Read More Actor Jyotika: ‘Dabba Cartel’ is a fresh take on how women face the outer world

शारदाश्रम विद्यामंदिर व विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘शिवप्रताप’ नाट्यप्रयोग

शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा, दादर आणि प्रवीण विनया राणे निर्मिती यांनी एकत्र येऊन शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यासाठी विशेष ऐतिहासिक नाटकाचे आयोजन केले आहे. विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत, प्रविण विनया विजय राणे निर्मित व दिग्दर्शित ऐतिहासिक ‘शिवप्रताप’ या भव्य नाट्यप्रयोगाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी! 📅 तारीख – गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५⏰ वेळ –… Read More शारदाश्रम विद्यामंदिर व विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘शिवप्रताप’ नाट्यप्रयोग

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

टीझर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित “स्थळ” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईतील लॉ कॉलेज येथे प्रदर्शित करण्यात आला. या विशेष सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, तसेच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाच्या प्रक्रियेसोबत येणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संदर्भांवर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांसाठी एक… Read More बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन

‘तुला जपणार आहे’ ह्या नव्या मालिकेतून शर्वरी लोहोकरे झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. त्यांच्या जोडीला नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर आणि अमोल बावडेकर ह्या दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका आईच्या संघर्षाची रहस्यमय कथा ही मालिका एका आईच्या अंबिका नावाच्या महत्त्वाच्या पात्राभोवती फिरते. अंबिका… Read More शर्वरी लोहोकरे यांचे झी मराठीवर पुनरागमन

शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रदर्शित

मुंबई, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 – शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर, राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला. या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या अद्वितीय गाथेची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मान्यवरांचे योगदान… Read More शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रदर्शित

शर्वरी झाली स्प्राईट ची महिला ब्रँड अँबेसेडर!

स्प्राईट इंडियाने अधिकृत घोषणा केली आहे की बॉलिवूडची नवी आणि दमदार अभिनेत्री शर्वरी आता त्यांच्या ब्रँडची नवी ब्रँड अॅम्बेसेडर असेल! आपल्या सहजसोप्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्वरी स्प्राईटच्या फ्रेश, यंग आणि कूल अटिट्यूडची परिपूर्ण प्रतिमा आहे. अतिशय प्रतिभावान अशी शर्वरी ही आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. 100 कोटींचा ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’, जागतिक स्तरावर हिट… Read More शर्वरी झाली स्प्राईट ची महिला ब्रँड अँबेसेडर!

मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्ताने, झी मराठीने अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपस्थित पत्रकारांना एका अनोख्या कथाकथनाचा अनुभव दिला. हा प्रेस लाँच इव्हेंट खरोखरच आगळावेगळा आणि ऐतिहासिक ठरला. शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार ‘तुला जपणार आहे’… Read More मराठी मालिकाविश्वात प्रथमच ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर