छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता कुठे मुंबईच्या धावत्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली आहे. कुणाच्याही मदतीशिवाय डॉक्टर बनण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या बयोला आता आणखी कुठल्या-कुठल्या आव्हानांना… Read More छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेमध्ये योगेश सोहोनीचा प्रवेश होणार!

फेस्टिवल स्टाईल आणि अदिती राव हैदरीचे एथनिक लुक

सणासुदी सीझन सुरू झाला असून अनेक कलाकार सध्या त्यांच्या पारंपरिक लूक्स मध्ये वावरताना दिसतात अश्यातच बॉलिवुड अभिनेत्री आहे जी तिच्या अत्याधुनिक एथनिक लुकसाठी ओळखली जाते आणि ती म्हणजे अदिती राव हैदरी. अभिनयाच्या सोबतीने फॅशन उत्तम प्रकारे कॅरी करून ती नेहमीच चर्चेत असते. अदिती राव हैदरी ने तिच्या नेहमीच कमालीच्या एथनिक लूक्स ने सगळ्यांची मन जिंकून… Read More फेस्टिवल स्टाईल आणि अदिती राव हैदरीचे एथनिक लुक

अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

बिग बॉस 17 मधील एका हृदयस्पर्शी क्षणात अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा नवरा विकी जैन यांच्याबद्दल खास गोष्ट सांगून त्याच्या बद्दल मनापासून भावना व्यक्त केल्या. तिने विकीचे कौतुक करून विकी तिच्यासाठी का खास आहे हे सांगितलं आहे. अंकिता ने या वेळी विकी बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. अंकिताने तिचा साथीदार विकी जैनने तिच्या आयुष्यात कसे परिवर्तन… Read More अभिनेत्री अंकिता लोखंडे ने बिग बॉस 17 कार्यक्रमात व्यक्त केल्या पती विकी जैन बद्दलच्या भावना

Festive Season Style: Aditi Rao Hydari Shows Off Her Ethnic Kalidar Look

The festive season is upon us, and social media is buzzing with celebrities showcasing their stunning ethnic ensembles. However, there is one Bollywood actress who stands out for her sophisticated ethnic look – the ever-graceful Aditi Rao Hydari. With her recent appearance in an elegant ethnic Kalidar, she has set a new standard for festive… Read More Festive Season Style: Aditi Rao Hydari Shows Off Her Ethnic Kalidar Look

Filled with eagerness and mystery, Asif Ali’s A Ranjith Cinema Trailer Out Now

The trailer of Asif Ali’s upcoming film, “A Ranjith Cinema,” written and directed by Nishanth Sattu, has been released. Actor Nivin Pauly shared the trailer on his social media pages, where it was also shared by other industry professionals and Malayalam movie actors. The trailer’s mysterious tone has captured the attention of viewers, and it… Read More Filled with eagerness and mystery, Asif Ali’s A Ranjith Cinema Trailer Out Now

हार्दिक जोशी दिसणार ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीझ झाला, *’करणार तेव्हा कळणार आता मज्जा येणार’* आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की काय आहे रिऍलिटी शो आहे की नवी मालिका. आता ह्या कार्यक्रमाचा आणखी एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात आता *’हार्दिक जोशी’* म्हणताना दिसतोय करणार ‘तेव्हा कळणार आता मज्जा येणार’ नेमकं काय कळणार आणि काय… Read More हार्दिक जोशी दिसणार ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या कार्यक्रमात !

११ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार

कोकण म्हणजे कलेची आणि कलाकारांची खाण. आजवर असंख्य कलाकार ह्या मातीत तयार झाले. अनेकांनी त्यांची कारकीर्द गाजवली. याच कोकणातल्या मातीतल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी ‘सिंधुरत्न… Read More ११ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘कोकण चित्रपट महोत्सव’ रंगणार