अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी आता अॅमेझॉन प्राइमवर
अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या अॅमेझॉन प्राइम वर पाहु शकता. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे… Read More अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी आता अॅमेझॉन प्राइमवर
