“अ परफेक्ट मर्डर”मध्ये दिप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!
हिचकॉकचा थ्रिल मराठी रंगभूमीवरथरार, गूढता आणि मानवी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांचा शोध — हे सगळं ज्यांच्या नावाशी जोडलेलं आहे, त्या अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित “अ परफेक्ट मर्डर” हे नाटक मराठी रंगभूमीवर सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री दिप्ती भागवत या नाटकात ‘मीरा’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत असून, त्या या भूमिकेला “भावनांचा गुंता आणि सस्पेन्सचं मिश्रण” असं… Read More “अ परफेक्ट मर्डर”मध्ये दिप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!
