अनुपम खेर हे एक चमत्कार आहेत… मला अभिमान आहे की त्यांनी कधी लढाई थांबवली नाही!’ : महेश भट्ट
1984 मध्ये, प्रख्यात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी राजश्री फिल्म्सद्वारे बनवलेल्या सारांश या कल्ट क्लासिक चित्रपटासाठी अनुपम खेर यांच्या रूपात एक ‘चमत्कार’ शोधला. महेश यांनी एका तरुण, महत्वाकांक्षी आणि संतापलेल्या अभिनेत्याला पडद्यावर ६९ वर्षांचा दु:खी पिता म्हणून साकारले, आणि त्यानंतर इतिहास घडला. अनुपम खेर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि त्यांच्या अद्वितीय अभिनय क्षमतेच्या… Read More अनुपम खेर हे एक चमत्कार आहेत… मला अभिमान आहे की त्यांनी कधी लढाई थांबवली नाही!’ : महेश भट्ट
