अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं

इंडियन आयडॉलपासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गायक अभिजीत सावंत आपल्या गायन प्रवासाला २० वर्ष पूर्ण करताना नवनव्या प्रयोगांना हात घालत आहे. या वेळी त्याने गुजराती भाषेत पहिलं वहिलं गाणं गाऊन प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिलं आहे. नवरात्रीसाठी खास गिफ्टनवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीतचं ‘प्रेमरंग सनेडो अस’ हे गुजराती गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात गरब्याचा ठेका… Read More अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं

“चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!

२० वर्षांच्या संगीत प्रवासानंतर जुन्या आठवणींना नव्याने उजाळा तरुणाईच्या मनात घर करून असलेला आणि ‘इंडियन आयडल’ ते ‘बिग बॉस’ पर्यंतच्या प्रवासात रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी खास गाणं घेऊन येतोय. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर “चाल तुरु तुरु” या गाजलेल्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीतने जाहीर केलं असून हे गाणं… Read More “चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!