संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!
२०२५ : अभिजीत सावंतसाठी चर्चेचं वर्ष सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत करत असताना, २०२५ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरताना दिसलं. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या माध्यमांतून स्वतःला सिद्ध करणारे कलाकार चर्चेत राहिले. याच यादीत ठळकपणे उठून दिसलं एक नाव — गायक अभिजीत सावंत. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण… Read More संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!
