सासू-सुनेच्या नात्यावर आधारित मनोरंजक ‘कप बशी’
सासू-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन मानलं जातं. या नात्यात प्रेम, आदर, राग, रुसवे-फुगवे अशा विविध भावना गुंफलेल्या असतात. याच नात्याचा एक वेगळा पैलू आता “कप बशी” या आगामी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, त्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. निर्मिती आणि प्रस्तुतीची… Read More सासू-सुनेच्या नात्यावर आधारित मनोरंजक ‘कप बशी’
