सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न मराठी भाषेचं सामर्थ्य, तिचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा हात धरून मराठी ही ज्ञानार्जन आणि अर्थाजनाची भाषा व्हावी या हेतूने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवली. ‘अभिजात मराठी’ या ॲपचा लोकार्पण सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… Read More सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
