जगदंबेच्या अवताराला द्यायला पूर्णविराम – नवा षड्रिपू ‘काम कामिनी’

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा टप्पाकलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ मध्ये षड्रिपूंचा प्रवास अधिकच रोमांचक होत चालला आहे. आधी मोह या षड्रिपूने प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला होता. आता मालिकेत आणखी एक भयंकर, विध्वंसक रिपू काम कामिनीचे आगमन होणार आहे. या भूमिकेत बिग बॉस मराठी फेम अमृता धोंगडे दिसणार असून, प्रेक्षकांसाठी हा टप्पा एक… Read More जगदंबेच्या अवताराला द्यायला पूर्णविराम – नवा षड्रिपू ‘काम कामिनी’

आई तुळजाभवानी’च्या महागाथेत ‘शुंभा’चा प्रवेश

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर आहे. महिषासुराला अनुभूतीच्या आश्रमात भेटलेली तुळजा हीच देवी असल्याचा साक्षात्कार होण्याचा क्षण जवळ आला आहे. महिषासुराच्या कथानकाला मिळणारा नवा कलाटणीबिंदू देवीने महिषासुराच्या दूत ताम्रासुराला दिलेलं अष्टभुज रूपातलं दर्शन आणि त्यानंतर कथानकात आलेली कलाटणी सध्या प्रेक्षकांना भारून टाकते आहे. या महागाथेत आता एक नवा अध्याय उलगडणार आहे.… Read More आई तुळजाभवानी’च्या महागाथेत ‘शुंभा’चा प्रवेश

स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५ – कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत बाल गणेशाच्या लीला आणि देवी भवानीचा दृष्टिकोन अधिक विस्ताराने उलगडला जाणार आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये स्त्रीशक्ती आणि तिच्या स्थानाविषयी देवी भवानीने व्यक्त केलेले विचार अधिक ठळकपणे समोर येणार आहेत. बालगणेश आपल्या गावी परत जाण्याचा विचार करतो, मात्र भवानीशंकर यांना देवी सांगण्याचा प्रयत्न करते की… Read More स्त्रीशक्तीचा जागर: आई तुळजाभवानीचा अद्वितीय दृष्टिकोन येणार समोर!

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेची शतक महोत्सवी घोडदौड

कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत यशस्वीरीत्या 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या देवी तुळजाभवानीची महागाथा, तिच्या असुरसंहाराच्या कथा, भक्तांसाठी केलेले त्याग, आणि तिचे पृथ्वीतलावरील अनोखे रूप प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. महिषासुर युद्ध आणि देवीचे नाते उलगडणारी कथा महिषासुराशी देवीने लढलेले प्रदीर्घ… Read More कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेची शतक महोत्सवी घोडदौड