‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

मनोरंजनासाठी सज्ज झालेला सिनेमामराठीतील नामवंत चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला ‘आतली बातमी फुटली’ हा सिनेमा येत्या १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज होत आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेलर सोहळ्याने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. संगीत टीमचे अनुभव, कलाकारांची उपस्थिती आणि धमाकेदार परफॉर्मन्समुळे हा सोहळा रंगतदार झाला. कॉमेडी क्राइमची अनोखी सफरहा सिनेमा कॉमेडी क्राइम या अनोख्या धाटणीचा असून, एका खूनाच्या… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सखूबाई’ कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर हे गुपित उलगडलं असून ‘सखूबाई’ दुसरी तिसरी कोणी नसून, महाराष्ट्राची लाडकी डान्सिंग क्वीन गौतमी पाटील आहे. तिच्यासोबत ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव याची जोडी पाहायला मिळणार असून, त्यांच्या ‘सखूबाई’ या आयटम नंबरचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सखूबाई गाण्याची धमाकेदार… Read More गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील ‘सखूबाई’ गाणं प्रदर्शित

‘१९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी!’

नव्या रहस्यकथेचा थरारक अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हामराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स आणि सॅटायर यांचा अनोखा संगम घेऊन ‘आतली बातमी फुटली’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. खुनाच्या सुपारीभोवती फिरणारा गंमतशीर खेळया चित्रपटात पती-पत्नीच्या ताणलेल्या नात्याच्या… Read More ‘१९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी!’