आज्जीबाई निघाली शाळेला…
मराठी रंगभूमीवर AI महाबालनाट्याची यशस्वी धडक जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित “आज्जी बाई जोरात” हे म मराठी प्रस्तुत मराठीतील पहिलं AI महाबालनाट्य ठरले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नाटकाने मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण केली आणि प्रेक्षकांना हसवत, गात, नाचवत एक वेगळा अनुभव दिला. बालकांसोबत पालकही झाले आज्जीचे चाहते निर्मिती सावंत, अभिनय… Read More आज्जीबाई निघाली शाळेला…
