‘आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश

बॉलिवूड अभिनेत्याचा मराठी सिनेमाला पाठिंबाबॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट आरपार ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले – “Running in theatres. Must watch guys. #AarPar”. कलाकारांना दिला टॅगया पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ह्रुता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग… Read More ‘आरपार’ पाहायलाच हवा – राजकुमार राव यांचा खास संदेश

‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय

महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागरण गोंधळाला विशेष स्थान आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रथेनं जपल्या जाणाऱ्या या परंपरेला आता सिनेमॅटिक रुप मिळालं आहे. ‘आरपार’ या चर्चेत असलेल्या चित्रपटातील ‘जागरण गोंधळ’ हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ललित प्रभाकरचा हटके लूक आणि जबरदस्त एनर्जी या गाण्यात ललित प्रभाकरचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांसमोर आला… Read More ‘आरपार’मधील ‘जागरण गोंधळ’ गाणं सोशल मीडियावर गाजतंय

‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र

१२ सप्टेंबरला वाढदिवशीच चित्रपट प्रदर्शित अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आरपार’ या रोमँटिक सिनेमातून रुपेरी पडद्यावर त्यांची जोडी पाहायला मिळणार असून, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ या भावनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला… Read More ‘आरपार’मधून हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र