काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’‘लावण्यवती’अल्बमचे गाणे भेटीला
एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘ गणराया’ , ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील ‘काटा किर्र’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संगीत दिलेल्या ‘काटा… Read More काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’‘लावण्यवती’अल्बमचे गाणे भेटीला
