सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!

आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचरा, टाकलेलं – कुजलेलं अन्न, प्लास्टिक, बाटल्या, रत्यावर मारलेल्या पिचकाऱ्या, स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील सांडपाणी, फुटलेली – तुंबलेली गटारे, कुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी ‘मोऱ्या’ चित्रपट… Read More सफाई कामगार ते सरपंच’, ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!

प्रसाद ओक साकारणार लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी “कच्चा लिंबू”, “हिरकणी”, “चंद्रमुखी” अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल… Read More प्रसाद ओक साकारणार लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र