मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. “धर्मवीर” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच “धर्मवीर २” या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते,… Read More मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
