Seerat Kapoor Adds Another Feather to Her Cap, Dubs In Her Own Voice For Her Telugu Movie

In a surprising and exciting turn of events, actress Seerat Kapoor, who has always been known for her versatility, holds various caps under her features, be it as a singer, or dancer, and now gets into dubbing her own voice in different languages. The talented actress took to her social media and shared this delightful… Read More Seerat Kapoor Adds Another Feather to Her Cap, Dubs In Her Own Voice For Her Telugu Movie

Urvashi Rautela Serves Major Fashion Goals At The Mumbai Airport In A Neon Green Anarkali Suit

Bollywood diva Urvashi Rautela never fails to turn heads with her impeccable sense of style and grace, and her recent appearance at Mumbai airport was no exception. The stunning actress was recently spotted at Mumbai Airport, where her radiant smile and poised poses for the paparazzi showcased her innate charm and undeniable star power. Urvashi… Read More Urvashi Rautela Serves Major Fashion Goals At The Mumbai Airport In A Neon Green Anarkali Suit

नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास*

दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे. तुम्हाला ही उत्सुकता असेलच की, असं काय गिफ्ट आहे की ज्यामुळे नम्रताचा यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा… Read More नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास*

दिवाळीतील उत्साह द्विगुणित करणारा ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर. दिवाळीचे औचित्य साधत ‘झिम्मा २’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या वेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास… Read More दिवाळीतील उत्साह द्विगुणित करणारा ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

श्रेयस तळपदे दिसणार सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपटात*

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचे कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार… Read More श्रेयस तळपदे दिसणार सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अजाग्रत’ या पॅन इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपटात*

… आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ चित्रपटाची. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच यातील कलाकारांचेही प्रेक्षक प्रचंड कौतुक करत आहेत. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. ‘मणी’ म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग २’ साठी अगदी योगायोगाने निवड… Read More … आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी चित्रपटाची रसिक प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘एकदा… Read More एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला

अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !

नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची जितकी उत्सुकता असते तितकीच आवर्जून प्रतीक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. झी मराठीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी आहे आणि अक्षरा ही दिवाळी खास बनविण्या करिता स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो. अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. भुवनेश्वरी… Read More अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !