Netflix’s ‘Kathal: A Jackfruit Mystery’ Wins Best Hindi Film at the 71st National Film Awards

Inspired by a Local Story, Recognized NationallyNetflix’s Kathal: A Jackfruit Mystery has bagged the prestigious award for Best Hindi Film at the 71st National Film Awards for the year 2023. Inspired by a quirky local news article, the film has grown into a nationally celebrated satire that reflects India’s social and political landscape. The film… Read More Netflix’s ‘Kathal: A Jackfruit Mystery’ Wins Best Hindi Film at the 71st National Film Awards

Rani Mukerji Wins Her First National Award for ‘Mrs Chatterjee vs Norway’

An Overwhelming Moment After 30 Years in CinemaRani Mukerji, one of Indian cinema’s most celebrated actresses, has won her first-ever National Award for Best Actress for her role in Mrs Chatterjee vs Norway. Reflecting on this milestone, Rani shared her heartfelt emotions, calling it an overwhelming moment in her three-decade-long career. She expressed gratitude for… Read More Rani Mukerji Wins Her First National Award for ‘Mrs Chatterjee vs Norway’

‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

श्री महावतार बाबाजींची महती सांगणारा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हिमालयाच्या पावन धरतीवर सतत संचार करणाऱ्या श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरली आहे. हा योग… Read More ‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

विक्रांत मॅसीच्या सशक्त अभिनयाला मिळाला सर्वोच्च सन्मान अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित अभिनयासाठी ओळखला जाणारा विक्रांत मॅसी याला ‘१२वी फेल’ या चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार – सर्वोत्तम अभिनेता या प्रतिष्ठित सन्मानाने गौरवण्यात आले आहे. विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांतने खऱ्या आयुष्यातील आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली आहे. एका सामान्य तरुणाचा… Read More ‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

‘बिन लग्नाची गोष्ट’ – नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

नव्या विचारांची झलक देणारा टीझर प्रदर्शित नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित हा चित्रपट नात्यांची नवी व्याख्या मनोरंजनाच्या माध्यमातून मांडतो. उमेश कामत आणि प्रिया बापटची जबरदस्त केमिस्ट्री टीझरमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट यांची… Read More ‘बिन लग्नाची गोष्ट’ – नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचं नाटक आहे. १६ डिसेंबर १९७२ रोजी पहिल्या प्रयोगापासून या नाटकाने ५२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आतापर्यंत दहा भारतीय भाषांमध्ये आणि तीन आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये या नाटकाची सादरीकरणं झाली असली तरी, हिंदीत मात्र ते व्यावसायिकदृष्ट्या सादर झालं नव्हतं. याच अभिजात कलाकृतीला हिंदी… Read More ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’  हे पहिलं गाणं प्रदर्शित

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘पालतू फालतू’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांना एक भन्नाट आणि गंमतीशीर अनुभव देणारं हे गाणं आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यावर चित्रित हे गाणं नवऱ्याच्या मनातील वैताग आणि गोंधळाचं मिश्किल चित्रण करतं. लग्नानंतरच्या विनोदी वास्तवाचं गीत या गाण्यातून लग्नानंतरचं नातं आणि त्यातील बडबड,… Read More ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटातील ‘पालतू फालतू’  हे पहिलं गाणं प्रदर्शित

‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असेच अनोखे शीर्षक असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली असून, हा चित्रपट १० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत