“दोन संस्कृतींचा दुवा अभिनेता कविश शेट्टी ‘आफ्टर OLC’मध्ये अवतरणार”
कविश शेट्टीचा व्हायरल लूक‘आफ्टर ओएलसी’च्या पोस्टरवरील चार्मिंग आणि डॅशिंग लूकमुळे अभिनेता कविश शेट्टीने चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगवली आहे. साऊथ सिनेसृष्टीत अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्यानंतर आता मराठी चित्रपटातून त्याचा दमदार प्रवास सुरू होत आहे. पोस्टरवरील त्याचा रुबाबदार अंदाज तरुणाईला भावला असून सोशल मीडियावर त्याचा लूक झपाट्याने व्हायरल होत आहे. मराठी मातीशी जोडलेली नाळकन्नड हा जन्मभूमीचा… Read More “दोन संस्कृतींचा दुवा अभिनेता कविश शेट्टी ‘आफ्टर OLC’मध्ये अवतरणार”
