आमिर खानच्या घरी पोहोचले IPS अधिकारी – खरे कारण आले समोर

IPS प्रशिक्षु अधिकाऱ्यांनी आमिर खानची घेतली खास भेट बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्या निवासस्थानी नुकतीच काही IPS प्रशिक्षु अधिकाऱ्यांची भेट झाली. या भेटीचं कारण अनेकांच्या कुतूहलाचं कारण ठरत असतानाच आता त्यामागील सत्य समोर आलं आहे. आमिर खान यांच्या टीममधील एका सदस्याने स्पष्ट केलं की, “या बॅचमधील IPS प्रशिक्षु अधिकारी आमिर खान यांची भेट घेण्याची इच्छा… Read More आमिर खानच्या घरी पोहोचले IPS अधिकारी – खरे कारण आले समोर

मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक

अक्षयपासून दुरावल्यानंतर रमाचं पाचगणीतील नवीन आयुष्य स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये आता एक नवा अध्याय सुरू झालाय. कथानकात सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षय यांच्या नात्यात मोठा बदल झाला आहे. गैरसमजांमुळे रमा आणि अक्षय वेगळे झाले आणि अक्षयने आपल्या मुली आरोहीसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. दुसरीकडे, रमा आता पाचगणीत नव्या ओळखीने जगू पाहते आहे.… Read More मुरांबा मालिकेतल्या ७ वर्षांच्या लीपनंतर समोर आला रमाचा नवा लूक

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५’ पुरस्काराने सन्मानित!

अमेरिकेतील ‘नाफा फिल्म अवॉर्ड नाईट’चा भव्य सोहळा ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांत त्यांच्या प्रगल्भ अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेल्या पालेकरांचा गौरव अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’, सॅन होजे येथे २५ जुलै रोजी संपन्न… Read More ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५’ पुरस्काराने सन्मानित!

निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

‘बिन लग्नाची गोष्ट’च्या नव्या मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं. याआधी प्रदर्शित झालेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती.… Read More निवेदिता सराफ – गिरीश ओक पुन्हा एकत्र!

Ananya Panday Introduces a First-of-Its-Kind Kindness Curriculum in Schools

Ananya Panday has taken a heartwarming step beyond the spotlight with her mental health initiative, So Positive. Teaming up with Slam Out Loud, she has launched India’s first dedicated Kindness Curriculum — a social-emotional learning (SEL) module aimed at cultivating empathy and emotional intelligence among school children. Nurturing Young Minds Through Empathy and Expression This… Read More Ananya Panday Introduces a First-of-Its-Kind Kindness Curriculum in Schools

“बेटी पढाओ”च्या प्रसाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

‘लाडली बेटीयाँ’ चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत “लाडली बेटीयाँ” हा हिंदी चॅरिटी चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड, नेदरलँड येथील आरएफआय स्टुडिओ, नेपाळ फिल्म असोसिएशन आणि उत्तराखंड… Read More “बेटी पढाओ”च्या प्रसाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा आंतरराष्ट्रीय गौरव

दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर

रंगभूमीवरील अपूर्व कार्यासाठी दिलीप जाधव यांचा गौरव रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे दरवर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाचा हा सन्मान अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. शारदा मंगल सभागृहात… Read More दिलीप जाधव यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ जाहीर

‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम

या वर्षातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट यश राज फिल्म्सने आज वर्षातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सुपरस्टार ऋतिक रोशन, एनटीआर जूनियर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अ‍ॅक्शन आणि थरार यांची पराकाष्ठा दाखवणाऱ्या या ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ जुलै रोजी कलाकारांच्या गौरवाच्या निमित्ताने… Read More ‘वॉर २’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित – ऋतिक रोशन, एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा त्रिवेणी संगम