गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज..
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे, वैष्णवी जोशी चमकले आहेत. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष… Read More गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज..
