अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी!
अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ निर्मित… Read More अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी!





