‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि युद्धपटांची वेगळीच जादू आहे. मराठ्यांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि रणनितीवर आधारित चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. याच परंपरेत भर घालणारा आणि मराठा बटालियनच्या अतुलनीय शौर्याची गाथा मांडणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. गनिमी काव्याच्या रणनितीचा थरार मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज केवळ… Read More ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
