मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ येत्या १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टरमध्ये उमेश सनाया… Read More मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि.… Read More ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

Ajay Devgn opens up on the first time he heard the true story of Syed Abdul Rahim

The anticipation is running high for the story of a man who revolutionized football in India. With Ajay Devgn starring as Syed Abdul Rahim, fans cannot wait to unfold this inspiring life journey. Makers recently released Team India Hain Hum evoking  a sense of adrenaline and enthusiasm for the release of Maidaan.  Talking about the… Read More Ajay Devgn opens up on the first time he heard the true story of Syed Abdul Rahim

Mad Max: Fury Road, Avengers: Age of Ultron famed international action director Craig Macrae was roped in for ‘Bade Miyan Chote Miyan’ Action Sequences!

Pooja Entertainment’s highly anticipated blockbuster, ‘Bade Miyan Chote Miyan,’ has been stirring up excitement since the moment it was announced. From its infectious foot-tapping tracks to an electrifying trailer, this movie screams blockbuster and is poised to set the screens on fire when it releases on April 10th, 2024. Prepare to be taken on a… Read More Mad Max: Fury Road, Avengers: Age of Ultron famed international action director Craig Macrae was roped in for ‘Bade Miyan Chote Miyan’ Action Sequences!

कलाकारांची मांदियाळी असलेला ‘जुनं फर्निचर’

सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून… Read More कलाकारांची मांदियाळी असलेला ‘जुनं फर्निचर’

पैर टूटने के बाद भी अक्षय कुमार ने ‘बड़े मियां छोटे मियां’ की शूटिंग की पूरी, फिर साबित किया फिल्म के प्रति अपना अटूट समर्पण

पूजा एंटरटेनमेंट की अपकमिंग ब्लॉकबस्टर बड़े मियां छोटे मियां 10 अप्रैल 2024 को सिनेमाघरों में रिलीज होगी. बड़े मियां छोटे मियां का बुखार पहले ही देश पर चढ़ चुका है और रिलीज की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. फिल्म मेकर्स ने हाल ही में मुंबई में आयोजित एक भव्य कार्यक्रम में इस बहुप्रतीक्षित फिल्म… Read More पैर टूटने के बाद भी अक्षय कुमार ने ‘बड़े मियां छोटे मियां’ की शूटिंग की पूरी, फिर साबित किया फिल्म के प्रति अपना अटूट समर्पण

अजय गोगावले यांच्या आवाजात संघर्षयोद्धा’ मधील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं!!

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीजर ला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले ( Ajay Gogavale ) यांच्या आवाजात “उधळीन जीव…” हे हृदयस्पर्शी गाणं या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.… Read More अजय गोगावले यांच्या आवाजात संघर्षयोद्धा’ मधील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं!!

माहेरची साडी’चे दिग्दर्शक विजय कोंडके यांचा नवा चित्रपट लेक असावी तर अशी

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या  मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४… Read More माहेरची साडी’चे दिग्दर्शक विजय कोंडके यांचा नवा चित्रपट लेक असावी तर अशी