रहस्य आणि थराराच्या संगमातून उलगडणारा ‘असंभव’
नव्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांच्या अपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीत रहस्यपटांची नवी लाट निर्माण करणारा ‘असंभव’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवली आहे. नैनितालच्या धुक्यात दडलेलं रहस्य ट्रेलरमध्ये नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्या, धुक्याचं आवरण, शांत हवेली आणि अघटित घटनांची सावली — या सगळ्यांतून गूढतेचा अनुभव… Read More रहस्य आणि थराराच्या संगमातून उलगडणारा ‘असंभव’
