‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन

स्त्री सशक्तीकरण आणि आत्मसन्मानाच्या लढ्याची कहाणी सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. मंजिरा गांगुली यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून रिजू रॉय यांनी संगीतबद्ध केले आहे. सरलाच्या आयुष्यातील वेदनांचा सूर चित्रपटातील… Read More ‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन

Power Creator Awards 2025: A Grand Debut Honoring India’s Digital Trailblazers

The inaugural edition of the Power Creator Awards 2025 dazzled audiences with a celebration of India’s most influential digital content creators. Conceptualized by Times Entertainment (The Times of India), this landmark event spotlighted creators across diverse domains including fashion, tech, beauty, food, and lifestyle, marking a defining moment for the creator economy. Presented by Industry… Read More Power Creator Awards 2025: A Grand Debut Honoring India’s Digital Trailblazers

स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

वारीचा अनुभव घरबसल्यापंढरीची वारी ही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असणारी श्रद्धेची आणि भक्तीची पराकाष्टा असते. अनेक जण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात, पण काहींसाठी ही वारी फक्त इच्छा म्हणूनच राहते. हीच इच्छा आता प्रत्यक्ष अनुभवात बदलणार आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ या विशेष कार्यक्रमामुळे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासोबत प्रेक्षकांना घरबसल्या पंढरीची वारी अनुभवता येणार… Read More स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

‘पंचायत सीझन ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित – २४ जूनपासून प्राइम व्हिडिओवर

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेची अखेर संपूर्तताभारताच्या सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने अखेर *‘पंचायत सीझन ४’*चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हसवणारा, विचार करायला लावणारा आणि जोशपूर्ण असा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला गवसणी घालतो आहे. टीव्हीएफ (TVF) निर्मित या सीझनचं लेखन चंदन कुमार यांनी केलं असून, दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांच्या खांद्यावर आहे.… Read More ‘पंचायत सीझन ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित – २४ जूनपासून प्राइम व्हिडिओवर

“I Had Shamelessly Texted Him Long Ago”: Ali Fazal on What Drew Him to Metro…इन दिनो

Metro…इन दिनों Set to Hit Theatres on 4th July 2025One of the most awaited films of the season, Metro…इन दिनों, is gearing up for a grand release on 4th July 2025. Directed by Anurag Basu and produced by Bhushan Kumar and Anurag Basu, the film marks the final instalment in Basu’s acclaimed hyperlinked trilogy following… Read More “I Had Shamelessly Texted Him Long Ago”: Ali Fazal on What Drew Him to Metro…इन दिनो

सुनिधी चौहानच्या आवाजात वडील-मुलीच्या नात्याला स्वर

वडील आणि मुलीच्या नात्याचा गोडवा व्यक्त करणं हे शब्दांत पकडणं तितकंसं सोपं नसतं. पण हेच नातं एका भावस्पर्शी गाण्यातून उलगडण्याचा प्रयत्न ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटातून करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने हे गाणं आपल्या हृदयस्पर्शी आवाजात सादर केलं आहे. ‘का रे बाबा’ या गीतातून बाप-लेकीच्या भावनांना साद “का रे बाबा … का… Read More सुनिधी चौहानच्या आवाजात वडील-मुलीच्या नात्याला स्वर

एमसीए स्टेडियमचे एलईडी रूपांतर: क्रीडा प्रकाशयोजनेत नवा टप्पा

नावीन्य, कामगिरी आणि शाश्वततेचे त्रिसूत्री साधत बजाज लाइटिंगने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियममध्ये एलईडी फ्लडलाइटिंग यशस्वीरित्या बसवले. हे केवळ पायाभूत सुविधांचे नूतनीकरण नव्हे, तर भारताच्या क्रीडा क्षेत्रातील जागतिक मानकांची तयारी दाखवणारे पाऊल आहे. ब्लास्टर एलईडी फ्लडलाइट्स: एकसंध आणि नितळ प्रकाशाचा अनुभव बजाज लाइटिंगची अत्याधुनिक ब्लास्टर एलईडी प्रणाली खेळाच्या मैदानावर समतोल आणि चकाकीशिवाय… Read More एमसीए स्टेडियमचे एलईडी रूपांतर: क्रीडा प्रकाशयोजनेत नवा टप्पा

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

अभिनयाच्या पलीकडे गश्मीरचा नवा प्रवासमराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय, हिंदी मालिका आणि नृत्य यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर आता तो लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर मुहूर्ताची खास घोषणागश्मीरने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची घोषणा सोशल मीडियावर केली. ‘जीआरम्स इव्हेंट्स अँड… Read More गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा