मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी
गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग पणजी दि. २१ — भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्माते, तंत्रज्ञ आणि जगभरातील व्यावसायिक चित्रपट संस्थांना एका मंचावर आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सहभाग नोंदवला आहे. यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने वेव्हज फिल्म… Read More मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी
