लाडक्या “बाप्पाचा बोलबाला”

दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवनवी गाणी गणेशभक्तांना फार आनंद देतात. पण मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात “बाप्पाचा बोलबाला” हे गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार सुद्धा आहे. “बाप्पाचा बोलबाला” हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. पॉवर पॅक्ड आणि एनर्जी ने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर हे आहेत.… Read More लाडक्या “बाप्पाचा बोलबाला”

२७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या “धर्मवीर – २” चा धडाकेबाज नवा ट्रेलर लाँच

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटात उलगडणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत असून २७  सप्टेंबरला “धर्मवीर – २” प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. “धर्मवीर -२” या चित्रपटाची निर्मिती झी… Read More २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या “धर्मवीर – २” चा धडाकेबाज नवा ट्रेलर लाँच

खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे ते वास्तववादी असल्याने प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होऊ शकतात. नुकतेच ‘झिम्मा’ या चित्रपटाचे दोन भाग प्रचंड गाजले. आता आपल्या गावच्या मातीतील चित्रपट घेऊन हेमंत ढोमे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावरून ‘फसक्लास दाभाडे’ या आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा… Read More खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. एका हार्ड लव्हस्टोरीला धडाकेबाज अ‍ॅक्शनचा तडका देताना सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न ‘नाद’मध्ये करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला… Read More ‘नाद’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न…

Gautam Singhania Lays Ornamental Stone for Shri Lord Venkateshwara Temple in Navi Mumbai

Navi Mumbai, 4th September 2024 – Gautam Singhania, Chairman & Managing Director of Raymond Limited, laid the ornamental stone for Shri Lord Venkateshwara Temple at Ulwe, Navi Mumbai today. Shri J. Shyamala Rao, IAS, Executive Officer of Tirumala Tirupati Devasthanams (TTD), and Shri Ch Venkaiah Choudhary, IRS, Additional Executive Officer of TTD, were also present… Read More Gautam Singhania Lays Ornamental Stone for Shri Lord Venkateshwara Temple in Navi Mumbai

प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला

कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी नव्याने उलगडतात. त्या फोटोंवरून हात फिरवताना कित्येक वर्षं पुन्हा जगली जातात. असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.… Read More प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता.  तर ही अभिनेत्री आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण… Read More ‘लाईक आणि सबस्क्राईब’ सिनेमातून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

फ्युचर तयार आयोजित ग्रॅविटास परिषदेत अभिनेत्री – टेक स्टार्टअप संस्थपाक श्रद्धा मुसळे यांनी केला महिलांचा आवाज बुलंद 

मुंबई, ३१ ऑगस्ट :   ग्रॅविटास हा केवळ एक कार्यक्रम नाही तर आजच्या स्पर्धात्मक जगात बऱ्याचदा स्वत:ला कमी लेखणाऱ्या किंवा दुर्लक्षितमहिलांचे स्थान उंचवणारी, महिलांचा आवाज बुलंद करून त्यांना समाजात आदर- सन्मान मिळवून देणारी ही एक चळवळ आहे “,असे प्रतिपादन अभिनेत्री आणि आता टेक उद्योजक झालेल्या श्रध्दा मुसळे यांनी येथे केले. आपला हक्क आणि सन्मान मिळवण्यासाठी महिलांना… Read More फ्युचर तयार आयोजित ग्रॅविटास परिषदेत अभिनेत्री – टेक स्टार्टअप संस्थपाक श्रद्धा मुसळे यांनी केला महिलांचा आवाज बुलंद