आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव ला मुंबईत शुक्रवार, ९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांतील विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवामुळे सिनेप्रेमींसाठी ही खरीखुरी मेजवानी ठरणार आहे. मराठमोळ्या कलावंतांचे चित्रपट ठरणार मुख्य आकर्षण यंदाच्या महोत्सवात मराठी कलावंतांच्या चित्रपटांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यात दिग्दर्शक राही अनिल… Read More आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏

स्त्रीशिक्षणाचा ध्वज उंचावणाऱ्या सावित्रीबाई भारतीय समाजात स्त्रीशिक्षणाची सुरुवात ज्या स्त्रीने प्रत्यक्ष कृतीतून केली, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणं “अयोग्य” मानलं जात होतं, त्या काळात त्यांनी शाळा सुरू केली, वर्ग घेतले, मुलींना वाचायला-लिहायला शिकवलं आणि शिक्षणाचा दरवाजा उघडला. त्यांनी शिक्षणाला केवळ अभ्यासाचं साधन मानलं नाही; त्यांनी शिक्षणातून समाजबदल घडवला. भिडे वाडा आणि… Read More क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏

स्वराज्यविचार घडवणारी जननी मराठी इतिहासात स्वराज्याची संकल्पना ज्यांच्या विचारांतून आकाराला आली, त्या म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब भोसले. जिजाऊसाहेब केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या; त्या स्वराज्याच्या विचारांची पेरणी करणाऱ्या दूरदर्शी मार्गदर्शक होत्या. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची जडणघडण, त्यांची न्यायप्रियता, धर्मनिष्ठा आणि रयतेविषयीची बांधिलकी—या साऱ्यांच्या मुळाशी जिजाऊसाहेबांचे संस्कार होते. संघर्षांनी घडलेलं मातृत्व माळोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या कन्या… Read More स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏

‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शक आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचे नाव ठळकपणे जोडले गेले आहे. Zee Studios प्रस्तुत व झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धडाकेबाज टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियासह सिनेरसिकांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून,… Read More ‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!

जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

बॉक्स ऑफिसचा खरा धुरंदर आहे गुजराती चित्रपट – ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ २०२५ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी मोठ्या अपेक्षांचं ठरलं. भव्य सेट्स, मोठे स्टार्स, कोट्यवधींचे बजेट आणि आक्रमक प्रमोशन असलेले अनेक चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सैयारा’, ‘कांतारा’ यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली, सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आणि बॉक्स ऑफिसवर मोठी उलाढालही… Read More जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि त्या मुखवट्यामागे दडलेले असतात असंख्य सुख-दुःख, न दिसणाऱ्या भावना आणि अनेक गूढ रहस्य. हा मुखवटा जेव्हा अचानक बाजूला सरकतो, तेव्हा समोर येणारा खरा चेहरा आपल्यालाच चक्रावून टाकतो. अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या आणि विचारांना हादरवणाऱ्या कथेचा वेध घेणारा मराठी चित्रपट म्हणजे केस नं. ७३. चार खून आणि शून्य पुरावे –… Read More मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

Airtel Introduces ‘Airtel Cartoon Network Classics’ for Nostalgic Family Entertainment

Bharti Airtel has expanded its entertainment portfolio with the exclusive launch of Airtel Cartoon Network Classics, a new value-added channel on Airtel Digital TV, introduced in collaboration with Warner Bros. Discovery. The channel offers ad-free access to some of the most iconic animated shows that defined childhoods across generations. A Dedicated Home for Iconic Cartoon… Read More Airtel Introduces ‘Airtel Cartoon Network Classics’ for Nostalgic Family Entertainment

संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!

२०२५ : अभिजीत सावंतसाठी चर्चेचं वर्ष सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत करत असताना, २०२५ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरताना दिसलं. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या माध्यमांतून स्वतःला सिद्ध करणारे कलाकार चर्चेत राहिले. याच यादीत ठळकपणे उठून दिसलं एक नाव — गायक अभिजीत सावंत. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण… Read More संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!