जरतारी काठ आणि नऊवारी थाट! निकिताचा मराठमोळा अंदाज

नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा….अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात  खूपच खुलून दिसतेय. आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासाठी निमित्त आहे तिचा आगामी मराठी चित्रपट.. ‘घरत गणपती’. जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ,… Read More जरतारी काठ आणि नऊवारी थाट! निकिताचा मराठमोळा अंदाज

“धर्मवीर – २” चित्रपट ९ ऑस्टपासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार

येत्या ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका होणार आहे. कारण अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला “धर्मवीर -२” हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर… Read More “धर्मवीर – २” चित्रपट ९ ऑस्टपासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार

‘विषय हार्ड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा ‘विषय हार्ड ‘हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित… Read More ‘विषय हार्ड’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

कोणाची लाईफ लाईन मोठी ठरणार… अशोक सराफ की माधव अभ्यंकर

विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा ‘लाईफ लाईन’ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते… Read More कोणाची लाईफ लाईन मोठी ठरणार… अशोक सराफ की माधव अभ्यंकर

शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार ‘बंजारा’

काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र यावरील पडदा आता उठला असून  ‘बंजारा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय. चित्रपटाचे… Read More शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार ‘बंजारा’

घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

उत्सवप्रिय कोकणात दणक्यात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरण असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच ऊर्जावर्धक  सणाची गोष्ट घेऊन घरत कुटुंबाचा गणपती आणि घरत कुटुंब आपल्या भेटीला आलंय.  पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत… Read More घरत कुटुंबाच्या बाप्पाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

‘जगात भारी पंढरीची वारी

आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी  तन्मयतेने, निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे. ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय? त्याचं… Read More ‘जगात भारी पंढरीची वारी

‘फिल्ममध्ये ‘सरप्राईज फॅक्टर’ असणं खास आहे!’ : शर्वरी

बॉलीवूडची आकर्षक उगवती तारा शर्वरी हिने या महिन्यात बॉलीवूडच्या ‘सर्वात मोठ्या सरप्राईज फॅक्टर’ म्हणून स्थान मिळवले आहे! केवळ तिला ब्लॉकबस्टर  मुंज्या मध्ये एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा मिळाली नाही तर तिच्या तरस मधील नृत्यकौशल्याने देखील लाखो हृदय जिंकली. आता, महाराज ग्लोबल ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होत आहे आणि नंबर वन फिल्म ठरली आहे, शर्वरीला ‘फिल्मचा सर्वात मोठा… Read More ‘फिल्ममध्ये ‘सरप्राईज फॅक्टर’ असणं खास आहे!’ : शर्वरी