‘रिदम ऑन फायर’: नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!
मंचावर येतोय एक हटके डान्सिकल अनुभव मुंबईत ‘रिदम ऑन फायर’ हा आगळावेगळा डान्सिकल कार्यक्रम रसिकांसाठी सज्ज होत आहे. ‘शिवमनी वर्ल्ड एंटरटेनमेंट’ निर्मित आणि मानसी टाकणे यांची पहिली निर्मिती असलेल्या या प्रयोगात नृत्य, प्रकाश आणि ध्वनी यांच्या अप्रतिम समन्वयामुळे एक विलक्षण नाट्यमय अनुभव तयार होणार आहे. नेहमीच्या नृत्यप्रस्तुतीपेक्षा काहीतरी वेगळं, अविस्मरणीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची झलक देणारा… Read More ‘रिदम ऑन फायर’: नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!
