स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत चिन्मय उद्गिरकरची दमदार एण्ट्री

११ वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहवर पुनरागमन सध्या ‘शुभविवाह’ ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आहे. आकाशच्या अपघातानंतर त्याचे प्राण वाचवण्यासाठी भूमी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. अशातच या उपचारांसाठी भारतातील नामवंत न्युरो सर्जन डॉ. संकर्षण अधिकारी यांची एण्ट्री होणार आहे. डॉ. संकर्षण अधिकारीच्या भूमिकेत चिन्मय उद्गिरकर ही भूमिका कोण साकारणार याबाबतची उत्कंठा आता संपली असून, सुप्रसिद्ध… Read More स्टार प्रवाहच्या ‘शुभविवाह’ मालिकेत चिन्मय उद्गिरकरची दमदार एण्ट्री

Turn Your Netflix to “Fool” Volume: Vir Das Drops a New Special on July 18

Vir Das returns with his boldest and most personal special yet International Emmy®️ Award-winning comedian Vir Das is all set to premiere his latest Netflix comedy special, Vir Das: Fool Volume, on July 18. Known for his fearless humour and sharp social commentary, Vir brings a unique blend of satire and soul in what promises… Read More Turn Your Netflix to “Fool” Volume: Vir Das Drops a New Special on July 18

Turn Your Netflix to “Fool” Volume: Vir Das Drops a New Special on July 18

Vir Das returns with his boldest and most personal special yet International Emmy®️ Award-winning comedian Vir Das is all set to premiere his latest Netflix comedy special, Vir Das: Fool Volume, on July 18. Known for his fearless humour and sharp social commentary, Vir brings a unique blend of satire and soul in what promises… Read More Turn Your Netflix to “Fool” Volume: Vir Das Drops a New Special on July 18

मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या फोटोवर कलाकारांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

प्रेमकथेतील ‘हिरो’ जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मृण्मयी देशपांडे हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ती एकटीच नाही, तर तब्बल सहा लोकप्रिय अभिनेत्यांच्या संगतीत आहे! ‘मना’चे श्लोक या आगामी चित्रपटात हे सहा अभिनेते झळकणार असल्याचं आधीच जाहीर झालं होतं, मात्र या… Read More मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या फोटोवर कलाकारांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी घटकांचा अनोखा मिलाफ सादर करणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटात रहस्य आणि विनोद यांची रंगतदार सांगड पाहायला मिळणार आहे. काळ्या बॅगेभोवती फिरणारी रहस्याची कथा ट्रेलरमध्ये दाखवलेली काळ्या बॅगेची… Read More ‘गाडी नंबर १७६०’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘संत तुकाराम’ची भव्य प्रस्तुती १८ जुलै २०२५ रोजी जागतिक प्रदर्शित – सुभोध भावे मुख्य भूमिकेत

भक्ति, अध्यात्म आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या एका महामानवाच्या जीवनावर आधारित ‘संत तुकाराम’ हा भव्य हिंदी चित्रपट कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत १८ जुलै २०२५ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आदित्य ओम यांनी लिहिला असून त्यांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. १७व्या शतकातील संतकवीच्या आयुष्याला सिनेमॅटिक न्याय मराठी संत परंपरेतील महान संत… Read More ‘संत तुकाराम’ची भव्य प्रस्तुती १८ जुलै २०२५ रोजी जागतिक प्रदर्शित – सुभोध भावे मुख्य भूमिकेत

‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

मराठी चित्रपट ‘जारण’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यातील वीकेंडला या चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत अलीकडच्या काळातील सर्वाधिक कमाईचा आकडा गाठला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली सशक्त कथा आणि अभिनय अमृता सुभाष आणि… Read More ‘जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत ३.५ कोटींचा गल्ला

प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा ‘सजना’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड. मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपटाचा हा ट्रेलर, जो नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट… Read More प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा ‘सजना’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित