छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत

अभिनयाच्या नव्या पर्वाची सुरुवातइतिहासातील महान व्यक्तिमत्त्व साकारताना कलाकाराला अभिनयापेक्षा मन, श्रद्धा आणि जबाबदारी या तीन गोष्टी जपू लागतात. हीच परंपरा पुढे नेत अभिनेता अजिंक्य राऊत आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात तो तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अभंग तुकाराम’चा भव्य आविष्कारदिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट… Read More छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत

‘तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।’‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा भक्तिरसात संपन्न!

‘तुझा पाहूनी सोहळा, माझा रंगला अभंग…’ या ओवीसारख्याच भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष होत, दिंडीच्या रूपाने भक्तीरसाचा महासंगम अनुभवायला मिळाला. कलाकार, गायक आणि प्रेक्षकांनी मिळून एक दिव्य क्षण साकारला. आशिष शेलार यांच्या हस्ते संगीत लोकार्पण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी… Read More ‘तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।’‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा भक्तिरसात संपन्न!

स्मिता शेवाळे यांनी ‘अभंग तुकाराम’मध्ये साकारली तुकारामांची आवली

नवरात्रातील स्त्रीशक्तीचा गौरव – आवलीचं मूर्त रूपनवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे. संत साहित्याशी निगडीत कथा आणि ‘अभंग तुकाराम’मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम… Read More स्मिता शेवाळे यांनी ‘अभंग तुकाराम’मध्ये साकारली तुकारामांची आवली

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहू येथे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाच्या कलाकारांनी संत तुकाराम महाराजांचे सगुण साकार रूप उभे केले. ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या घेऊन संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत… Read More ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमण

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा – ‘अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या… Read More जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा – ‘अभंग तुकाराम’