महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या कलम ३७६ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला’ अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष… Read More महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम ३७६’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारं नाटक

नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित,… Read More अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारं नाटक

निराळ्या संकल्पनेवर आधारित “८ दोन ७५” चित्रपट येतोय १९ जानेवारीला

एका महत्त्वाच्या व संवेनशील विषयावर आधारित ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे… Read More निराळ्या संकल्पनेवर आधारित “८ दोन ७५” चित्रपट येतोय १९ जानेवारीला

अमृता पवार करणार ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

नाटक हा अनेक कलाकारांचा जिव्हाळ्याचा विषय. मालिका सिनेमा करत असताना सुद्धा अनेक कलाकार प्रायोगिक असो वा व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाची परीक्षा घेतच असतात. आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एक गूढ अनुभव देण्यासाठी सज्ज होत असून ही अभिनेत्री म्हणजे ‘अमृता पवार’. शाळेपासून अभिनयाची कास धरून आपल्या हळूहळू प्रेक्षकांच्या मनात जागा करणारी… Read More अमृता पवार करणार ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

For the very first time, a Bollywood film “APURVA” has it’s first look launch at the mega Ramlila, Delhi!

In a grand event at Delhi’s prestigious Lav Kush Ramlila at Red Fort, Producers StarStudios and MuradKhetani unveiled the first look of the survival thriller Apurva. The ensemble cast, including TaraSutaria, Rajpal Yadav, and Abhishek Banerjee, along with director Nikhil Nagesh Bhat, graced the occasion. Excitingly, Apurva is set to premiere on DisneyPlusHotstar on November… Read More For the very first time, a Bollywood film “APURVA” has it’s first look launch at the mega Ramlila, Delhi!

अवधूत गुप्ते घेऊन येत आहेत ‘करा ऊस मोठा’ ही ठसकेबाज लावणी

लावणी म्हणजे लावण्य. लावणी म्हणजे नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम. अशीच सुरेख कलाकृती घेऊन अवधूत गुप्ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. ‘लावण्यवती’तील दुसरे गाणे आता लवकरच लावणीप्रेमींना घायाळ करण्यासाठी येत आहे. एकविरा म्युझिकतर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘करा ऊस मोठा’ या लावणीचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘लावणी नाही कापणी’ अशी या अल्बमची… Read More अवधूत गुप्ते घेऊन येत आहेत ‘करा ऊस मोठा’ ही ठसकेबाज लावणी

‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक..आता श्रीरंग देशमुख करणार गिरीश परांजपे ही भूमिका

‘रमा राघव’ ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका असून या मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही तितिकीच चर्चेत आहे. सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना,रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदलल्यानेप्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेतील गिरीश परांजपे म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला असं कळतंय.… Read More ‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक..आता श्रीरंग देशमुख करणार गिरीश परांजपे ही भूमिका