२ फेब्रुवारीला ‘मुसाफिर’ घडवणार मैत्रीची सुंदर सफर
‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर… Read More २ फेब्रुवारीला ‘मुसाफिर’ घडवणार मैत्रीची सुंदर सफर
